🎯 MPSC Group B / Rajyaseva✕ 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

MPSC Group B / Rajyaseva अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) प्रश्नसंच (Previous Year Questions)

MPSC Group B / Rajyaseva परीक्षेतील अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.

📊 उपलब्ध प्रश्न: 39•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो, जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किंमतीला खरेदी केली असेल ?
A shopkeeper sells an item on 10% discount, still he gets 25% profit. If the printed price of the item is Rs. 750, then on what price the shopkeeper purchased the item ?
a
रु. 540
Rs. 540
b
रु. 450
Rs. 450
c
रु. 520
Rs. 520
d
रु. 480
Rs. 480
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
खालील शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे? 1/(2×3) + 1/(3×4) + 1/(4×5) + .........
The sum of the first 15 terms of the series 1/(2×3) + 1/(3×4) + 1/(4×5) + ......... is:
a
15/34
15/34
b
14/17
14/17
c
34/15
34/15
d
17/14
17/14
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
स्थानक A पासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते. B स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. C स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक A वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे, तर किती प्रवासी स्थानक B वर उतरले ?
A train starts from station 'A' with some passengers. At station 'B', 50% of the passengers get down and 25 new get in. At station 'C', 40% of the passengers present in the train get down and 40 new get in. Now, the number of passengers present in train is 40% of those boarded at station 'A'. How many passengers got down at station 'B'?
a
140
140
b
220
220
c
275
275
d
440
440
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
प्रश्न पहा ➔
सोडवा : (√45 + √245) ÷ (√320 - √180)
Simplify : (√45 + √245) ÷ (√320 - √180)
a
68
68
b
44
44
c
10
10
d
05
05
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
सहा सलग सम संख्यांची A, B, C, D, E, F बेरीज 150 आहे. तर त्यापुढील 3 सलग सम संख्यांची बेरीज किती असेल?
The sum of six consecutive even numbers A, B, C, D, E, F is 150. What is the sum of the next three consecutive even numbers?
a
90
90
b
100
100
c
102
102
d
80
80
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
सोडवा (3.49)² − (0.51)² / (3.49 − 0.51) = ?
Solve (3.49)² – (0.51)² / (3.49 – 0.51) = ?
a
4
4
b
3
3
c
2
2
d
1
1
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔
एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 से.मी. आहे व कर्ण त्यापेक्षा 1 से.मी. ने मोठा आहे. त्या पट्टीची परिमिती किती ?
A rectangular strip has larger side 40 cm and diagonal 1 cm more than it. What is perimeter of that strip ?
a
90 से.मी.
90 cm
b
82 से.मी.
82 cm
c
92 से.मी.
92 cm
d
98 से.मी.
98 cm
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे. क्षमतेच्या 3/5 भाग भरायला 8 तास लागतात. संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल?
An empty pool being filled with water at a constant rate takes 8 hours to fill 3/5 of its capacity. How much more time will it take to fill the pool completely?
a
5 hrs 30 min
5 hrs 30 min
b
5 hrs 20 min
5 hrs 20 min
c
13 hrs 20 min
13 hrs 20 min
d
6 hrs 20 min
6 hrs 20 min
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
समीरने एकूण रु. 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर रु. 3 ची सूट मिळाली असती, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले ?
Sameer purchased some apples for a total cost of Rs. 360. If had he got discount of Rs. 3 on each apple, then he could have purchased 25% more apples. How many apples did Sameer originally purchase?
a
24
24
b
30
30
c
32
32
d
20
20
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
दोन संख्या 5 : 7 या प्रमाणात आहे. जर दोन्ही संख्यांमध्ये 12 मिळविले तर त्याचे प्रमाण 7 : 9 होते. मूळ दोन संख्यांमधील फरक किती आहे ?
Two numbers are in the ratio 5 : 7. If 12 is added to both numbers, the ratio between them becomes 7 : 9. What is the difference between two numbers ?
a
10
10
b
12
12
c
14
14
d
16
16
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% ने वाढले आणि दुसऱ्या बाजूचे माप 10% ने कमी झाले. तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी _________ आहे.
In measuring the sides of a rectangle, there is an increase of 5% on one side and 10% decrease on the other side. Then the absolute error percentage in the calculation of area of the rectangle is _________.
a
5.1%
5.1%
b
5.5%
5.5%
c
7.5%
7.5%
d
10%
10%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो ?
How many numbers between 150 and 500 are divisible by 11?
a
31
31
b
32
32
c
34
34
d
36
36
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔
दोन रेल्वेगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर/ताशी व 76 किलोमीटर/ताशी या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर वेगवान गाडीची लांबी किती ?
Two trains are moving in the same direction at speeds of 112 km/hr and 76 km/hr respectively. If the faster train crosses a person sitting in the slower train in 20 seconds, what is the length of the faster train ?
a
100 मीटर
100 meters
b
200 मीटर
200 meters
c
250 मीटर
250 meters
d
150 मीटर
150 meters
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔
एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 m² आहे आणि त्याचे घनफळ 2464 m³ आहे. तर खांबाची उंची किती असेल?
The curved surface of a cylindrical pillar is 352 m² and its volume is 2464 m³. What is the height of the pillar?
a
4 m
4 m
b
3 m
3 m
c
2 m
2 m
d
5 m
5 m
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D)
प्रश्न पहा ➔

जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹ 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणामाल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा. (वर्तुळातील आकडे अंशात्मक कोन दर्शवितात)
(बचत: 40°, किराणामाल: 90°, वीज: 50°, प्रवास: 70°, घरभाडे: 110°)

If the monthly income of family is ₹ 40,000, then what is the total expenditure of family on house rent, groceries and travel by looking at the circle below? (Saving: 40°, Grocery: 90°, Electricity: 50°, Travel: 70°, House Rent: 110°)
a
₹ 35,000
₹ 35,000
b
₹ 30,000
₹ 30,000
c
₹ 25,000
₹ 25,000
d
₹ 20,000
₹ 20,000
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एक दुकानदार एक वस्तुची खरेदी रु. 1,200 मध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किंमतीवर 10% सूट देतो. वस्तुची मार्क केलेली किंमत किती आहे ?
A shopkeeper buys an article for Rs. 1,200 and sells it in such a way that he earns a profit of 20%. He then offers a discount of 10% on marked price. What is the marked price of article ?
a
रु. 1,500
Rs. 1,500
b
रु. 1,600
Rs. 1,600
c
रु. 1,650
Rs. 1,650
d
रु. 1,700
Rs. 1,700
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्याच उपकरणाची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यासाठी 20% नफा आणि किरकोळ व्यापाऱ्यासाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्याच उपकरणाची ठरविलेली किंमत त्याच्या निर्मितीमूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे?
A company manufactures electronic equipment. While deciding price of that equipment, the company includes 10% profit for itself, 20% profit for wholesaler and 30% profit for retailer. By how much percent is the decided price more than manufacturing cost of that equipment?
a
60
60
b
70.6
70.6
c
71.6
71.6
d
75
75
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
'अ' ने 'ब' ला एक वस्तु १० टक्के नफ्याने विकली. 'ब' ने तीच वस्तु परत 'अ' ला १० टक्के तोट्याने विकली, तर या व्यवहारामध्ये काय झाले ?
'A' sells an article to 'B' at a profit of 10%. 'B' sells the article back to 'A' at a loss of 10%. So what happened in this transaction?
a
'अ' चा ना नफा ना तोटा झाला
'A' neither losses nor gains
b
'अ' चा ११ टक्के नफा झाला
'A' makes a profit of 11%
c
'अ' चा २० टक्के नफा झाला
'A' makes a profit of 20%
d
'ब' चा २० टक्के तोटा झाला
'B' losses 20%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔
दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल ?
Two persons together complete a work in 24 hours. If one of them is 3 times faster than the other, how much time will be required to complete that work by only the person who is faster than the other ?
a
72 तास
72 hours
b
48 तास
48 hours
c
36 तास
36 hours
d
32 तास
32 hours
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
प्रश्न पहा ➔
एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52 : 13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे?
In a country the ratio of number of states to number of union territories is 52 : 13. By how much percentage is the number of states more than the number of union territories in that country?
a
20
20
b
40
40
c
60
60
d
80
80
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.