🎯 MPSC Group B / Rajyaseva✕ 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics)📑 सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC Group B / Rajyaseva)
सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 8•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 8 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔सहा सलग सम संख्यांची A, B, C, D, E, F बेरीज 150 आहे. तर त्यापुढील 3 सलग सम संख्यांची बेरीज किती असेल?
The sum of six consecutive even numbers A, B, C, D, E, F is 150. What is the sum of the next three consecutive even numbers?
a
90
90
b
100
100
c
102
102
d
80
80
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔रणधिर जवळ 10,000 रुपये होते. त्यापैकी काही रक्कम तो स्कीम A मध्ये 5% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवितो तर उर्वरित रक्कम स्कीम B मध्ये 8% द.सा.द.शे. सरळ व्याज दराने गुंतवितो. जर त्याला एक वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम B मध्ये किती गुंतवणूक केली ?
Out of Rs. 10,000, Randhir invests some amount in scheme A at 5% p. a. simple interest and invests remaining amount in scheme B at 8% p. a. simple interest. After one year, he earns a total interest of Rs. 710. How much did he invest in scheme B ?
a
रु. 3,000
Rs. 3,000
b
रु. 5,500
Rs. 5,500
c
रु. 6,500
Rs. 6,500
d
रु. 7,000
Rs. 7,000
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔एका महाविद्यालयातील नियमीत प्राध्यापकांच्या एका महीन्याच्या पगाराची सरासरी Rs. 80,000 आहे आणि कंत्राटी प्राध्यापकांच्या एका महीन्याच्या पगारांची सरासरी Rs. 60,000 आहे. जर त्यांच्या दोघांच्या पगारांची सरासरी काढली असता ती Rs. 68,000 येते. तर कंत्राटी प्राध्यापकांची महाविद्यालयातील टक्केवारी किती ?
The average monthly salary of regular professor in a college is Rs. 80,000 and average monthly salary of contractual professor is Rs. 60,000. If the average salary of both is Rs. 68,000. Then what is the percentage of contractual professor in the college ?
a
20%
20%
b
40%
40%
c
60%
60%
d
80%
80%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔10 पुस्तकांची सरासरी किंमत ₹ 16 आहे, तर त्यातील 2 पुस्तके वगळल्यास उरलेल्या 8 पुस्तकांची सरासरी किंमत ₹ 9.5 आहे. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किंमतीपेक्षा 40% अधिक असेल, तर त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती?
The average price of 10 books is ₹ 16 while the average price of eight books is ₹ 9.5, of the remaining two books. If the price of one book is 40% more than the price of the other. What is the price of each of these two books?
a
₹ 35 आणि 49
₹ 35 and 49
b
₹ 40 आणि 24
₹ 40 and 24
c
₹ 25 आणि 12
₹ 25 and 12
d
₹ 30 आणि 18
₹ 30 and 18
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔पाच वर्षांपूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्षे होते. आज रेखा, नेहा व निरज चे सरासरी वय 33 वर्षे आहे. 10 वर्षांनंतर निरजचे वय किती असेल ?
Five years ago the average age of Rekha and Neha was 34 years. Today the average age of Rekha, Neha and Niraj is 33 years. How old will Niraj be after 10 years?
a
31 वर्षे
31 years
b
33 वर्षे
33 years
c
30 वर्षे
30 years
d
35 वर्षे
35 years
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔एका शेतकऱ्याने 20,000 रु. कर्जाऊ घेतले. त्याने ही रक्कम व त्यावरील 2,800 रु. हे एकूण व्याज़ 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रु. कमी आहे. तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती ?
A farmer has taken a loan of Rs. 20,000. He agreed to return this amount with total interest of Rs. 2,800 in 12 installments. The amount of every installment is less by Rs. 100 than the previous installment. What is the amount of the first installment ?
a
2,450 रु.
Rs. 2,450
b
2,400 रु.
Rs. 2,400
c
2,350 रु.
Rs. 2,350
d
2,250 रु.
Rs. 2,250
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔गणित व इंग्रजीचे सरासरी 81 गुण आहेत. इंग्रजी व विज्ञानाचे सरासरी 78 गुण आहेत. विज्ञान व गणिताचे सरासरी 93 गुण आहेत तर गणिताचे गुण किती ?
The average marks of Mathematics and English are 81. The average marks of English and Science are 78. The average marks of Science and Mathematics are 93. What is the marks of Mathematics?
a
92
92
b
89
89
c
86
86
d
96
96
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔पृथ्वीवरून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या काही प्राण्यांच्या प्रजातींची सध्या अस्तित्वात असलेली अंदाजित किमान व कमाल संख्या यांची आकडेवारी रायटर्स या वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहे, जिचा स्तंभालेख पुढे दिला आहे. प्रत्येक प्रजातीच्या या किमान व कमाल संख्या अंदाजित असल्यामुळे त्यांची त्या त्या प्रजातीसाठी सरासरी घेतली असता कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात कमी भरेल?
The news-agency Reuters has published data about the minimum and maximum estimated number of certain species which are on the verge of being extinct from the earth, which is depicted in following bar graph. Since these minimum and maximum numbers for each species are estimated figures, if their average is taken for respective species, which species will be having least number?
a
लाल लांडगा
Red Wolf
b
प्युर्तों भगव्या पोटाचा पोपट
Puerto Orange-bellied Parrot
c
ऑर्नेट जमिनी साप
Ornate Ground Snake
d
सर्वांची सरासरी सारखीच आहे
All species have same average
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.