🎯 MPSC Group B / Rajyaseva✕ 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics)📑 काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC Group B / Rajyaseva)
काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 12•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 12 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔दोन रेल्वेगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर/ताशी व 76 किलोमीटर/ताशी या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी ही धीम्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर वेगवान गाडीची लांबी किती ?
Two trains are moving in the same direction at speeds of 112 km/hr and 76 km/hr respectively. If the faster train crosses a person sitting in the slower train in 20 seconds, what is the length of the faster train ?
a
100 मीटर
100 meters
b
200 मीटर
200 meters
c
250 मीटर
250 meters
d
150 मीटर
150 meters
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल ?
Two persons together complete a work in 24 hours. If one of them is 3 times faster than the other, how much time will be required to complete that work by only the person who is faster than the other ?
a
72 तास
72 hours
b
48 तास
48 hours
c
36 तास
36 hours
d
32 तास
32 hours
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔तासाला 80 किमी वेगाने जाणारी 700 मी लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती ?
If a train of length 700 m crosses a platform in 72 seconds with a speed of 80 km/hr. What is the length of platform?
a
700 मी
700 m
b
900 मी
900 m
c
600 मी
600 m
d
800 मी
800 m
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष आणि 14 मुलांना 24 दिवस लागत असतील, तर 9 पुरुष, 15 महिला आणि 12 मुलांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
The amount of work done by 3 men is same as that done by 5 boys. Similarly, the amount of work done by 5 women is equal to that done by 8 boys. If 12 men and 14 boys require 24 days to finish the work, then how many days will be needed for 9 men, 15 women and 12 boys to complete the work?
a
16
16
b
18
18
c
20
20
d
26
26
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम निरज ने 35 दिवसात पूर्ण केले तर एकटा निरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल ?
If Bhushan completes a work in 80 days, but after 10 days of work Bhushan leaves and Niraj does the remaining work in 35 days. In how many days will Niraj alone complete the same work?
a
32
32
b
38
38
c
42
42
d
40
40
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔एक काम 1 पुरुष, 3 महिला आणि 4 मुले 96 तासात पूर्ण करू शकतात. तेच काम 2 पुरुष आणि 8 मुले 80 तासात पूर्ण करू शकतात. तसेच 2 पुरुष आणि 3 महिला ते काम 120 तासात करू शकतात. तर 5 पुरुष आणि 12 मुले तेच काम किती तासात पूर्ण करतील?
A piece of work can be done by 1 man, 3 women and 4 children in 96 hours. The same work can be done by 2 men and 8 children in 80 hours and by 2 men and 3 women in 120 hours. Then in how many hours will 5 men and 12 children complete the same work?
a
39 1/11 तास
39 1/11 hours
b
42 7/11 तास
42 7/11 hours
c
43 7/11 तास
43 7/11 hours
d
44 तास
44 hours
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔सहा मजूर चार दिवसात 9600 विटा बनवितात तर 18 मजूर दोन दिवसात किती विटा बनवतील ?
Six labours prepare 9600 bricks in four days. How many bricks will be prepared by 18 labours in two days?
a
15300
15300
b
16400
16400
c
17500
17500
d
14400
14400
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔54 किमी/तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलीग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधा.
A train running at a speed of 54 km/h crosses a telegraph pole in 9 seconds. Find the length of the train.
a
130 मीटर
130 metre
b
132 मीटर
132 metre
c
135 मीटर
135 metre
d
140 मीटर
140 metre
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔एक विशिष्ट काम पूर्ण करण्यास मोहनला 15 दिवस लागतात तर तेच काम करायला रोहनला 12 दिवस लागतात. समीरच्या मदतीने त्यांनी ते काम फक्त 4 दिवसांत पूर्ण केले. तर एकट्या समीरला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील?
Mohan can do a certain job in 15 days and Rohan can do the same job in 12 days. With the help of Sameer, they did the job in 4 days only. Then, Sameer alone can do the job in how many days?
a
10
10
b
11
11
c
13
13
d
16
16
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेवून निघते. पहिल्या स्थानकावर ती एक तृतीयांश प्रवासी उतरवते आणि 280 अधिक घेते. दुसऱ्या स्थानकावर नवीन एकूण पैकी अर्धे प्रवासी उतरवते व 12 अधिक घेते. तिसऱ्या स्थानकावर पोहचल्यावर 248 प्रवासी त्यात असल्याचे माहीत होते. तर सुरुवातीची प्रवासी संख्या काढा.
A train starts with full of passengers. At the first station, it drops one third of the passengers and takes 280 more. At the second station, it drops one half of the new total and takes 12 more. On arriving at the third station, it is found to have 248 passengers. Find the number of passengers in the beginning.
a
268
268
b
288
288
c
198
198
d
192
192
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔मुंबई ते नागपूर हे 850 कि.मी. अंतर आहे. मुंबईहून सकाळी 7:30 वा. सुटलेल्या ताशी 80 कि.मी. वेगाने जाणाऱ्या ट्रेनची त्याच वेळी नागपूरहून सुटलेल्या ताशी 90 कि.मी. वेगाने येणाऱ्या ट्रेनशी किती वाजता भेट होईल ?
The distance between Mumbai and Nagpur is 850 km. At what time a train leaving from Mumbai at 7:30 am with speed of 80 km/hr will meet a train leaving from Nagpur at the same time with a speed of 90 km/hr?
a
सकाळी 10:00 वा.
10:00 am
b
सकाळी 11:30 वा.
11:30 am
c
दुपारी 12:30 वा.
12:30 pm
d
दुपारी 1:30 वा.
1:30 pm
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
प्रश्न पहा ➔एक बोट 36 km प्रवास करण्यासाठी प्रवाहाच्या दिशेने (downstream) 6 तास घेते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने (upstream) 9 तास घेते. बोटीची स्थिर प्रवाहातील गती किती आहे?
A boat takes 6 hours to travel 36 km downstream and 9 hours to travel the same distance upstream. What is the speed of the boat in still water?
a
5 किमी/तास
5 km/h
b
6 किमी/तास
6 km/h
c
7 किमी/तास
7 km/h
d
8 किमी/तास
8 km/h
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.