काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (पोलीस भरती)
काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
एक पोलीस शिपाई चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे. चोर हा शिपायापेक्षा 150 मीटर पुढे आहे. शिपाई व चोर यांचा धावण्याचा वेग अनुक्रमे 30 किमी/तास व 29 किमी/तास असल्यास, चोराला पकडण्यासाठी शिपायाला किती वेळ लागेल?
A policeman is chasing a thief who is 150 meters ahead of him. If the speeds of the policeman and the thief are 30 km/h and 29 km/h respectively, how much time will the policeman take to catch the thief?
10 minutes
9 minutes
8 minutes
15 minutes
१५ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १२ दिवसांत पूर्ण करतात. तर तेच काम २० मजूर रोज ६ तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?
15 laborers working 8 hours a day finish a piece of work in 12 days. In how many days can 20 laborers complete the same work working 6 hours a day?
8 days
10 days
12 days (१२ दिवस)
14 days (Official key designation)
'P' या नळाने एक पाण्याची टाकी १२ तासांत पूर्ण भरते आणि 'Q' या नळाने तीच टाकी २० तासांत पूर्ण भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
Tap P fills a tank in 12 hours and Tap Q fills it in 20 hours. If both taps are opened together, how much time will it take to fill the tank?
7 hours 30 minutes (240/32 = 7.5 hours)
7 hours 45 minutes
8 hours 30 minutes
8 hours 45 minutes
एक १८० मीटर लांबीचा पूल ७२ किमी/तास वेगाने धावणारी ८० मीटर लांबीची आगगाडी किती सेकंदांत पूर्णपणे ओलांडून जाईल?
In how many seconds will an 80-meter-long train running at 72 km/h cross a 180-meter-long bridge?
9 sec
26 sec
17 sec
13 sec (260 / 20 = 13 sec)
ताशी 60 किमी वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एका पुलाला 36 सेकंदांत ओलांडते, तर त्या पुलाची लांबी किती मीटर असेल?
A 220-meter-long train running at a speed of 60 km/h crosses a bridge in 36 seconds. What is the length of the bridge in meters?
380 meters
280 meters
600 meters
350 meters
एक गाडी 2 तासांत 72 किमी अंतर जाते , तर त्याच वेगाने ती गाडी 17 मिनिटांत किती अंतर जाईल ?.
If a car covers a distance of 72 km in 2 hours, how much distance will it cover in 17 minutes at the same speed?
वेदांतने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग 16 किमी/तास आहे. जर तो पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने पोहत गेला आणि पाण्याचा वेग 4 किमी/तास असल्यास, तो 800 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल?
Vedant participated in an 800-meter swimming competition. His swimming speed in still water is 16 km/h. If he swims downstream in a river with a current speed of 4 km/h, in how much time will he complete the 800-meter race?
3 minutes 30 seconds
2 minutes 24 seconds
2 minutes 8 seconds
2 minutes 16 seconds
10 मजूर रोज 7 तास काम करुन एक काम 15 दिवसांत पूर्ण करतात , तब काम 35 मजूर रोज 10 तास काम करुन किती दिवसांत पूर्ण करतील ?
10 laborers work 7 hours a day and complete a piece of work in 15 days, then in how many days will 35 laborers work 10 hours a day and complete it in 15 days?
एका वसतिगृहात 150 विद्यार्थ्यांना 45 दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. 10 दिवसांनंतर त्यांतील 25 विद्यार्थी वसतिगृह सोडून गेले, तर पहिल्या दिवसापासून मोजल्यास तो संपूर्ण अन्नसाठा एकूण किती दिवस पुरेल?
A hostel has food provisions sufficient for 150 students for 45 days. After 10 days, 25 students leave the hostel. Counted from the first day, for how many total days will the food last?
42 days
52 days
62 days
57 days
एका टाकीचा 4/7 भाग 42 मिनिटांत भरतो , तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल ?
If 4/7 of a tank is filled in 42 minutes, how long will it take to fill the rest?
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.