#2📅 Sambhaji Nagar Gramin 2024(2024) +1 गुण

एक गाडी 2 तासात 50 किमी जाते तर ती 7 तासात किती कि.मी जाईल?

A car travels 50 km in 2 hours, how many km will it travel in 7 hours?
पर्याय (Options):
a
200 किमी.
200 km.
b
175
175
✓ योग्य उत्तर
c
150 किमी
150 km
d
350 किमी
350 km
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

गाडीचा वेग = $\frac{50}{2} = 25$ किमी/तास. म्हणून 7 तासात कापलेले अंतर = $25 \times 7 = 175$ किमी.

Speed ​​of the car = $\frac{50}{2} = 25$ km/hr. Hence distance covered in 7 hours = $25 \times 7 = 175$ km.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा