#3📅 Sambhaji Nagar Gramin 2024(2024) +1 गुण

30 मुलांचा शाळेचा एका महिन्याचा खर्च 6000 असेल तर एका मुलाचा एका वर्षाचा (12 महिने) खर्च किती असणार?

If the monthly school expense for 30 boys is 6000, what will be the annual (12 months) expense for one boy?
पर्याय (Options):
a
3000
3000
b
2800
2800
c
2400
2400
✓ योग्य उत्तर
d
2200
2200
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एका मुलाचा महिन्याचा खर्च = $\frac{6000}{30} = 200$. एका मुलाचा वर्षाचा खर्च = $200 \times 12 = 2400$.

Monthly expenses of one child = $\frac{6000}{30} = 200$. Annual cost of one child = $200 \times 12 = 2400$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

🔥 संपूर्ण तयारी८०% सवलत (फक्त ₹९९)

पोलीस भरती संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!

१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा