पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 289•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
एका विद्यार्थ्यांची सहा विषयांतील गुणांची सरासरी 12 आहे , सहापैकी पाच विषयांत त्या विद्यार्थ्यांस 13, 9, 12, 14 व 11 असे गुण आहेत , तर त्या विद्यार्थ्यांस सहाव्या विषयात किती गुण असतील ?
a
13
b
29
c
11
d
9
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत चालेले आहेत. काही अंतर कापल्यावर त्यापैकी घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले आता चालणाऱ्या पायाची संख्या पन्नास झाली तर एकूण घोडे किती ?
Some horses and an equal number of riders are walking on a road. After covering some distance, some riders mounted the horses. Now, the number of walking legs is fifty. What is the total number of horses?
a
वीस
Twenty
b
पाच
Five
c
तीस
Thirty
d
दहा
Ten
प्रश्न #NaNपोलीस भरती2019पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.