🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics)📑 शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 128•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो, जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किंमतीला खरेदी केली असेल ?
A shopkeeper sells an item on 10% discount, still he gets 25% profit. If the printed price of the item is Rs. 750, then on what price the shopkeeper purchased the item ?
a
रु. 540
Rs. 540
b
रु. 450
Rs. 450
c
रु. 520
Rs. 520
d
रु. 480
Rs. 480
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
स्थानक A पासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते. B स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. C स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक A वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे, तर किती प्रवासी स्थानक B वर उतरले ?
A train starts from station 'A' with some passengers. At station 'B', 50% of the passengers get down and 25 new get in. At station 'C', 40% of the passengers present in the train get down and 40 new get in. Now, the number of passengers present in train is 40% of those boarded at station 'A'. How many passengers got down at station 'B'?
a
140
140
b
220
220
c
275
275
d
440
440
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सुट देतो. तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत ₹ 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती ?
A shopkeeper offers 25% discount on the printed price of a cupboard, yet he make 15% profit. If printed price of the cupboard is 23,000 then, what is the purchase price of it ?
a
16,000
16,000
b
20,000
20,000
c
15,000
15,000
d
18,000
18,000
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रु. तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती?

A shopkeeper sold 15 shirts for Rs. 2,340. He suffered a loss of Rs. 60. What is cost price of each shirt?

a
152 रु.

152 Rs.

b
160 रु.

160 Rs.

c
180 रु.

180 Rs.

d
230 रु.

230 Rs.

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

खालील स्तंभालेखावरून, वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले ?

From the following Histogram, what percent of decrease on occurs from year 1976 to 1980?

Question 5
a
75%

75%

b
83.33%

83.33%

c
80%

80%

d
60.66%

60.66%

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
व्यवहारात चतुर असणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात.
What is a person who is clever in business called?
a
व्यवहारज्ञानी
Pragmatics
b
व्यावहारिक
Practical
c
अष्टपैलू
Versatile
d
कार्यकुशल
efficient
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
१५० पैकी ८६ गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले?
a
३०%
b
५९%
c
५७.३३%
d
५६.३%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
समीरने एकूण रु. 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर रु. 3 ची सूट मिळाली असती, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले ?
Sameer purchased some apples for a total cost of Rs. 360. If had he got discount of Rs. 3 on each apple, then he could have purchased 25% more apples. How many apples did Sameer originally purchase?
a
24
24
b
30
30
c
32
32
d
20
20
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
जर चौरसाची बाजु 25% ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, ?
If the side of square is increased by 25%, then its area will be increased by what percentage ?
a
25
25
b
50
50
c
56.25
56.25
d
37.50
37.50
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
हवेमधील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण किती असते ?
a
0.03%
b
0.03 पी.पी.एम.
c
0.3%
d
21%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% ने वाढले आणि दुसऱ्या बाजूचे माप 10% ने कमी झाले. तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी _________ आहे.
In measuring the sides of a rectangle, there is an increase of 5% on one side and 10% decrease on the other side. Then the absolute error percentage in the calculation of area of the rectangle is _________.
a
5.1%
5.1%
b
5.5%
5.5%
c
7.5%
7.5%
d
10%
10%
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका व्यवहारात ७२०० रु नफा अनुक्रमे अ, ब, क ला २:३:४ प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती असेल?
a
१२००
b
२४००
c
२६००
d
१४००
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकुण टक्केवारी 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल?
40% of boys in a class got scholarship. If 50% of the students get scholarship and the total percentage of girls in the class is 60%, what will be the percentage of girls who get scholarship?
a
60.1%
60.1%
b
56.67%
56.67%
c
30%
30%
d
55.6%
55.6%
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
घरगुती गॅसची किंमत 40% वाढविली ती आणखी 30% वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
a
70%
b
72%
c
82%
d
85%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एक दुकानदार एक वस्तुची खरेदी रु. 1,200 मध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किंमतीवर 10% सूट देतो. वस्तुची मार्क केलेली किंमत किती आहे ?
A shopkeeper buys an article for Rs. 1,200 and sells it in such a way that he earns a profit of 20%. He then offers a discount of 10% on marked price. What is the marked price of article ?
a
रु. 1,500
Rs. 1,500
b
रु. 1,600
Rs. 1,600
c
रु. 1,650
Rs. 1,650
d
रु. 1,700
Rs. 1,700
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्याच उपकरणाची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यासाठी 20% नफा आणि किरकोळ व्यापाऱ्यासाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्याच उपकरणाची ठरविलेली किंमत त्याच्या निर्मितीमूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे?
A company manufactures electronic equipment. While deciding price of that equipment, the company includes 10% profit for itself, 20% profit for wholesaler and 30% profit for retailer. By how much percent is the decided price more than manufacturing cost of that equipment?
a
60
60
b
70.6
70.6
c
71.6
71.6
d
75
75
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
'अ' ने 'ब' ला एक वस्तु १० टक्के नफ्याने विकली. 'ब' ने तीच वस्तु परत 'अ' ला १० टक्के तोट्याने विकली, तर या व्यवहारामध्ये काय झाले ?
'A' sells an article to 'B' at a profit of 10%. 'B' sells the article back to 'A' at a loss of 10%. So what happened in this transaction?
a
'अ' चा ना नफा ना तोटा झाला
'A' neither losses nor gains
b
'अ' चा ११ टक्के नफा झाला
'A' makes a profit of 11%
c
'अ' चा २० टक्के नफा झाला
'A' makes a profit of 20%
d
'ब' चा २० टक्के तोटा झाला
'B' losses 20%
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका संख्येची चार-पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती ?
If four-fifth of a number is greater than 60% of that number by 10, then what is that number?
a
10
10
b
40
40
c
50
50
d
60
60
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

साखरेच्या किमतीत ६०% वाढ झाली आहे. कुटुंबाचा साखरेवरील खर्च न वाढवण्यासाठी गृहिणीने साखरेच्या वापरात किती टक्के घट करावी?

The price of sugar is increased by 60%. How much percent a householder should reduce the consumption of sugar so as not to increase the expenditure?

a
२५%

25%

b
३०%

30%

c
३७½%

37½%

d
४०%

40%

प्रश्न #NaNपोलीस भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
2800 रु. रक्कमेचे द.सा.द.शे 3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज 154 रु. होते तर ती मुदत किती?
a
24 महिने
b
21 महिने
c
20 महिने
d
22 महिने
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.