🎯 MPSC Group B / Rajyaseva✕ 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics)📑 शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC Group B / Rajyaseva)
शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 18•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 18 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरीही त्यास 25% नफा होतो, जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किंमतीला खरेदी केली असेल ?
A shopkeeper sells an item on 10% discount, still he gets 25% profit. If the printed price of the item is Rs. 750, then on what price the shopkeeper purchased the item ?
a
रु. 540
Rs. 540
b
रु. 450
Rs. 450
c
रु. 520
Rs. 520
d
रु. 480
Rs. 480
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔स्थानक A पासून काही प्रवाशांसह एक रेल्वेगाडी सुटते. B स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. C स्थानकावर रेल्वेगाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. आता रेल्वेगाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक A वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे, तर किती प्रवासी स्थानक B वर उतरले ?
A train starts from station 'A' with some passengers. At station 'B', 50% of the passengers get down and 25 new get in. At station 'C', 40% of the passengers present in the train get down and 40 new get in. Now, the number of passengers present in train is 40% of those boarded at station 'A'. How many passengers got down at station 'B'?
a
140
140
b
220
220
c
275
275
d
440
440
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔समीरने एकूण रु. 360 ला काही सफरचंद खरेदी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर रु. 3 ची सूट मिळाली असती, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता, तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले ?
Sameer purchased some apples for a total cost of Rs. 360. If had he got discount of Rs. 3 on each apple, then he could have purchased 25% more apples. How many apples did Sameer originally purchase?
a
24
24
b
30
30
c
32
32
d
20
20
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% ने वाढले आणि दुसऱ्या बाजूचे माप 10% ने कमी झाले. तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी _________ आहे.
In measuring the sides of a rectangle, there is an increase of 5% on one side and 10% decrease on the other side. Then the absolute error percentage in the calculation of area of the rectangle is _________.
a
5.1%
5.1%
b
5.5%
5.5%
c
7.5%
7.5%
d
10%
10%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔एक दुकानदार एक वस्तुची खरेदी रु. 1,200 मध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या किंमतीवर 10% सूट देतो. वस्तुची मार्क केलेली किंमत किती आहे ?
A shopkeeper buys an article for Rs. 1,200 and sells it in such a way that he earns a profit of 20%. He then offers a discount of 10% on marked price. What is the marked price of article ?
a
रु. 1,500
Rs. 1,500
b
रु. 1,600
Rs. 1,600
c
रु. 1,650
Rs. 1,650
d
रु. 1,700
Rs. 1,700
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्याच उपकरणाची किंमत ठरविताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यासाठी 20% नफा आणि किरकोळ व्यापाऱ्यासाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्याच उपकरणाची ठरविलेली किंमत त्याच्या निर्मितीमूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे?
A company manufactures electronic equipment. While deciding price of that equipment, the company includes 10% profit for itself, 20% profit for wholesaler and 30% profit for retailer. By how much percent is the decided price more than manufacturing cost of that equipment?
a
60
60
b
70.6
70.6
c
71.6
71.6
d
75
75
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔'अ' ने 'ब' ला एक वस्तु १० टक्के नफ्याने विकली. 'ब' ने तीच वस्तु परत 'अ' ला १० टक्के तोट्याने विकली, तर या व्यवहारामध्ये काय झाले ?
'A' sells an article to 'B' at a profit of 10%. 'B' sells the article back to 'A' at a loss of 10%. So what happened in this transaction?
a
'अ' चा ना नफा ना तोटा झाला
'A' neither losses nor gains
b
'अ' चा ११ टक्के नफा झाला
'A' makes a profit of 11%
c
'अ' चा २० टक्के नफा झाला
'A' makes a profit of 20%
d
'ब' चा २० टक्के तोटा झाला
'B' losses 20%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔खालील वर्तुळालेखामध्ये एका शहरातील शिक्षित व अशिक्षित पुरुष आणि स्त्रिया यांची टक्केवारी दिली आहे. शिक्षित पुरुष आणि शिक्षित स्त्रिया यांच्या संख्येमध्ये किती फरक आहे ? (एकूण संख्या = 2,50,000)
In the following Pie-chart shows the percentage of literate and illiterate, male and females in a city. What is the difference between the number of literate males and literate females? (Total = 2,50,000)
a
75,000
75,000
b
15,000
15,000
c
5,000
5,000
d
500
500
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔खालील वर्तुळालेख पुस्तक प्रकाशित करण्यासाठी होणारे विविध खर्चाचे विवरण दर्शवित आहे. या वर्तुळालेखाचा अभ्यास करा आणि खालील प्रश्नाचे उत्तर द्या. बाईंडिंगसाठी झालेल्या खर्चाशी संबंधित वर्तुळपाकळीचा केंद्रिय कोन किती?
The following pie chart shows the details of various expenses incurred in publishing a book. Study this pie chart and answer the following question. What is the central angle of the sector representing the expenditure on binding?
a
72°
72°
b
90°
90°
c
48°
48°
d
70°
70°
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔वर्ष 2024 मध्ये मोबाइल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली. तर 43% च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
Mobile users percentage increased from 43% to 65% in the year 2024. What is the percentage increase relative to 43%?
a
22.12
22.12
b
45.27
45.27
c
51.16
51.16
d
80.30
80.30
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔जर एका आयताची लांबी 40% नी वाढवली. तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल ?
The length of a rectangle is increased by 40%. By what percent would the breadth of rectangle have to be decreased to maintain the area of rectangle same ?
a
25 3/4 %
25 3/4 %
b
28 4/7 %
28 4/7 %
c
30 4/5 %
30 4/5 %
d
22 3/4 %
22 3/4 %
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔टिना हिने काही आंबे खरेदी केले. त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यांपैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले ?
Teena bought some mangoes of which 10% got rotten. She gave 80% of the remaining mangoes to her friends. If she is left out with 45 mangoes, then how many mangoes she bought from market ?
a
120
120
b
250
250
c
200
200
d
320
320
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔खाली दिलेल्या स्तंभालेखामध्ये (Bar graph) विविध विभागातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या दर्शविली आहे. जर IT विभागातील 20% कर्मचारी HR विभागात बदली केले तर HR मधील टक्केवारी (%) बदल शोधा.
The following bar graph shows the number of employees in the departments of a company. If 20% of IT employees are transferred to HR, then find percentage (%) change in HR.
a
60%
60%
b
50%
50%
c
40%
40%
d
30%
30%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔दिलेल्या जोड स्तंभलेखावरून, जर प्रत्येक संस्थेत 7000 कर्मचारी असतील तर सर्व संस्थेतील एकूण पुरुषांची संख्या किती ?
From given Joint bar graph, if each organization has 7000 employees, what is the total number of males in all the organization together?
a
21200
21200
b
20300
20300
c
23400
23400
d
24100
24100
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔CEE २००० ते CEE २००६ पर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले ?
By what percent did the number of questions decrease from CEE 2000 to CEE 2006?
a
३७.५%
37.5%
b
२७.२७%
27.27%
c
१५%
15%
d
८०%
80%
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔दोन वस्तू प्रत्येकी 1,400 रु. ने विकल्या गेल्या. एका व्यवहारात 20% तोटा झाला तर दुसऱ्या व्यवहारात 20% नफा झाला. एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती होता ?
Two articles were sold Rs. 1,400 each. In one transaction three was loss of 20% while in the other was a profit 20%. What was the percentage of profit or loss in the overall transactions?
a
4% नफा
4% profit
b
1% तोटा
1% loss
c
4% तोटा
4% loss
d
5% नफा
5% profit
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔'अ' ने एक वस्तू रु. 400 ने विकत घेतली व 'ब' ला 10% नफ्याने विकली. 'ब' ने ती वस्तू 'क' ला 20% तोट्याने विकली, व 'क'ने 'ड'ला ती वस्तू 25% नफ्याने विकली. तर 'ड' ने ती वस्तू किती किंमतीत खरेदी केली?
If 'A' purchased an item for Rs. 400 and sold it to 'B' with a profit of 10%. Again 'B' sold the item to 'C' at a loss of 20% and 'C' sold it to 'D' with a profit of 25%. Then at what price, 'D' purchased the item?
a
रु. 352
Rs. 352
b
रु. 420
Rs. 420
c
रु. 440
Rs. 440
d
रु. 460
Rs. 460
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔सोबतच्या वृत्तलेखात एका कंपनीच्या महाराष्ट्रातील 5 विविध ठिकाणी A, B, C, D, E काम करीत असलेल्या व्यक्तींचे विवरण दिले आहे. काम करीत असलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 6500 आहे. तर A व E या ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींची संख्या C या ठिकाणी काम करीत असलेल्या व्यक्तींपेक्षा किती जास्त आहे?
The following pie chart shows the distribution of employees of a company in 5 different locations A, B, C, D, E in Maharashtra. Total number of employees is 6500. How many employees are more from locations A and E together than from location C?
a
975
975
b
390
390
c
490
490
d
545
545
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.