भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC Group B / Rajyaseva)
भूमिती, क्षेत्रमिती व पृष्ठफळ-घनफळ (Geometry & Mensuration - 2D & 3D) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹ 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणामाल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा. (वर्तुळातील आकडे अंशात्मक कोन दर्शवितात)
(बचत: 40°, किराणामाल: 90°, वीज: 50°, प्रवास: 70°, घरभाडे: 110°)
खालील चौरसात प्रश्न चिन्हाच्या (?) जागी कोणती संख्या येईल ?
68 38 72
100 87 137
? 30 54
Which number will come in the place of question mark (?) in the following square ?
68 38 72
100 87 137
? 30 54
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.