संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC Group B / Rajyaseva)

संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 14•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 14 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
खालील शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती आहे? 1/(2×3) + 1/(3×4) + 1/(4×5) + .........
The sum of the first 15 terms of the series 1/(2×3) + 1/(3×4) + 1/(4×5) + ......... is:
a
15/34
15/34
b
14/17
14/17
c
34/15
34/15
d
17/14
17/14
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो ?
How many numbers between 150 and 500 are divisible by 11?
a
31
31
b
32
32
c
34
34
d
36
36
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔

1(1/2) ÷ 3(3/5) = ?
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

1(1/2) ÷ 3(3/5) = ?
Choose correct option from the following.

a
14/35
14/35
b
15/36
15/36
c
21/36
21/36
d
15/32
15/32
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔

खालील आकृतीत प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल?
[5] [1] [8] [6]
[36] [81] [?]

In the following diagram what is the correct figure at question mark?
[5] [1] [8] [6]
[36] [81] [?]

a
18
18
b
45
45
c
196
196
d
190
190
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती ? 3, 6, 11, 18, ______.
Which digit will come next in the following number series? 3, 6, 11, 18, _____
a
20
20
b
24
24
c
36
36
d
27
27
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
समजा A, B आणि C एखादे काम अनुक्रमे 20, 30 व 60 दिवसांत पूर्ण करू शकतात. A नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी B आणि C त्याला मदत करतात. तर या प्रकारे काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील ?
Suppose A, B and C can do a piece of work in 20, 30 and 60 days respectively. In how many days A can do the work if he is assisted by B and C on every third day?
a
12 दिवस
12 days
b
15 दिवस
15 days
c
16 दिवस
16 days
d
18 दिवस
18 days
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिंपियाड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थीसंख्येतील फरकाच्या किती पट आहे ?
The number of students from Prakruti Vidyalaya appearing in English olympiad examination is how much times the difference of total number of students from two schools appearing in all these examinations?
a
1
1
b
2
2
c
3
3
d
4
4
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
जर N ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या असेल की N/2, N/3, N/4 आणि N/5 या सर्व नैसर्गिक संख्या असतील, तर N किती आहे ?
If N is the smallest natural number such that N/2, N/3, N/4 and N/5 are all natural numbers, then N is
a
30
30
b
60
60
c
120
120
d
240
240
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
एका संख्येला ५ ने भागले असता बाकी ३ उरते. जर त्याच संख्येच्या वर्गाला ५ ने भागले तर बाकी काय असेल ?
A number when divided by 5 leaves a remainder 3. What is the remainder when the square of the same number is divided by 5?
a
९
9
b
३
3
c
०
d
४
4
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
1 ते 101 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक सम संख्यांची बेरीज किती?
What is the addition of all even natural numbers from 1 to 101?
a
1275
1275
b
2550
2550
c
2500
2500
d
1270
1270
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
सोबतच्या पाय आकृतीत (pie diagram) कुशल कामगारांचे वर्गीकरण दर्शविले आहे. जर उत्पादन क्षेत्रात 450 कामगार कार्यरत असतील तर बांधकाम क्षेत्रात किती कुशल कामगार कार्यरत असतील ?
The classification of skilled workers is shown in the pie diagram. If the number of workers in the production sector is 450, then the total number of skilled workers working in the construction field will be
a
360
360
b
180
180
c
72
72
d
90
90
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
सोडवा (3.6 × 0.04 + 0.0096) / 0.12
Evaluate (3.6 × 0.04 + 0.0096) / 0.12
a
1.28
1.28
b
1.36
1.36
c
1.44
1.44
d
1.56
1.56
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणत्या संख्येला 8, 9, 10, 11 या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो ?
Which of the following number is completely divisible by each of 8, 9, 10, 11?
a
56160
56160
b
36960
36960
c
29700
29700
d
47520
47520
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रश्न पहा ➔
दोन संख्यांचा महत्तम सामाईक विभाजक (म.सा.वि.) 12 आहे आणि त्यांचा लघुत्तम सामाईक विभाजक (ल.सा.वि.) 1800 आहे. जर एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या शोधा.
Highest Common Factor (HCF) of two number is 12 and their Least Common Multiple (LCM) is 1800. If one number is 60, then find other number.
a
380
380
b
370
370
c
340
340
d
360
360
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.