संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC गट-क / तलाठी भरती)
संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 11•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 11 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
प्रोटिन्सचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात मत्स्योत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे.
पुढे दिलेल्या विधानांतून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडा.
here is an increased demand for fish as it is a good source of protein. About 70% of world's marine fish stocks are now overfished. Aquaculture is continuously expanded but it is necessary to manage environmental risks. For this the aquaculture sector needs to devise effective and environment friendly methods.
Select the most appropriate conclusion:
a
पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी आहार सवयीचा करून घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे.
People should be encouraged to adopt a full vegetarian diet in the long run to avoid environmental problems.
b
जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरणस्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्ष्यक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घालला पाहिजे.
Aquaculture of predatory fish should be banned until eco-friendly systems are developed to cultivate other fish.
c
सागरांवर येणारा ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यांत व नद्यांत राहणारे गोड्या पाण्यातील मासे खायला प्रोत्साहन दिले पाहिजे.
People should be encouraged to eat fresh water fish living in ponds and rivers to avoid stress on the oceans.
d
फक्त काही प्रजातींच्या माशांची शेती परिस्थितीकोच्या जैवविविधतेला बाधक ठरत आहे.
Farming of only a few species of fish is affecting the biodiversity of the area.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा ५ ने मोठा आहे. जर अंशात ८ मिळवले आणि छेदातून १ वजा केला, तर मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत १५/११ होते. तर तो मूळ अपूर्णांक _______ आहे.
The denominator of a fraction is greater than the numerator by 5. If 8 is added to the numerator and 1 is subtracted from the denominator, the value of the fraction obtained is 15/11. The original fraction is _______.
a
३/८
3/8
b
११/१५
11/15
c
७/१२
7/12
d
१/६
1/6
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
x आणि y व्यस्त चलनात आहेत, जेव्हा x = 3 तेव्हा y = 4 असतात. जर x = 9 असेल तर y ची किंमत किती ?
x and y are inversely proportional. When x = 3, then y = 4, so when x = 9, find the value of y.
a
3/4
3/4
b
3/7
3/7
c
5/3
5/3
d
4/3
4/3
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.