महासराव
महासराव

एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील?

There are some mangoes in a box. If 12 children share the same number of mangoes each, then 8 mangoes are left. If 14 children think the same number of mangoes, then 10 mangoes remain. So how many mangoes will there be in that box?
पर्याय (Options):
a
84
84
b
80
80
✓ योग्य उत्तर
c
76
76
d
74
74
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लसावी (LCM) पद्धतीचा वापर केल्यास, (12, 14) चा लसावी = 84. प्रत्येक स्थितीत 4 ची कमतरता आहे (12-8=4, 14-10=4). म्हणून 84 - 4 = 80 आंबे.
Using LCM method, LCM of (12, 14) = 84. Each position has a deficiency of 4 (12-8=4, 14-10=4). So 84 - 4 = 80 mangoes.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

खालीलपैकी कोणती संकल्पना "राष्ट्रीय उत्पन्न" या संकल्पनेशी संबंधित आहे?

उत्तर पहा ➔
2

समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? अ. करारनामे ब. जंगले क. जकात ड. दिवाळखोरी आणि नादारी

उत्तर पहा ➔
3

अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही, तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल?

उत्तर पहा ➔
4

दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. 15, 21, 24, 30, 32, 39, 51

उत्तर पहा ➔
5

__________ ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात.

उत्तर पहा ➔
6

पतपुरवठा अधिकारीत योजना _________ या वर्षी सुरू करण्यात आली.

उत्तर पहा ➔

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔