एका वर्गात N हा पाचव्या क्रमांकावर आहे. S हा शेवटून आठव्या क्रमांकावर आहे. जर T हा N नंतर सहावा आणि N आणि S च्या मध्यभागी असेल तर वर्गात किती विद्यार्थी आहेत?
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? Y2 : 4 :: V2 : ?
एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वा...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔इ.स. १९११ मध्ये भारतात विमान वाहतूक कोणी सुरू केली?
झुरळाचे 'पेरीप्लॅनेटा' (Periplaneta) हे प्रजाती नाव (Generic name) कोणी दिले?
तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? (a) हॉफकिन बायोफॉरमॅस्युटीकल्स कारपोरेशन लिमीटेड (b) पॅनशिया बायोटेक (c) बायोमेड, गाझीयाबाद (d) नॅशनल इंस्टीट्युट ऑफ न्युट्रीशन, हैदराबाद
खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा:
(a) मराठीतील पहिले पत्रकार
(b) अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक
(c) मराठी वृत्तपत्राचे जनक
(d) कुलाबा वेधशाळेचे संचालक
इ.स. 1857 च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे __________ हा गव्हर्नर जनरल म्हणाला.
मॅलाकाईट हे _____ धातूचे मूळ (ore) आहे.
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔खालील विसंगत संख्या शोधा ? २, ९, २८, ६५, १२६, २१६
भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या?
भारताचे संविधान हे संविधान सभेद्वारे (Constituent Assembly) कोणत्या दिवशी अधिकृतरीत्या स्वीकारले व संमत केले गेले?
E हा D चा मुलगा आहे. C हा D चा पती आहे. B ही D ची आई आहे. B चे लग्न Z शी झाले, तर Z चा E शी काय संबंध?
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संतांचा जन्मावरून योग्य कालानुक्रम (Chronological Order) कोणता आहे?
खालील संख्यांच्या गटामधून पूर्ण वर्ग संख्येचा नियम न पाळणारी विसंगत संख्या ओळखा:
81, 1, 50, 25, 49