🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability)📑 बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 160•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔

उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, एका शहरातील रस्त्यांवरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढीलप्रमाणे उघड झाले आहे. खाजगी चार चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात, त्यानंतर बस, ट्रक आणि शेवटी दोन चाकी वाहने प्रदूषण करतात. (a) शहरांच्या रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे. (b) एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल.

According to the available data, quantum of pollution caused by various categories of vehicles on the road of certain city reveals that the private four wheeler vehicles cause the maximum pollution, this is followed by the pollution caused by the buses, the trucks and finally the two wheelers. (a) The number of two wheelers is less than the number of four wheelers plying on the city roads. (b) Pollution caused by a single private vehicle would be more than the pollution caused by any single bus.

a
(a) व (b) हे दोन्ही निष्कर्ष काढता येतात.

Both (a) and (b) can be concluded.

b
फक्त (a) हा निष्कर्ष काढता येतो.

Only (a) can be concluded.

c
फक्त (b) हा निष्कर्ष काढता येतो.

Only (b) can be concluded.

d
(a) किंवा (b) यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही.

Neither (a) nor (b) can be concluded.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
सोबतच्या आकृतीत एकुण त्रिकोणांची संख्या किती ?
What is the total number of triangles in the given figure?
Question 2
a
7
7
b
15
15
c
28
28
d
21
21
प्रश्न #NaNपोलीस भरती2024बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
रमेश हा सुरेश पेक्षा उंच आहे. सुरेश नरेश पेक्षा उंच आहे. राजेश मंगेश पेक्षा उंच आहे. मंगेश सुरेश पेक्षा उंच आहे. तर यांच्यामध्ये सर्वात ठेंगणा कोण?
Ramesh is taller than Suresh. Suresh is taller than Naresh. Rajesh is taller than Mangesh. Mangesh is taller than Suresh. Who is the shortest among them?
a
मंगेश
Mangesh
b
नरेश
Naresh
c
राजेश
Rajesh
d
सुरेश
Suresh
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔

खालील माहिती तपासा: (a) अनू ही बानोपेक्षा वजनदार आहे. (b) सिंथिया ही दीनापेक्षा उंच आहे. (c) बानोची उंची दीनाइतकीच आहे पण तिच्यापेक्षा ती वजनाने जास्त आहे. (d) दीना ही अनूपेक्षा उंच आहे. वरील वस्तुस्थितीच्या आधारे योग्य निष्कर्ष निवडा.

Examine the following facts: (a) Anu is heavier than Bano. (b) Cynthia is taller than Dina. (c) Bano is of same height as Dina but heavier than her. (d) Dina is taller than Anu. Select the correct conclusion based on above facts.

a
सिंथिया सर्वात जड आहे आणि अनू सर्वांत ठेंगू आहे.

Cynthia is the heaviest and Anu is the shortest of all.

b
अनू निश्चितपणे सर्वात जड आणि सर्वांत ठेंगू आहे.

Anu is definitely heaviest and shortest among all.

c
सिंथिया सर्वात जड आहे परंतु सर्वांत उंच कोण हे सांगणे अशक्य आहे.

Cynthia is heaviest but it is impossible to conclude who is tallest of all.

d
सर्वात जड कोण याबद्दल निष्कर्ष काढणे अशक्य आहे परंतु अनू निश्चितपणे सर्वांत ठेंगू आहे.

It is impossible to draw conclusion about who is heaviest but Anu is definitely shortest among all.

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2023बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
एका 30 मुलांच्या रांगेमध्ये, P हा उजव्या टोकापासून चवथा आणि W हा डाव्या टोकापासून दहावा आहे. P आणि W मध्ये किती मुले आहेत ?
In a row of thirty boys, P is fourth from the right end and W is tenth from the left end. How many boys are there between P and W?
a
15
15
b
16
16
c
17
17
d
20
20
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2013बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
615 या संख्येच्या विस्तारित रूपात एकक स्थानचा अंक कोणता ?
What is the unit digit of 6¹⁵?
a
4
4
b
8
8
c
6
6
d
2
2
प्रश्न #NaNपोलीस भरती2024बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
2 जुलै 2024 रोजी हाथरस शहरामध्ये आयोजीत एका धार्मीक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होवुन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
On 2 July 2024, over 100 people were killed in a stampede at a religious event in Hathras city. Hathras is located in which state?
a
मध्य प्रदेश
Madhya Pradesh
b
हरियाणा
Haryana
c
पंजाब
Punjab
d
उत्तर प्रदेश
Uttar Pradesh
प्रश्न #NaNपोलीस भरती2024बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
पृथ्वीवर जीवीत असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता.
Which is the largest living mammal on Earth?
a
उंट
camel
b
मानव
human being
c
जिराफ
Giraffe
d
निळा देवमासा
Blue Godfish
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔

A, B, C आणि D या विद्यार्थ्यांकडील पुस्तकांची एकूण संख्या तीस आहे. त्यापैकी एकाकडे तीन पुस्तके, दुसऱ्याकडे सहा, तिसऱ्याकडे नऊ आणि चौथ्याकडे बारा पुस्तके आहेत. B कडे C पेक्षा कमी पुस्तके आहेत आणि D कडे A पेक्षा जास्त पुस्तके आहेत. जर C कडे D पेक्षा कमी पुस्तके असतील, तर खालीलपैकी जे विधान/विधाने अनिवार्यपणे सत्य नाही/नाहीत ते निवडा. (a) A आणि B या दोघांकडे मिळून किमान १२ पुस्तके असणे आवश्यक आहे. (b) D आणि A या दोघांकडे मिळून किमान १५ पुस्तके असणे आवश्यक आहे. (c) C आणि D या दोघांकडे मिळून किमान १८ पुस्तके असणे आवश्यक आहे. (d) C आणि B या दोघांकडे मिळून किमान ९ पुस्तके असणे आवश्यक आहे.

Total number of books that students A, B, C and D have is thirty. One of them has three books, another one is having six, third one is having nine and fourth one is having twelve books. B is having fewer books than C and D is having more books than A. If C has fewer books than D, then select the statement/s that/those is/are not necessarily true. (a) A and B together must have at least 12 books. (b) D and A together must have at least 15 books. (c) C and D together must have at least 18 books. (d) C and B together must have at least 9 books.

a
(a) व्यतिरिक्त सर्व

All but (a)

b
वरील सर्व

All of the above

c
वरीलपैकी काहीही नाही

None of the above

d
फक्त (a)

Only (a)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔

अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही, तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल?

Ashok jumped higher than Mohan but not higher than Chetan. Naresh jumped higher than Krishna but not as high as that of Mohan. Then what is the correct descending order of players considering their jump?

a
मोहन, चेतन, अशोक, नरेश, कृष्णा

Mohan, Chetan, Ashok, Naresh, Krishna

b
चेतन, मोहन, अशोक, नरेश, कृष्णा

Chetan, Mohan, Ashok, Naresh, Krishna

c
चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा

Chetan, Ashok, Mohan, Naresh, Krishna

d
चेतन, नरेश, मोहन, अशोक, कृष्णा

Chetan, Naresh, Mohan, Ashok, Krishna

प्रश्न #NaNपोलीस भरती2026बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔

एका सामान्य आंतरराष्ट्रीय बुद्धीबळाच्या (Chessboard) पटावर एकूण किती चौरस (Squares) असतात?

How many total squares are there on a standard 8 × 8 chessboard?

a
64

64

b
102

102

c
128

128

d
204

204

प्रश्न #NaNपोलीस भरती2026बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔

वीर, सुजित, अभिजीत, राहुल, प्रमोद आणि कुणाल हे ६ जण वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत:
i) वीर व सुजित समोरासमोर (विरुद्ध बाजूला) बसले आहेत.
ii) वीरच्या लगतच डाव्या बाजूला अभिजीत बसला आहे.
iii) राहुल व कुणाल समोरासमोर बसले आहेत.
iv) राहुलच्या लगतच उजव्या बाजूला प्रमोद बसला आहे.
तर कुणाल आणि वीर यांच्यामध्ये कोण बसले आहे?

Six persons Veer, Sujit, Abhijit, Rahul, Pramod, and Kunal sit in a circle facing the center. Veer and Sujit sit opposite each other. Abhijit is immediately to Veer's left. Rahul and Kunal sit opposite each other. Pramod is immediately to Rahul's right. Who sits between Kunal and Veer?

a
अभिजीत

Abhijit (अभिजीत)

b
सुजित

Sujit

c
प्रमोद

Pramod

d
यापैकी कोणीही नाही

None of these

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
श्याम हा रामपेक्षा उंच आहे. राम हा अमिरपेक्षा उंच आहे. सुधिर हा शिशिरपेक्षा उंच आहे. शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंच कोण ?
Sham is taller than Ram. Ram is taller than Amir. Sudhir is taller than Shishir. Shishir is taller than Ram. Who is shortest among all?
a
समिर
Samir
b
शिशिर
Shishir
c
अमिर
Amir
d
राम
Ram
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔

काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत. V ही व्यक्ती An च्या शेजारी आणि S ही व्यक्ती G च्या शेजारी आहे. G ही व्यक्ती Aj च्या बरोबर नाही. Aj बाकाच्या डाव्या टोकाला आणि S बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. V ही व्यक्ती An च्या उजवीकडे आहे. V आणि S सोबतीने बसल्या आहेत. जर G आणि V यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर या माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानांपैकी सत्य नसलेले विधान निवडा.

Some persons are sitting on a bench. V is sitting next to An and S is next to G. G is not sitting with Aj. Aj is on the left end of the bench and S is in second position from right hand end. V is on the right side of An and to the right side of Aj. V and S are sitting together. If G and V exchange their positions select the statement that is not true.

a
त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहे हे माहीत नसल्याने स्थाने निश्चित करता येणार नाही.

Positions cannot be determined because facing direction is unknown.

b
G मधल्या स्थानावर आहे.

G is in the middle position.

c
V टोकाच्या स्थानावर आहे.

V is at the extreme end.

d
An दोनांपैकी एक टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे.

An is at the second position from one of the ends.

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
तीस मुलांच्या रांगेत P उजव्या टोकापासून चौथा आणि W हा डाव्या टोकापासून दहावा आहे. P आणि W मध्ये किती मुले आहेत ?
In a row of thirty boys, P is fourth from the right and W is tenth from the left end. How many boys are there between P and W?
a
15
15
b
16
16
c
17
17
d
20
20
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
P, Q, R, S, T आणि U ही चुलत भावंडे आहेत. कोणतीही दोन भावंडे सारख्या वयाची नाहीत; मात्र सर्वांची जन्मतिथी सारखीच आहे. सर्वात धाकटा हा 17 वर्षे वयाचा असून, थोरला T हा 22 वर्षे वयाचा आहे. U हा वयाने Q आणि S यांच्या मधला आहे. Pहा Q पेक्षा मोठा आहे. R हा S पेक्षा मोठा आहे. जर Q चे वय 17 असेल तर अनुक्रमे Sव R यांच्या वयांची जोडी निवडा.
P, Q, R, S, T and U are cousins. No two cousins are of the same age, but all have birthdays on the same dates. The youngest is 17 years old and the oldest T is 22. U is somewhere between Q and S in age. P is older than Q. R is older than S. Select the pair of ages of S and R respectively; if Q is 17 years old.
a
18 आणि 19
18 and 19
b
18 आणि 20
18 and 20
c
19 आणि 21
19 and 21
d
18 आणि 21
18 and 21
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔

निवडीसाठी माहितीपत्रकाच्या 500 प्रति छापण्यासाठी उपलब्ध असलेल्या किंमतींच्या दोन रचना उपलब्ध आहेत. त्या पुढील प्रमाणे :
X: संख्येचा विचार न करता प्रत्येक माहितीपत्रकाची समान किंमत विचारात घेणे.
Y: सुरुवातीला निश्चित केलेली किंमत विचारात घेऊन नंतर प्रत्येक माहितीपत्रकासाठी "X" रचनेपेक्षा कमी किंमत विचारात घेणे.
वरीलप्रमाणे सर्वात कमी खर्चिक किंमत रचना निश्चित करण्यासाठी पुढे दिलेल्या माहितीसंचातील एकाची निवड करा.

There are two price structures available to choose printing 500 copies of brochure as given below:
X: An equal cost for each brochure without considering number.
Y: An initial fixed cost followed by a lower cost than structure "X' for each brochure.
Select one of the following set of information that would be sufficient to decide least expensive price structure from the mentioned above.

a
200 माहितीपत्रकांची दोन्ही किंमत रचना वापरून किमती दाखवणारे उदाहरण.
An example showing cost of 200 brochures by using both the cost structures.
b
X रचना वापरून दर माहितीपत्रकाची किंमत आणि Y रचना वापरून सुरुवातीची किंमत.
The cost per brochure using structure X and initial cost using structure Y.
c
X रचना वापरून 1 माहितीपत्रकाची किंमत आणि Y रचना वापरून 2 माहिती पत्रकांची किंमत.
The cost of 1 brochure using structure X and 2 brochures using structure Y.
d
उपलब्ध असलेल्या X व Y रचना वापरून छपाईसाठी समान किमतींची देयके असलेल्या माहितीपत्रकांची संख्या.
The number of brochures for which total bill will be same by both available structures X and Y.
प्रश्न #NaNपोलीस भरती2026बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔

दिलेल्या ३ × २ ग्रिडच्या आकृतीमध्ये एकूण किती आयत (Rectangles) आहेत?

How many rectangles in total are there in the given figure?

a
12

12

b
18

18 (३ × २ ग्रिड मधील आयत)

c
22

22

d
यापैकी नाही

None of these

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
छत्रपती संभाजीनगर महसुली विभागात किती जिल्ह्यांचा समावेश होतो?
a
४
b
६
c
८
d
१०
प्रश्न #NaNपोलीस भरती2024बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे ?
Kalsubai, the highest peak in Maharashtra, is located on the border of which two districts?
a
पुणे - अहमदनगर
Pune - Ahmednagar
b
अहमदनगर - नाशिक
Ahmednagar - Nashik
c
बीड - अहमदनगर
Beed - Ahmednagar
d
यापैकी नाही
None of these
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.