बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (कोतवाल भरती - महसूल सेवक)
बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. कोतवाल भरती - महसूल सेवक साठी उपयुक्त.
🎯 कोतवाल भरती - महसूल सेवक✕📑 बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
📊 उपलब्ध प्रश्न: 8•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 8 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔छत्रपती संभाजीनगर महसुली विभागात किती जिल्ह्यांचा समावेश होतो?
a
४
b
६
c
८
d
१०
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔परवा बुधवार आहे. उद्या 3 तारीख आहे, तर पुढच्या सोमवारी किती तारीख असेल?
Tomorrow is Wednesday. If tomorrow is the 3rd, what date will it be next Monday?
a
८
8
b
९
9
c
७
7
d
६
6
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔एका रांगेत सविताच्या उजवीकडे १५ व डावीकडे ११ मुली उभ्या आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक कितवा?
a
१२ वा
b
१३ वा
c
१४ वा
d
१५ वा
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔एका आमराईत आठ रांगेत ५२८ झाडे आहेत, प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या समान असल्यास अशा ४५ रांगेत एकूण किती झाडे असतील?
There are 528 trees in eight rows in an orchard, if the number of trees in each row is equal, how many trees will there be in 45 such rows?
a
२९७०
2970
b
२९५०
2950
c
३६०
360
d
२७००
2700
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔आकाश निळे दिसण्यामागे कारण काय आहे?
What causes the sky to appear blue?
a
ते खरोखर निळे आहे
It's really blue
b
वातावरण अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जास्त करते
The atmosphere emits more blue radiation than any other color
c
सर्व रंगांचे व्यतिकरण होऊन निळा रंग मिळतो
Blue color is obtained by interference of all the colors
d
श्वेत प्रकाशात निळा रंग जास्त प्रभावी वाटतो
Blue looks more effective in white light
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔किती तारखेला सर्वात लहान दिवस व सर्वात मोठी रात्र असते?
What is the shortest day and the longest night?
a
२२ डिसेंबर
On the 22nd December
b
२२ सप्टेंबर
On the 22nd of September
c
२१ जून
June 21
d
२१ मार्च
March 21
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
Which is the largest district in Maharashtra in terms of area?
a
पुणे
Pune
b
अहमदनगर
Ahmednagar
c
सोलापूर
Solapur
d
नागपूर
Nagpur
प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔दीपा स्वातीच्या उजवीकडे बसली. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसली तर मधोमध कोण बसली आहे?
Deepa sat on Swati's right. Pragya sits to the left of Swati, Geeta sits between Deepa and Sita, who sits in the middle?
a
स्वाती
Swati
b
गीता
Gita
c
सीता
Sita
d
दीपा
Deepa
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.
💎
सर्व पहा➔🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस
MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज
