🎯 MPSC Group B / Rajyaseva✕ 📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability)📑 बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC Group B / Rajyaseva)
बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
📊 उपलब्ध प्रश्न: 3•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 3 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔श्याम हा रामपेक्षा उंच आहे. राम हा अमिरपेक्षा उंच आहे. सुधिर हा शिशिरपेक्षा उंच आहे. शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंच कोण ?
Sham is taller than Ram. Ram is taller than Amir. Sudhir is taller than Shishir. Shishir is taller than Ram. Who is shortest among all?
a
समिर
Samir
b
शिशिर
Shishir
c
अमिर
Amir
d
राम
Ram
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔21 मुलींच्या रांगेत, मोनिकाला उजवीकडे 4 जागा हलवले, तर ती रांगेच्या डाव्या टोकापासून 12वी ठरली. हलवण्यापूर्वी ती रांगेच्या उजव्या टोकापासून कितवी होती?
In a row of 21 girls, when Monika was shifted by four places towards the right, she became 12th from the left end. What was her earlier position from right end of the row before shifting?
a
9th
9th
b
10th
10th
c
11th
11th
d
14th
14th
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025बैठक व्यवस्था व रांगेतील क्रमवारी (Seating Arrangement & Ranking)
प्रश्न पहा ➔सान्वी, युविकापेक्षा उंच आहे पण निलाक्षपेक्षा नाही. चैताली, नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. त्यांच्यात सर्वात उंच कोण?
Sanvi is taller than Yuvika but not as tall as Nilaksh. Chaitali is taller than Namita but not as tall as Yuvika. Who among them is the tallest?
a
निलाक्ष
Nilaksh
b
युविका
Yuvika
c
नमिता
Namita
d
सान्वी
Sanvi
🎯
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.