🎯 MPSC Group B / Rajyaseva✕ 📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability)📑 नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC Group B / Rajyaseva)

नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 3•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 3 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
स्वराकडे बोट दाखवत, अमित म्हणाला, 'हिचे वडिल माझ्या आईच्या बहिणीचा मुलगा आहे' अमितचे स्वराशी नाते कोणते?
Pointing towards Swara, Amit said, 'Her father is the son of my mother's sister'. What is Amit's relation to Swara?
a
काका
Uncle
b
पुतण्या
Nephew
c
भाऊ
Brother
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
एका टेबलवर ठेवलेल्या प्रकाशचित्राकडे (फोटोग्राफकडे) बोट दाखवून नीता म्हणाली 'तिची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे.' याचा अर्थ, ते प्रकाशचित्र _______ चे आहे.
Pointing at a photograph kept on a table, Neeta said 'Her mother is the only daughter of my mother'. It means, that the photograph belongs to _______.
a
नीता
Neeta
b
नीताची बहिण
Neeta's sister
c
नीताची आई
Neeta's mother
d
नीताची मुलगी
Neeta's daughter
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
रोहन रामूचा मुलगा आहे. रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहिण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय ?
Rohan is the son of Ramu. Ramu's father picked up to Rohan from the school and they went to Sachin uncle's house. Sachin's wife is sister of Rohan's mother. What is the relation of Sachin's wife with Rohan's father?
a
बहिण
Sister
b
मुलगी
Daughter
c
मेहुणी
Sister-in-law
d
सासू
Mother-in-law
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.