नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC गट-क / तलाठी भरती)

नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 3•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 3 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔

रानी आणि सुरेश एक जोडपे असून त्यांना मेधा आणि दिप्ती अशा दोन मुली आहेत. दिप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहिण आहे, जिचे लग्न हर्षित झाले आहे आणि त्यांना अमन आणि प्रेम अशी दोन मुले आहेत. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे, तर दिप्ती आणि कोमल यांचे नाते काय?

Rani and Suresh are a couple and have two daughters Medha and Dipti. Dipti is married to Anurag, son of Garima and Tushar. Nidhi is Anurag's daughter. Komal is Anurag's sister, who is happily married and has two children, Aman and Prem. Prem is the grandson of Garima and Tushar, but what is the relationship between Dipti and Komal?

a
आत्या-भाची

Grand-niece

b
नणंद-भावजय

Nananda-Bhavjay

c
बहिणी-बहिणी

Sister-Sister

d
मुलगी-आई

Daughter-mother

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
M आणि N हे दोघे भाऊ आहेत, Q आणि R बहिण आहे. M चा मुलगा R चा भाऊ आहे, तर N चे Q बरोबर नाते काय?
Both M and N are brothers, Q and R are sisters. M's son is R's brother, so what is N's relationship with Q?
a
भाऊ
brother
b
आजोबा
grandfather
c
वडील
father
d
काका
uncle
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019नातेसंबंध व कौटुंबिक वृक्ष (Blood Relations)
प्रश्न पहा ➔
A ही B ची मुलगी आहे, C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C च भाऊ आहे. तर E चे D शी कोणते नाते आहे?
A is a daughter of B, C is a sister of A, B is a daughter of D and E is a brother of C. So what is the relation between E and D ?
a
भाऊ आणि बहीण
Brother and sister
b
मुलगी आणि आई
Daughter and mother
c
आजी आणि नात
Grand mother and grand daughter
d
नातू आणि आजी
Grand son and grand mother
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.