सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC गट-क / तलाठी भरती)

सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 7•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 7 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

जर HJLN या अक्षरगटाला ILOR असे संकेतबद्ध केले गेले, तर त्याच नियमानुसार DFHJ या अक्षरगटाचा योग्य संकेत कोणता असेल?

If the letter group HJLN is coded as ILOR, then by the same principal what could be the correct code for the letter group DFHJ?

a
FHJN

FHJN

b
EHKN

EHKN

c
EGIL

EGIL

d
FHIN

FHIN

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
एका सांकेतिक भाषेत KGLFT ला PTOUG असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत MERSA कसे लिहिले जाईल?
In a certain code language KGLFT is written as PTOUG. How will MERSA be written in that code language?
a
VIHNZ
VIHNZ
b
NVIHA
NVIHA
c
NVIHZ
NVIHZ
d
NVLHZ
NVLHZ
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
एका सांकेतिक भाषेत DOUBLE ला GSXFOI असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत MISTER कसे लिहिले जाईल?
In a code language DOUBLE is written as GSXFOI. How will MISTER be written in the same code?
a
PMVXGU
PMVXGU
b
PMVXGV
PMVXGV
c
PMVXHV
PMVXHV
d
PLWXHV
PLWXHV
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
एका सांकेतिक भाषेत 'THANKS' ला 'SKNTHA' असे लिहिले, तर त्याच सांकेतिक भाषेत 'STUPID' ला कसे लिहाल ?
In a certain code language, 'THANKS' is written as 'SKNTHA'. How will you write, 'STUPID' in that code language?
a
DIPUTS
DIPUTS
b
DIPSTU
DIPSTU
c
DISPUT
DISPUTE
d
DIPUST
DIPUST
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
एका सांकेतिक भाषेत 'UNNATI' हा शब्द 79 असा लिहीला जातो तर त्याच भाषेत 'UTKARSH' हा शब्द कसा लिहिता येईल?
If the word 'UNNATI' is written as 79 in a sign language, how can the word 'UTKARSH' be written in the same language?
a
80
80
b
90
90
c
97
97
d
98
98
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔
एका सांकेतिक भाषेत LANGUAGE हा शब्द NDPJWDIH असा लिहितात. तर OFFICIAL, हा शब्द याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल?
In a certain code language, the word LANGUAGE is written as NDPJWDIH. How will be the word OFFICIAL be written in that code ?
a
QITLELCM
QITLELCM
b
QIHLELCO
QIHLELCO
c
QITLEJCM
QITLEJCM
d
QITHLEKCO
QITHLEKCO
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019सांकेतिक भाषा व लिपी (Coding - Decoding)
प्रश्न पहा ➔

अजिंक्य, रमेश व वैभव यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. पण या क्रमाने नाही. त्यांना विचारले असता ते प्रत्येकी दोन उत्तरे देतात. त्यापैकी एक खरे व दुसरे खोटे असते. पण त्याच क्रमाने नव्हे. त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत.

रमेश : मला प्रथम क्रमांक मिळाला. अजिंक्यला द्वितीय क्रमांक मिळाला.

वैभव : मला प्रथम क्रमांक मिळाला. रमेशला द्वितीय क्रमांक मिळाला.

अजिंक्य : मला प्रथम क्रमांक मिळाला. रमेशला तृतीय क्रमांक मिळाला.

अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला नाही?

Ajinkya, Ramesh and Vaibhav got first, second and third rank. But not in this sequence. After asking them they replied two answers each. Out of which one is true and other is false. But not in the same sequence. Their answers are as following.

Ramesh : I got first rank. Ajinkya got second rank.

Vaibhav : I got first rank. Ramesh got second rank.

Ajinkya : I got first rank. Ramesh got third rank.

Which is not the rank of Ajinkya?

a
प्रथम
First
b
द्वितीय
Second
c
तृतीय
Third
d
निश्चित सांगता येत नाही
Can't say definitely
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.