वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC गट-क / तलाठी भरती)

वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 6•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 6 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)
प्रश्न पहा ➔

पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवलेले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. (a) काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत. (b) वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूचा उत्सर्ग करते. (c) कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे. (d) काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायूचा उत्सर्ग करत नाही. (e) वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे.

Given below are 5 statements followed by options composed of 3 statements put together in a specific order. Choose the option that indicates logically valid argument. (a) Some vehicles are not hazardous to the environment. (b) Vehicular traffic leads to emission of carbon dioxide and other greenhouse gases. (c) Carbon dioxide and other greenhouse gases are hazardous to the environment. (d) Some vehicular traffic does not emit Carbon dioxide and other greenhouse gases. (e) Vehicular traffic is hazardous to the environment.

a
(b), (e), (c)

(b), (e), (c)

b
(c), (b), (e)

(c), (b), (e)

c
(c), (a), (d)

(c), (a), (d)

d
(b), (d), (a)

(b), (d), (a)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)
प्रश्न पहा ➔
गटात न बसणारी संख्या ओळखा : 39, 69, 57, 129, 117
Find the number which does not belong to this group: 39, 69, 57, 129, 117
a
69
69
b
57
57
c
129
129
d
117
117
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)
प्रश्न पहा ➔

खाली काही विधाने व त्यावरून काढलेली चार अनुमाने दिलेली आहेत. अनुमानांबाबतचा योग्य पर्याय निवडा.
विधाने:
काही कुत्रे बकरे आहेत.
सर्व बकरे झाडे आहेत.
काही झाडे कुत्रे नाहीत.
अनुमाने:
I. काही झाडे कुत्रे आहेत.
II. सर्व कुत्रे झाडे आहेत.
III. सर्व बकरे कुत्रे आहेत.
IV. कोणतेही झाड कुत्रे नाहीत.

Some statements and four conclusions derived from them are given. Select the proper alternative about the conclusions.
Statements:
Some dogs are goats.
All goats are trees.
Some trees are not dogs.
Conclusions:
I. Some trees are dogs.
II. All dogs are trees.
III. All goats are dogs.
IV. No tree is a dog.

a
फक्त अनुमान I निघते
Only conclusion I follows
b
फक्त अनुमान II निघते
Only conclusion II follows
c
I व II दोन्ही अनुमाने निघतात
Both conclusions I and II follow
d
III व IV दोन्ही अनुमाने निघतात
Both conclusions III and IV follow
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)
प्रश्न पहा ➔

खाली दोन विधाने आणि दोन अनुमाने दिली आहेत. योग्य पर्याय शोधा. विधाने: अ. सर्व शिक्षक कलाकार आहेत. ब. काही कलाकार आनंदी राहतात. अनुमाने: क. सर्व शिक्षक आनंदी राहतात. ड. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात.

Two statements and two conclusions are given below. Find out suitable alternative. Statements: A. All teachers are artists. B. Few artists live happily. Conclusions: C. All teachers live happily. D. All those who live happily are artists.

a
फक्त क सत्य

Only C is true

b
फक्त ड सत्य

Only D is true

c
क आणि ड दोन्ही असत्य

Both C and D are false

d
क आणि ड दोन्ही सत्य

Both C and D are true

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)
प्रश्न पहा ➔
एका पेटीत काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील?
There are some mangoes in a box. If 12 children share the same number of mangoes each, then 8 mangoes are left. If 14 children think the same number of mangoes, then 10 mangoes remain. So how many mangoes will there be in that box?
a
84
84
b
80
80
c
76
76
d
74
74
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)
प्रश्न पहा ➔

खाली वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अंचूकपणे दर्शवितो?

Below Venn-diagram and three words are given in options. Which option represents the Venn-diagram correctly? (Three overlapping circles)

a
इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र

History, Geography, Civics

b
भारत, आशिया, युरोप

India, Asia, Europe

c
फुले, सुवासिक, पांढरा

Flowers, fragrant, white

d
कप, बशी, चहा

Cup, saucer, tea

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.