संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC गट-क / तलाठी भरती)

संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 20•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
प्रश्नचिन्हाने (?) दर्शविलेले एक पद गहाळ असलेली अक्षरसमूह मालिका दिलेली आहे. गहाळ पद शोधा: ?; EILNO; IMPRS; MQTVW; QUXZA
There is a letter group series with one term missing, shown by question mark (?). Find it: ?; EILNO; IMPRS; MQTVW; QUXZA
a
AEDHI
AEDHI
b
AEHJK
AEHJK
c
AEFGH
AEFGH
d
BEDJK
BEDJK
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

खाली ५ विधाने दिली आहेत, त्यानंतर ३ विधानांचा विशिष्ट क्रमाने बनलेला पर्याय दिलेला आहे. तार्किकदृष्ट्या वैध युक्तिवाद दर्शवणारा पर्याय निवडा. वैध ठरण्यासाठी तिसरे विधान हे पहिल्या दोन विधानांवर आधारित निष्कर्ष असायला हवे. (a) आधुनिक उद्योग संशोधन-आधारित असतात. (b) 'इम्प्रो' हा एक आधुनिक उद्योग आहे. (c) 'इम्प्रो' संशोधन-आधारित आहे. (d) 'इम्प्रो' संशोधन-आधारित असू शकतो. (e) संशोधन-आधारित उद्योग आधुनिक असतात.

Given below are 5 statements followed by options composed of 3 statements put together in a specific order. Choose the option that indicates logically valid argument. To be valid the 3rd statement of the composition should be the conclusion based on preceding 2 statements. (a) Modern industry is research driven. (b) 'Impro' is a modern industry. (c) 'Impro' is research driven. (d) 'Impro' may be research driven. (e) Research driven industry is modern.

a
(b), (e), (c)

(b), (e), (c)

b
(b), (c), (e)

(b), (c), (e)

c
(c), (a), (d)

(c), (a), (d)

d
(b), (d), (a)

(b), (d), (a)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

अकरा खेळाडू A, B, C, D, E, F, G, H, I, J आणि K हे त्यांच्या प्रशिक्षकासमोर एका रांगेत उभे आहेत.
अ. D, जो F च्या डावीकडे लगत आहे, तो C च्या उजवीकडे दुसरा आहे.
ब. A, E च्या उजवीकडे दुसरा आहे, जो एका टोकाला आहे.
क. J, A आणि B चा लगतचा शेजारी आहे आणि G च्या डावीकडे तिसरा आहे.
ड. H, D च्या डावीकडे लगत आहे आणि I च्या उजवीकडे तिसरा आहे.
रांगेच्या मध्यभागी कोण उभे आहे?

Eleven players, A, B, C, D, E, F, G, H, I, J and K are standing in a row, facing the coach.
a. D, who is to the immediate left of F, is second to the right of C.
b. A is second to the right of E, who is at one of the ends.
c. J is the immediate neighbour of A and B and third to the left of G.
d. H is to the immediate left of D and third to the right of I.
Who is standing in the middle of the row?

a
C
C
b
B
B
c
I
I
d
G
G
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% नी कमी होते. तर दोन वर्षांनंतर त्याची किंमत किती?

The value of machine decreases at the rate of 5% every year. If the value of machine is Rs. 16,000, what will it be after two years?

a
15,400 रु.

15,400 Rs.

b
13,640 रु.

13,640 Rs.

c
14,440 रु.

14,440 Rs.

d
15,540 रु.

15,540 Rs.

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

दिलेल्या संख्याश्रेणीतील दोन संख्यांचे स्थान गहाळ आहे. दोन्ही ठिकाणी एकच संख्या व्यवस्थित बसेल, असा पर्याय निवडा:
7560, 10, 1, 36, 9, 3

The parts of two numbers in a number series are missing. Select the proper alternative which will fit at both the places:
7560, 10, 1, 36, 9, 3

a
74
74
b
84
84
c
80
80
d
70
70
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

खालील संख्यामालिकेत चुकीची संख्या शोधा:
3, 10, 27, 4, 16, 64, 5, 25, 125

Find the wrong number in the following number series:
3, 10, 27, 4, 16, 64, 5, 25, 125

a
3
3
b
4
4
c
10
10
d
27
27
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. 15, 21, 24, 30, 32, 39, 51

Find out the wrong term in the given series. 15, 21, 24, 30, 32, 39, 51

a
30

30

b
39

39

c
24

24

d
32

32

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अक्षरमालिका पूर्ण करेल ? aab aaa baaaab aaaaa b
Which of the following alternative will complete the letter series ?
a
baaa
baaa
b
bbaa
bbaa
c
bbbb
bbbb
d
bbba
bbba
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
प्रदेशातील वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी चार मित्रांनी गाडीने विविध ठिकाणांना भेट दिल्या. अरमानने युनुसपेक्षा जास्त तास गाडी चालवली, ज्याने सहा तास गाडी चालवली. एडवर्डने जातानाच्या प्रवासात आठ तास गाडी चालवली व तेवढेच तास परतीच्या प्रवासातही गाडी चालवली. त्याचा गाडी चालवण्याचा एकूण काळ हा युनुस व अरमान यांनी गाडी चालवलेल्या एकत्रित काळापेक्षा जास्त आहे. कावसने अरमानपेक्षा आठ तास कमी वेळ गाडी चालवली. अरमानने किती तास गाडी चालवली?
Four friends visited different places for studying the flora of the region by car. Arman drove the car for more hours than Yunus who drove for six hours. Edward drove the car for eight hours during the forward journey and for the same number of hours during the backward journey. His total driving time is more than the combined time of Yunus and Arman. Cavas drove the car for eight hours less than Arman. For how many hours did Arman drive the car?
a
8
8
b
9
9
c
10
10
d
11
11
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
खालील अंक्रमालिका पूर्ण करा. 3.75, 5.00, 6.25, 7.50, 8.75, ?
Complete the following number series. 3.75, 5.00, 6.25, 7.50, 8.75, ?
a
9.50
9.50
b
9.00
9.00
c
10.75
10.75
d
10.00
10.00
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

जर A=4, B=6, C=8, असे क्रमाने असल्यास, आकृतीमधील लुप्त भाग शोधा.

If A=4, B=6, C=8, respectively, find the missing parts in the diagram.

Question 11
a
F, G, K, J grid

F, G, K, J grid

b
J, G, K, F grid

J, G, K, F grid

c
K, G, J, F grid

K, G, J, F grid

d
G, K, J, F grid

G, K, J, F grid

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22,..., ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही?

If the series 4, 5, 8, 13, 14, 17, 22,..., is continued in same pattern, which of the following is not a term of this series?

a
31

31

b
32

32

c
33

33

d
35

35

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
एका वर्गात N हा पाचव्या क्रमांकावर आहे. S हा शेवटून आठव्या क्रमांकावर आहे. जर T हा N नंतर सहावा आणि N आणि S च्या मध्यभागी असेल तर वर्गात किती विद्यार्थी आहेत?
N stands fifth in a class. S is eighth from last. If T is sixth after N and midway between N and S, how many students are there in the class?
a
23
23
b
24
24
c
25
25
d
26
26
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

जर, "UNIDENTIFIED" या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालेनुसार लावली असतील, तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील?

If all the letters of the word "UNIDENTIFIED" are arranged in alphabetical order, then the position of how many letters will remain unchanged?

a
एक

One

b
दोन

Two

c
तीन

Three

d
चार

Four

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो, हा कोणता मानसिक प्रक्रिया प्रकार आहे ?
A student collects old data, compare it with new findings, identifies errors and proposes new conclusion. Which mental process does this represent?
a
निरीक्षण
Observation
b
मूल्यांकन /
Assessment /
c
अनुकरण
Imitation
d
पाठांतर
recitation
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल?

26, 50, 82, ?

Which of the following options will occur in place of the question mark in the given number series ?

26, 50, 82, ?

a
122
122
b
170
170
c
145
145
d
101
101
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

11, 5, 20, 12, 38, ?, 74, 54

In the given number series, which number will replace the question mark ?

11, 5, 20, 12, 38, ?, 74, 54

a
42
42
b
32
32
c
26
26
d
22
22
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔
खालील चौकोनाकृती ठोकळ्याच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि 1 विरुद्ध बाजूचा अंक शोधा.
Study the positions of the cube shown below and find the number on the opposite face of 1.
a
2
2
b
4
4
c
5
5
d
3
3
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

दिलेल्या संख्याश्रेणीतील प्रश्नचिन्हाला प्रतिस्थापित करणारा उचित पर्याय निवडा.

4, 13, 38, ___ ? _, 168, 289, 458.

Choose the proper option for replacing question mark in the given number series.

4, 13, 38, ?, 168, 289, 458.

a
72
72
b
87
87
c
103
103
d
129
129
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)
प्रश्न पहा ➔

खालील मालिकेत x चे मूल्य शोधा.

3, 7, 15, 31, x, 127, 255, 511

Find the value of x in the following sequence.

3, 7, 15, 31, x, 127, 255, 511

a
59
59
b
60
60
c
62
62
d
63
63
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.