दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC गट-क / तलाठी भरती)

दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 7•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 7 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔

A, B, C, D आणि E या व्यक्ती बागेतील बाकांवर उत्तरेकडे तोंड करून बसल्या आहेत. B ही D च्या ४० मी उजवीकडे आहे, A ही B च्या ६० मी दक्षिणेकडे आहे. C ही D च्या ५० मी पश्चिमेकडे आहे आणि E ही A च्या ७० मी उत्तरेकडे आहे. C आणि E मधील अंदाजे किमान अंतर (मीटरमध्ये) दर्शवणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.

Persons A, B, C, D and E are sitting on benches in the garden facing north. B is 40 m to the right of D, A is 60 m to the south of B. C is 50 m to the west of D, and E is 70 m to the north of A. Select most appropriate option that describes approximate minimum distance between C and E in metres.

a
ते निश्चितपणे ९० मी पेक्षा जास्त असले पाहिजे.

It must be definitely greater than 90 m.

b
ते निश्चितपणे ९१ मी पेक्षा जास्त पण ९२ मी पेक्षा कमी असले पाहिजे.

It must be definitely greater than 91 m but less than 92 m.

c
ते निश्चितपणे ९० मी पेक्षा जास्त पण ९१ मी पेक्षा कमी असले पाहिजे.

It must be definitely greater than 90 m but is less than 91 m.

d
ते निश्चितपणे ९१ मी पेक्षा कमी असले पाहिजे.

It must be definitely less than 91 m.

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔

सोमा पूर्वेकडे 10 km चालत गेला. त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 km गेला. तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 km गेला. त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 km गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंतचे अंतर _________ आहे.

Soma moves 10 km to East and then turns to South and moves 2 km. He again turn East and walks 2 km. After this, he turns to North and walks 7 km. Then the distance from his starting point to the present point is _______.

a
13 km

13 km

b
18 km

18 km

c
20 km

20 km

d
दिलेल्या माहितीच्या आधारे काढणे शक्य नाही

Cannot be determined

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔

खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. i. A, B, C, D, E, F आणि G एका भिंतीवर बसले आहेत व त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. ii. C हा D च्या ताटकाळ उजवीकडे आहे. iii. B हा अगदी टोकाला आहे व त्याचा शेजारी E आहे. iv. G हा E आणि F च्या मध्यात आहे. v. D हा दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे. 'G' च्या उजवीकडे कोण बसले आहे?

A, B, C, D, E, F and G are sitting on a wall and all of them are facing east. i. C is the immediate right of D. ii. B is at extreme end and E as his neighbour. iii. G is between E and F. iv. D is sitting third from the south end. Who is sitting to the right of 'G'?

a
A

A

b
C

C

c
D

D

d
F

F

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔
आदित घरापासून उत्तरेकडे चालत जातो. काही वेळानंतर, तो उजवीकडे वळतो आणि थोडे पुढे जाऊन डावीकडे वळतो. शेवटी, एक किलोमीटर चालल्यानंतर, तो पुन्हा डावीकडे वळतो. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे ?
Aadit walks northwards from his house. After a while, he turns to his right and a little further to his left. Finally, after walking a distance of one kilometer, he turns to his left again. In which direction, he is moving now?
a
उत्तर
Answer
b
दक्षिण
South
c
पूर्व
East
d
पश्चिम
West
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔

A, B, C, D आणि E हे उत्तरेकडे तोंड करून मैदानात उभे आहेत. त्यांची स्थिती पुढील प्रमाणे आहे:

अ. D च्या उजव्या बाजूस 40 मीटरवर B आहे.
ब. B च्या दक्षिणेस 60 मीटरवर A आहे.
क. D च्या पश्चिमेस 25 मीटरवर C आहे.
ड. A च्या उत्तरेस 90 मीटरवर E आहे.

तर B च्या डाव्या बाजूस जो आहे, त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे.

A, B, C, D and E are standing facing to the north in a playground such as given below :

a. B is at 40 m to the right of D.
b. A is at 60 m to the south of B.
c. C is at a distance of 25 m to the west of D.
d. E is at a distance of 90 m to the north of A.

Who is in the North-east of the person, who is to the left of B ?

a
A
A
b
C
C
c
D
D
d
E
E
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔
दोन जहाजे A व B हे एकमेकांपासून 155 सागरी मैल अंतर असलेल्या दोन बेटांवरून प्रवास सुरू करतात. जहाज A हे B च्या पश्चिमेला असून ते पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. त्याचवेळेस जहाज B हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. 3 तासांच्या प्रवासानंतर त्या जहाजांमधील अंतर किती?
Two ships A and B start their journey from two islands which are 155 nautical miles apart. The ship A is to the west of the ship B and starts its journey to the east with the speed of 25 nautical miles per hour. At the same time, ship B starts its journey to the south with the speed of 20 nautical miles per hour. After 3 hours, what is the distance between the two ships ?
a
120 सागरी मैल
120 nautical miles
b
100 सागरी मैल
100 nautical miles
c
90 सागरी मैल
90 nautical miles
d
80 सागरी मैल
80 nautical miles
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)
प्रश्न पहा ➔

दिलेली माहिती अभ्यासा :

A, B, C, D आणि E हे व्यक्ती बागेतील बाकांवर उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. B हा D च्या उजवीकडे 50 मीटर अंतरावर आहे. A हा B च्या दक्षिणेला 60 मीटर अंतरावर आहे. C हा D च्या पश्चिमेला 40 मीटर अंतरावर आहे आणि E हा A च्या उत्तरेला 80 मीटर अंतरावर आहे. C आणि E मधील अंदाजे किमान अंतर मीटरमध्ये वर्णन करणारा सर्वात योग्य पर्याय निवडा.

Study given information :

Persons A, B, C, D and E are sitting on benches in the garden facing north. B is 50 m to the right of D, A is 60 m to the south of B. C is 40 m to the west of D, and E is 80 m to the north of A. Select most appropriate option that describes approximate minimum distance between C and E in metres.

a
ते निश्चितपणे 110 मीटरच्या पेक्षा जास्त असणार.
It must be definitely greater than 110 m.
b
ते निश्चितपणे 92 मीटरच्या सर्वात जास्त जवळ असणार.
It must be definitely most nearest to 92 m.
c
ते निश्चितपणे 91 मीटरच्या सर्वात जास्त जवळ असणार.
It must be definitely most nearest to 91 m.
d
ते निश्चितपणे 110 मीटरच्या पेक्षा कमी असणार.
It must be definitely less than 110 m.
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.