अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice) प्रश्न उत्तरे - बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) (MPSC गट-क / तलाठी भरती)
अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
How many triangles are in the following figure ?

10
15
20
12
A, B, C आणि D हे मार्कच्या मळ्यात काम करतात. त्याने त्या सर्वांना एकूण वीस कलिंगडे दिली. त्यापैकी एकाला दोन कलिंगडे मिळाली, दुसर्याला चार कलिंगडे मिळाली, तिसर्याला सहा कलिंगडे मिळाली आणि चौथ्याला आठ कलिंगडे मिळाली. A ला B पेक्षा अधिक कालिंगडे मिळाली आणि D ला C पेक्षा कमी कलिंगडे मिळाली. जर C ला D पेक्षा किमान दोन कलिंगडे अधिक मिळाली असतील, तर नेहमीच सत्य ठरेल असे/अशी विधान/ने निवडा.
विधाने:
(a) A ला नेहमीच C पेक्षा अधिक कालिंगडे मिळाली असतील.
(b) C ला A ला मिळालेल्या कालिंगडाइतकी कलिंगडे कधीही मिळणार नाहीत.
(c) D ला त्याच्यासह काम करणार्या कोणाही व्यक्तिपेक्षा अधिक कालिंगडे मिळणे शक्य नाही.
(d) B ला नेहमीच A पेक्षा कमी कालिंगडे मिळाली असतील.
A, B, C, and D are working on Mark's farm. He gave in all twenty watermelons to all of them. One of them got two, another one got four, the third one got six, and the fourth one got eight. A got more melons than B and D got fewer melons than C. If C gets at least two more melons than D then select the statement/ s that is always true.
Statements :
(a) A will always get more melons than C.
(b) C will never have melons equal to that of A.
(c) It is not possible for D to get more melons than any other person working with him.
(d) B will always get fewer melons than A.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.