A, B, C आणि D हे मार्कच्या मळ्यात काम करतात. त्याने त्या सर्वांना एकूण वीस कलिंगडे दिली. त्यापैकी एकाला दोन कलिंगडे मिळाली, दुसर्याला चार कलिंगडे मिळाली, तिसर्याला सहा कलिंगडे मिळाली आणि चौथ्याला आठ कलिंगडे मिळाली. A ला B पेक्षा अधिक कालिंगडे मिळाली आणि D ला C पेक्षा कमी कलिंगडे मिळाली. जर C ला D पेक्षा किमान दोन कलिंगडे अधिक मिळाली असतील, तर नेहमीच सत्य ठरेल असे/अशी विधान/ने निवडा.
विधाने:
(a) A ला नेहमीच C पेक्षा अधिक कालिंगडे मिळाली असतील.
(b) C ला A ला मिळालेल्या कालिंगडाइतकी कलिंगडे कधीही मिळणार नाहीत.
(c) D ला त्याच्यासह काम करणार्या कोणाही व्यक्तिपेक्षा अधिक कालिंगडे मिळणे शक्य नाही.
(d) B ला नेहमीच A पेक्षा कमी कालिंगडे मिळाली असतील.
A, B, C आणि D हे मार्कच्या मळ्यात काम करतात. त्याने त्या सर्वांना एकूण वीस कलिंगडे दिली. त्यापैकी एकाला दोन कलिंगडे मिळाली, दुसर्याला चार कलिंगडे मिळाली, तिसर्याला सहा कलिंगडे मिळाली आणि चौथ्याला आठ कलिंगडे मिळाली. A ला B पेक्षा अधिक कालिंगडे मिळाली आणि D ला C पेक्षा कमी कलिंगडे मिळाली. जर C ला D पेक्षा किमान दोन कलिंगडे अधिक मिळाली असतील, तर नेहमीच सत्य ठरेल असे/अशी विधान/ने निवडा.
विधाने:
(a) A ला नेहमीच C पेक्षा अधिक कालिंगडे मिळाली असतील.
(b) C ला A ला मिळालेल्या कालिंगडाइतकी कलिंगडे कधीही मिळणार नाहीत.
(c) D ला त्याच्यासह काम करणार्या कोणाही व्यक्तिपेक्षा अधिक कालिंगडे मिळणे शक्य नाही.
(d) B ला नेहमीच A पेक्षा कमी कालिंगडे मिळाली असतील.
A, B, C, and D are working on Mark's farm. He gave in all twenty watermelons to all of them. One of them got two, another one got four, the third one got six, and the fourth one got eight. A got more melons than B and D got fewer melons than C. If C gets at least two more melons than D then select the statement/ s that is always true.
Statements :
(a) A will always get more melons than C.
(b) C will never have melons equal to that of A.
(c) It is not possible for D to get more melons than any other person working with him.
(d) B will always get fewer melons than A.
पर्याय (4) योग्य आहे.
A ला B पेक्षा अधिक कालिंगडे मिळाली आणि D ला C पेक्षा कमी कलिंगडे मिळाली.
विधान (a): A ला नेहमीच C पेक्षा अधिक कालिंगडे मिळाली असतील: असत्य, कारण C ला देखील A पेक्षा अधिक कलिंगडे मिळू शकतात.
विधान (b): C ला A ला मिळालेल्या कालिंगडाइतकी कलिंगडे कधीही मिळणार नाहीत: सत्य, दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांना 2, 4, 6 आणि 8 कलिंगडे मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणालाही समान कलिंगडे मिळालेली नाहीत. म्हणून, C कडे A पेक्षा अधिक कलिंगडे किंवा A पेक्षा कमी कलिंगडे असू शकतात.
विधान (c): D ला त्याच्यासह काम करणार्या कोणाही व्यक्तिपेक्षा अधिक कालिंगडे मिळणे शक्य नाही: असत्य, A/B आणि D मध्ये कोणताही निश्चित संबंध दिलेला नसल्यामुळे हे हे शक्य आहे.
विधान (d): B ला नेहमीच A पेक्षा कमी कालिंगडे मिळाली असतील: सत्य, कारण A ला B पेक्षा अधिक कलिंगडे मिळाले आहेत.
म्हणून, विधान b आणि विधान d दोन्ही योग्य आहेत. म्हणून सर्वोत्तम पर्याय हा पर्याय (4) आहे.
म्हणून, योग्य उत्तर पर्याय(4) म्हणजेच, केवळ (d) आहे.
Option(4) is correct.
According to the given information we get A has more melons than B and C has more melons than D.
Statement1: A will always get more melons than C: False, as C may also have more melons than A .
Statement2: C will never have melons equal to that of A: True, as given in data that they got 2, 4, 6, and 8 melons. So none of them get equal. So, C can have more melons than A or have fewer melons than A.
Statement3: It is not possible for D to get more melons than any other person working with him: False, it is possible as no relationship is given between A/B and D.
Statement4: B will always get fewer melons than A: True, as A got more melons than B.
Therefore, Statement 2 and statement 4 both are correct. so the best option is an option(4).
Hence, the correct answer is option(4) i.e., Only (d).
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
एका संख्येतून 5 वजा करून 7 ने विभाजित केल्यास उत्तर 2 येते....
C1 आणि C2 या दोन महाविद्यालयांतील एकूण 480 विद्यार्थ्यांचे त...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Pre 2019 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔_______ विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असते.
74 व्या घटनादुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत?
अ. या घटनादुरुस्तीनुसार नगरपालिकांच्या निवडणूकी संबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास कायद्याने बंदी आहे.
ब. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग, गोरखा पहाडी परिषदेची कार्ये व अधिकार यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही.
क. मणिपुर पहाडी क्षेत्रातील जिल्हा परिषदांची कार्ये व अधिकार यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही.
'कॅबिनेट' ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो?
भारतीय राज्यघटनेनुसार, पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे?
आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे?
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔फाईव्ह आईज, या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो ?
(a) अमेरिका
(b) ब्रिटन
(c) न्युझीलंड
(d) ऑस्ट्रेलिया
(e) फ्रान्स
(f) जर्मनी
एम.एस. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा.
(a) ते तमिळनाडु येथील रहिवासी होते.
(b) त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले होते.
(c) ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते.
(d) ते काहीकाळ राज्यसभेचे सदस्य होते.
(e) त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता.
महिला आरक्षण विधेयक 2023, संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या.
(a) नारीशक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक 2023 (एकशे अठ्ठावीसावे घटनादुरुस्ती विधेयक) म्हणून संसदेत सादर करण्यात आले.
(b) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी हे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर केले.
(c) या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 30% जागा महिलांना देण्यात येणार आहेत.
(d) नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे.
वरीलपैकी योग्य विधाने ओळखा.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा.
(a) ही योजना जून, 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती.
(b) या योजनेचा मुख्य हेतु हा शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, हा आहे.
(c) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर ₹ 50,000 भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
(d) 33 केव्ही उपकेंद्रापासून 10 कि.मी. पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात.
खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा :
(a) डॉ. नितीन करमाळकर समिती - (i) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी
(b) नितीन करीर समिती - (ii) महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
(c) सुनिल पवार समिती - (iii) कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
(d) डॉ. के. कस्तुरीरंगन समिती - (iv) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी
अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्री संपुर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे. या योजनेचे/ची प्राथमिक उद्दिष्ट/ष्टे कोणती ?