MPSC Group C Pre Question Paper 2019 with Answers
MPSC संयुक्त गट-क पूर्व परीक्षा 2019 [मूळ प्रश्नपत्रिका - सामान्य अध्ययन] साठी 100 प्रश्न, 100 गुण व ६० मिनिटे वेळेची अधिकृत मूळ प्रश्नपत्रिका.
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2019| परीक्षा (Exam) | MPSC संयुक्त गट-क (Group C Services) |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक व उत्पादन शुल्क |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2019 (२०१९) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 60 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | १/४ (०.२५ गुण वजा) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्टलॉर्ड डलहौसीबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
(a) रेल्वे युगाची सुरूवात.
(b) स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना.
(c) 1852 मध्ये टेलिग्राम विभागाची स्थापना.
(d) पोस्ट कायदा पारित केला आणि 1854 मध्ये पोस्टल स्टॅम्प सुरू केले.
लॉर्ड डलहौसीबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
(a) रेल्वे युगाची सुरूवात.
(b) स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना.
(c) 1852 मध्ये टेलिग्राम विभागाची स्थापना.
(d) पोस्ट कायदा पारित केला आणि 1854 मध्ये पोस्टल स्टॅम्प सुरू केले.
Which of the following statements are true about Lord Dalhousie ?
(a) Started the Railway Era.
(b) Establishment of independent public works department.
(c) Establishment of Telegram Department in 1852.
(d) Passed post law and started postal stamps in 1854.
भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषद याची स्थापना _____ येथे झाली.
1852 मध्ये महाराष्ट्रात कोणत्या पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना झाली?
1867 मध्ये मुंबईत ‘प्रार्थना समाज’ कोणी स्थापन केला?
सार्वजनिक टीका सहन करून कोणत्या समाजसुधारकाने लंगडे, आंधळे आणि कुष्ठरोग्यांची सेवा केली?
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
जॅक्सन खून प्रकरणात कोणाला फाशी देण्यात आली?
आधुनिक भारतातील पहिले राष्ट्रीय कवी कोण आहेत?
1857 च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत.
(a) कंपनीच्या राजवटीचा अंत
(b) भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या
(c) भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान बनले
(d) सैन्याची पुर्नरचना
1857 च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत.
(a) कंपनीच्या राजवटीचा अंत
(b) भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या
(c) भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान बनले
(d) सैन्याची पुर्नरचना
The effects of uprising of 1857 are as follows.
(a) The end of company rule
(b) The Indians were not given jobs in administration
(c) Became the inspiration for Indian Freedom struggle
(d) Reorganisation of the military
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची चौथी परिषद कोणत्या ठिकाणी झाली?
मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते ?
(a) सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे
(b) सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर
(c) विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर
(d) देवराव ठोसरे, सौ. इ.सी. जोन्स
मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते ?
(a) सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे
(b) सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर
(c) विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर
(d) देवराव ठोसरे, सौ. इ.सी. जोन्स
Who among the following helped Mahatma Jyotiba Phule for running girl's school ?
(a) Sakharam Yashwant Paranjape, Sadashiv Govind Hate
(b) Sadashivrao Ballal Govande, Moro Vitthal Valvekar
(c) Vishnupant Thatte, Keshav Shivram Bhavalkar
(d) Devrao Thosar, Mrs. E.C. Jones
MPSC गट क, तलाठी भरती & AMVI पूर्व टेस्ट सिरीज 2026
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
MPSC Group C Pre 2019 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.MPSC Group C Pre 2019 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Group C Pre Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Group C Pre 2019 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.