MPSC Group C MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षा Question Paper 2018 with Answers
MPSC संयुक्त गट-क पूर्व परीक्षा 2018 [मूळ प्रश्नपत्रिका - सामान्य अध्ययन] (दि. १० जून २०१८) साठी १०० प्रश्न, १०० गुण व ६० मिनिटे वेळेची अधिकृत मूळ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणासह.
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2018| परीक्षा (Exam) | MPSC संयुक्त गट-क (Group C Services) |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक व उत्पादन शुल्क |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2018 (२०१८) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 60 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | १/४ (०.२५ गुण वजा) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली?
जोड्या जुळवा:
अ. दीनबंधू मित्र | I. बार्डोली सत्याग्रह
ब. बाबा रामचंद्र | II. मुळशी सत्याग्रह
क. सरदार वल्लभभाई पटेल | III. अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा
ड. सेनापती बापट | IV. 'नीलदर्पण' नाटक
जोड्या जुळवा:
अ. दीनबंधू मित्र | I. बार्डोली सत्याग्रह
ब. बाबा रामचंद्र | II. मुळशी सत्याग्रह
क. सरदार वल्लभभाई पटेल | III. अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा
ड. सेनापती बापट | IV. 'नीलदर्पण' नाटक
Match the following :
a. Dinabandhu Mitra | I. Satyagraha of Bardoli
b. Baba Ramchandra | II. Satyagraha of Mulshi
c. Sardar Vallabhbhai Patel | III. Struggle of Ayodhya farmers
d. Senapati Bapat | IV. The Drama of 'Nil Darpan'
“इंडियन असोसिएशन' या संस्थेविषयी कोणती विधाने योग्य आहेत?
अ. संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता.
ब. हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता.
क. फिरोजशाह मेहता व के. टी. तेलंग यांनी संस्था चालविली.
ड. सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
“इंडियन असोसिएशन' या संस्थेविषयी कोणती विधाने योग्य आहेत?
अ. संस्था स्थापन करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी पुढाकार घेतला होता.
ब. हिंदू व मुसलमान यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता.
क. फिरोजशाह मेहता व के. टी. तेलंग यांनी संस्था चालविली.
ड. सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरिता वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न केले.
Which statements are correct regarding the 'Indian Association'?
a. Dadabhai Naoroji took the initiative for the establishment of the Association.
b. Objective was to create a friendly relationship between the Hindus and the Muslims.
c. Pherozeshah Mehta and K.T. Telang ran the Association.
d. Efforts were made to enhance the age for Civil Services Examination.
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले?
सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
अ. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग.
ब. महात्मा गांधीजींनी 'कैसर-इ-हिंद' पदवी सरकारला परत केली.
क. श्रीमती सरोजिनी नायडू यांनी धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले.
ड. स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी.
सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
अ. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग.
ब. महात्मा गांधीजींनी 'कैसर-इ-हिंद' पदवी सरकारला परत केली.
क. श्रीमती सरोजिनी नायडू यांनी धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले.
ड. स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी.
What are the salient features of the Civil Disobedience Movement?
a. Participation of the Pathans under the leadership of Khan Abdul Gaffar Khan.
b. Mahatma Gandhi returned the award of 'Kaisar-i-Hind' to the Government.
c. Sarojini Naidu led the Dharasana Salt Satyagraha.
d. Best Performance of Women.
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
मराठवाड्यातील पाथ्री गावचे देवीदास कांबळे हे _______ चे पुढारी होते.
खाकसार म्हणजे _______ होय.
विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते?
मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे _______ येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते.
डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857 च्या उठावाची _______ कारणे होती.
MPSC गट क, तलाठी भरती & AMVI पूर्व टेस्ट सिरीज 2026
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
MPSC Group C MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.MPSC Group C MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Group C MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षा Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Group C MPSC संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.