MPSC Group C Pre Question Paper 2021 with Answers
MPSC Group C Pre 2021 Paper ची अधिकृत प्रश्नपत्रिका, अचूक उत्तरतालिका (Official Answer Key) आणि सर्व प्रश्नांचे सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व तलाठी परीक्षेसाठी मोफत सराव व PDF उपलब्ध.
परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)
वर्ष 2021| परीक्षा (Exam) | MPSC संयुक्त गट-क (Group C Services) |
|---|---|
| संवर्ग / पदे (Cadre / Posts) | लिपिक-टंकलेखक, कर सहाय्यक व उत्पादन शुल्क |
| परीक्षा वर्ष (Exam Year) | 2021 (२०२१) |
| एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks) | 100 प्रश्न (100 गुण) |
| परीक्षेचा कालावधी (Duration) | 60 मिनिटे |
| नकारात्मक गुण (Negative Marking) | १/४ (०.२५ गुण वजा) |
| परीक्षेचे माध्यम (Language) | मराठी / English |
| उत्तरतालिका (Answer Key) | अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key) |
| सराव व डाऊनलोड (Practice & PDF) | मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड |
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्टखालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही, परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली?
(a) जमनालाल बजाज
(b) वाडीलाल लल्लुभाई मेहता
(c) जी.डी. बिर्ला
(d) लाला शंकरलाल
(e) वालचंद हिराचंद
खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही, परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली? (a) जमनालाल बजाज (b) वाडीलाल लल्लुभाई मेहता (c) जी.डी. बिर्ला (d) लाला शंकरलाल (e) वालचंद हिराचंद
Who from the following persons did not join the Indian National Congress, but gave financial and other help to the freedom movement? (a) Jamnalal Bajaj (b) Vadilal Lallubhai Mehta (c) G.D. Birla (d) Lala Shankarlal (e) Walchand Hirachand
(a), (b), (c) only
(b), (c), (d) only
(c) and (e) only
(b) and (d) only
ब्रिटिशांनी बंडखोरांना मदत केल्याचा संशय आल्यामुळे _______ चे राजे भगवंतराव यांना २० मे १८५७ रोजी फाशी देण्यात आली.
ब्रिटिशांनी बंडखोरांना मदत केल्याचा संशय आल्यामुळे _______ चे राजे भगवंतराव यांना २० मे १८५७ रोजी फाशी देण्यात आली.
Bhagwantrao, the king of _______ was hanged on 20th May 1857 because the British suspected that he had helped the mutineers.
Nandur - Shingote
Peth
Harsul
Dindori
१६ ऑक्टोबर १९०५ हा दिवस काय म्हणून ओळखला जातो?
१६ ऑक्टोबर १९०५ हा दिवस काय म्हणून ओळखला जातो?
16 October 1905 is recognized as:
Independence Day
Republic Day
Day of Mourning
Workers Day
इ.स. १९११ मध्ये भारतात विमान वाहतूक कोणी सुरू केली?
इ.स. १९११ मध्ये भारतात विमान वाहतूक कोणी सुरू केली?
Who started Air Transport in India in 1911 A.D.?
George Light
H. Jones
Lord Stuart
Lord Derby
खालीलपैकी कोणता प्रार्थना सभेचा (प्रार्थना समाजाचा) उद्देश होता?
खालीलपैकी कोणता प्रार्थना सभेचा (प्रार्थना समाजाचा) उद्देश होता?
Which of the following was the objective of Prarthana Sabha?
The moral progress of society
Oppose the caste system
Motivate national awareness
Purification movement
ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!
सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.
महाराष्ट्रात भूमिगत चळवळ प्रथम कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली?
महाराष्ट्रात भूमिगत चळवळ प्रथम कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली?
In which district in Maharashtra the underground movement had started first?
Satara
Chandrapur
Jalgaon
Thane
प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान म्हणून कोणते संस्थान ओळखले जाते?
प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान म्हणून कोणते संस्थान ओळखले जाते?
Which Princely state got recognized as the first one to make primary education compulsory?
Baroda
Aund and Satara
Kolhapur and Baroda
Junagadh and Hyderabad
खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकांना 'भारतीय असंतोषाचे जनक' (Father of Indian Unrest) म्हटले होते?
खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकांना 'भारतीय असंतोषाचे जनक' (Father of Indian Unrest) म्हटले होते?
Who among the following called Lokmanya Tilak as a 'Father of Indian Unrest'?
Allan Octavian Hume
Sir Valentine Chirol
Aravind Ghosh
Gopal Ganesh Aagarkar
राष्ट्रीय शिक्षण परिषदेची (National Educational Council) स्थापना कधी झाली?
राष्ट्रीय शिक्षण परिषदेची (National Educational Council) स्थापना कधी झाली?
When was National Educational Council established?
15 August 1906
15 August 1947
26 January 1947
26 January 1950
कोणत्या कायद्यानुसार 'गव्हर्नर जनरल' हे पद 'व्हाइसरॉय' बनले?
कोणत्या कायद्यानुसार 'गव्हर्नर जनरल' हे पद 'व्हाइसरॉय' बनले?
Which Law, made 'Governor General' as Viceroy?
1858
1957
1861
1919
MPSC गट क, तलाठी भरती & AMVI पूर्व टेस्ट सिरीज 2026
सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!
MPSC Group C Pre 2021 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे
Q1.MPSC Group C Pre 2021 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download MPSC Group C Pre Question Paper PDF?)▼
महासराव (mahasarav.com) वरून आपण MPSC Group C Pre 2021 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.
Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼
या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.
Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼
होय, या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी १/४ (०.२५ गुण) नकारात्मक गुणपद्धती लागू असते.
Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼
महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.