महासराव
महासराव

ब्रिटिशांनी बंडखोरांना मदत केल्याचा संशय आल्यामुळे _______ चे राजे भगवंतराव यांना २० मे १८५७ रोजी फाशी देण्यात आली.

Bhagwantrao, the king of _______ was hanged on 20th May 1857 because the British suspected that he had helped the mutineers.

पर्याय (Options):
a

नांदूर - शिंगोटे

Nandur - Shingote

b

पेठ

Peth

✓ योग्य उत्तर
c

हरसुल

Harsul

d

दिंडोरी

Dindori

अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नाशिक जवळील पेठ संस्थानाचे राजे भगवंतराव निळकंठराव कोळी यांनी १८५७ च्या उठावात आदिवासींना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते, त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना फाशी दिली.

Raja Bhagwantrao Nilkanthrao of Peth princely state (Nashik) organized local tribal groups during the 1857 revolt, leading the British to execute him by hanging on May 20, 1857.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Pre 2021 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे _________.

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते?

उत्तर पहा ➔
3

कडुलिंबामध्ये _________ नावाचे कीटकनाशक असते. (a) डी.डी.टी. (b) अझाडीऱ्याक्टीन (c) अल्ड्रीन (d) बी. एच. सी. वरीलपैकी कोणता पर्याय/पर्याये बरोबर आहे/त?

उत्तर पहा ➔
4

नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते?

उत्तर पहा ➔
5

दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले ?

अ. तेंडूलकर समिती. ब. रंगराजन समिती क. विजय केळकर समिती ड. आर. एन. मल्होत्रा समिती

उत्तर पहा ➔
6

विकास वित्तीय संस्था (DFIs) _______ स्थापन करण्यात आल्या होत्या. (a) अल्पकालीन निधी प्रदान करण्यासाठी (b) उद्योग, कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्रांचा विकास करण्यासाठी (c) नाणेबाजाराचे नियमन करण्यासाठी (d) भांडवल बाजाराचे नियमन करण्यासाठी

उत्तर पहा ➔