सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे . 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते . तर त्यांचे आजचे वय किती ?.
एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे , 21 सोडून सर्व काळे , 20 सोडून सर्व लाल चेंडू , 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत . पिशवीत जर चारच रंगाचे चेंडू असतील , तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत ?
एका पिशवीमध्ये 5 पांढरे व 8 हिरवे चेंडू आहेत. त्यामधून 2 चेंडू यादृच्छिक पद्धतीने (Randomly) बाहेर काढले, तर त्यापैकी एक पांढरा आणि एक हिरवा चेंडू असण्याची संभाव्यता (Probability) किती?
A bag contains 5 white and 8 green balls. If 2 balls are drawn at random, what is the probability that one is white and one is green?
20/39
10/39
5/13
15/39
एका जनावरांच्या कळपात ३५ सोडून सर्व गायी आहेत, ३० सोडून सर्व म्हशी आहेत आणि उर्वरित बकऱ्या आहेत. जर त्या कळपात एकूण ४० जनावरे असतील, तर बकऱ्यांची संख्या किती?
In a herd of 40 animals, all except 35 are cows, all except 30 are buffaloes, and the rest are goats. How many goats are there?
20
25 (बकऱ्यांची संख्या)
30
35
तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 6 : 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती?
The sum of present ages of 3 persons is 72 yrs. Seven years ago, their ages were in the ratio 4 : 6 : 7. What are their present ages in years?
20, 30, 22
22, 24, 26
19, 25, 28
17, 25, 30
एका छपाई कत्याने एका अंकाच्या छपाईसाठी 1 खिळा वापरला, तर 150 पानांच्या पुस्तकातील सर्व पानांवर पृष्ठ क्रमांक (Page Numbers) छापण्यासाठी त्याला एकूण किती खिळे लागतील?
A typesetter uses one piece of type (खिळा) for printing each digit. To print page numbers on a 150-page book, how many total pieces of type will be required?
192
342
472
150
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.