सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC गट-क / तलाठी भरती)
सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 6 : 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती?
The sum of present ages of 3 persons is 72 yrs. Seven years ago, their ages were in the ratio 4 : 6 : 7. What are their present ages in years?
20, 30, 22
22, 24, 26
19, 25, 28
17, 25, 30
दोन संख्याचे गुणोत्तर 3 : 4 या प्रमाणात आहेत व त्यांच्या वर्गांची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या?
If the ratio of two numbers is 3 : 4 and the sum of their squares is 400, then which are these numbers?
12, 16
9, 12
6, 8
15, 20
वडील आणि त्यांच्या मुलाच्या वयाची बेरीज ५० वर्षे आहे. चार वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या सहापट होते. वडील आणि मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती आहे?
The sum of the ages of a father and his son is 50 years. Four years ago, father's age was six times as that of his son. What are the present ages of the father and son respectively?
35 yrs., 15 yrs.
38 yrs., 12 yrs.
40 yrs., 10 yrs.
42 yrs., 8 yrs.
एका शाळेत मुली आणि मुलांचे गुणोत्तर ४ : ५ आहे. जर शाळेत ७६ मुली असतील, तर मुलांची संख्या शोधा.
In a school, the ratio of girls to boys is 4 : 5. If there are 76 girls find the number of boys.
85
95
105
115
C1 आणि C2 या दोन महाविद्यालयांतील एकूण 480 विद्यार्थ्यांचे ते वापरत असलेल्या संगणकाच्या प्रकराबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वेक्षणातून जमा झालेली काही माहिती पुढील तक्त्यात दर्शविली आहे. C1 आणि C2 या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे गुणोत्तर 9 : 7 आहे.
महाविद्यालय | डेस्कटॉप | लॅपटॉप | दोन्ही | कोणतेही नाही
C1 | - | - | - | 15
C2 | 120 | - | 30 | -
एकूण | - | 195 | 70 | 40
C1 महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांकडे किमान एक प्रकारचा संगणक आहे?
A survey conducted among 480 students of two colleges C1 and C2 regarding the type of computers they use, resulted in the following data (table), with partial information. It is known that the ratio of numbers of students of C1 and C2 is 9 : 7.
College | Desktop | Laptop | Both | None
C1 | - | - | - | 15
C2 | 120 | - | 30 | -
Total | - | 195 | 70 | 40
How many students of college C1 have at least one system ?
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.