पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC गट-क / तलाठी भरती)
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.
सोडवा: (0.1 × 0.1 × 0.1 + 0.02 × 0.02 × 0.02) / (0.2 × 0.2 × 0.2 + 0.04 × 0.04 × 0.04)
Solve: (0.1 × 0.1 × 0.1 + 0.02 × 0.02 × 0.02) / (0.2 × 0.2 × 0.2 + 0.04 × 0.04 × 0.04)
0.375
0.125
0.250
0.500
सोडवा: (-2 - 3) × (5 + 3) ÷ (-2 - 3) / (-6 - 4) ÷ (-7 - 5)
Solve: (-2 - 3) × (5 + 3) ÷ (-2 - 3) / (-6 - 4) ÷ (-7 - 5)
96
6.9
-9.6
9.6
अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे दोन वर्षांनंतरचे वय किती असेल?
Ankita's mother's age is two and half times Ankita's age and four times her brother's age. Their total age is 66 years. What will be Ankita's brother's age after 2 years?
10 years
14 years
12 years
16 years
1/(856×592) + 1/(856×264) − 1/(592×264) ची किंमत _________ आहे.
The value of 1/(856×592) + 1/(856×264) − 1/(592×264) is _______.
1/(856×592)
1/(856×92)
0
1
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.