पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (पोलीस भरती)
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.
एका विद्यार्थ्यांची सहा विषयांतील गुणांची सरासरी 12 आहे , सहापैकी पाच विषयांत त्या विद्यार्थ्यांस 13, 9, 12, 14 व 11 असे गुण आहेत , तर त्या विद्यार्थ्यांस सहाव्या विषयात किती गुण असतील ?
The average marks of a student in six subjects is 12, in five out of six subjects the marks of that student are 13, 9, 12, 14 and 11, then how many marks will that student have in the sixth subject?
खालील संख्यांच्या गटामधून पूर्ण वर्ग संख्येचा नियम न पाळणारी विसंगत संख्या ओळखा:
81, 1, 50, 25, 49
Identify the odd number out from the group: 81, 1, 50, 25, 49
1 (1²)
25 (5²)
49 (7²)
50 (Not a square)
खालीलपैकी कोणत्या संख्येस 13 ने पूर्ण भाग जात नाही ?
Which of the following numbers is not exactly divisible by 13?
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.