शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (पोलीस भरती)

शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 103•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
१५० पैकी ८६ गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले?
a
३०%
b
५९%
c
५७.३३%
d
५६.३%
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
हवेमधील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण किती असते ?
a
0.03%
b
0.03 पी.पी.एम.
c
0.3%
d
21%
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका व्यवहारात ७२०० रु नफा अनुक्रमे अ, ब, क ला २:३:४ प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती असेल?
a
१२००
b
२४००
c
२६००
d
१४००
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
घरगुती गॅसची किंमत 40% वाढविली ती आणखी 30% वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
a
70%
b
72%
c
82%
d
85%
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
2800 रु. रक्कमेचे द.सा.द.शे 3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज 154 रु. होते तर ती मुदत किती?
2800 Rs. 154 Rs. If so, what is the term?
a
24 महिने
24 months
b
21 महिने
21 months
c
20 महिने
20 months
d
22 महिने
22 months
प्रश्न #NaNपोलीस भरती2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
रूपये ७० ला एक खेळणे खरेदी केल्यानंतर रामुने तेच खेळणे विकतांना १५% नफा मिळविला तर त्या खेळण्याची विकी किंमत किती होती?
Ramu bought a toy for ₹70 and sold it, making a 15% profit. What was the selling price of the toy?
a
७८.५०
78.50
b
७९.५०
79.50
c
८०.५०
80.50
d
८०.६०
80.60
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका वर्तुळाची त्रिजा 10% ने वाढविल्यास क्षेत्रफळ……..% ने वाढेल.
a
10%
b
20%
c
21%
d
11%
प्रश्न #NaNपोलीस भरती2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

दोन विषयांच्या एका परीक्षेत 70% विद्यार्थी इंग्रजीत व 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले. 25% विद्यार्थी दोन्ही विषयांत नापास झाले. जर 3000 विद्यार्थी दोन्ही विषयांत उत्तीर्ण झाले असतील, तर परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

In an examination, 70% students passed in English and 65% passed in Mathematics. 25% students failed in both subjects. If 3000 students passed in both subjects, find the total number of students who appeared for the exam.

a
2500

2500

b
2000

2000

c
5000

5000

d
4000

4000

प्रश्न #NaNपोलीस भरती2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
3520 चा 15%?
15% of 3520?
a
414
414
b
528
528
c
518
518
d
538
538
प्रश्न #NaNपोलीस भरती2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

एक वस्तू ₹425 ला विकल्याने जेवढा तोटा होतो, त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू ₹650 ला विकल्याने होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये आहे?

The profit earned by selling an article for ₹650 is double the loss incurred when the same article is sold for ₹425. What is the cost price of the article?

a
₹600

₹600

b
₹500

₹500

c
₹550

₹550

d
₹400

₹400

प्रश्न #NaNपोलीस भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे. तेवढाच तोटा तो 631 रुपयास विकल्यावर होणार आहे. तर टेबलाची किंमत किती ?
a
750
b
767
c
747
d
777
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे. दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपयास विकले, तर त्याने शेकडा सूट किती दिली ?
a
15
b
20
c
22
d
25
प्रश्न #NaNपोलीस भरती2017शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
७७० चे ३० टक्के किती?
What is 30 percent of 770?
a
२११
211
b
२२१
221
c
२३१
231
d
२५४
254
प्रश्न #NaNपोलीस भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
800 रुपयांची वस्तू 600 रु. ला विकली तर शेकडा तोटा किती ?
An item worth Rs. 800 is Rs. 600. How much is the loss if sold to?
a
30%
30%
b
20%
20%
c
25%
25%
d
40%
40%
प्रश्न #NaNपोलीस भरती2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

जर '@' म्हणजे '+' आणि '%' म्हणजे '-' असेल, तर खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे मूल्य (Value) सर्वात मोठे आहे?

If '@' denotes '+' and '%' denotes '-', which of the following expressions evaluates to the greatest value?

a
8 @ 13 % 6 @ 54 % 56

8 @ 13 % 6 @ 54 % 56

b
9 @ 19 % 95 @ 22 % 86

9 @ 19 % 95 @ 22 % 86

c
35 @ 21 % 88 @ 32 % 54

35 @ 21 % 88 @ 32 % 54

d
57 @ 3 % 75 @ 7 % 56

57 @ 3 % 75 @ 7 % 56

प्रश्न #NaNपोलीस भरती2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

एका १२ मीटर रुंदीच्या व १८ मीटर लांबीच्या आयताकृती मैदानाच्या एका कोपऱ्यात एक गाय ८ मीटर लांब दोरीने बांधलेली आहे. तर ती गाय त्या आयताकृती मैदानाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के भागात चारा खाऊ शकेल?

A cow is tethered to a corner of an 18 m × 12 m rectangular field with an 8 m long rope. In what percentage of the field's area can the cow graze?

a
50%

50%

b
52.3%

52.3%

c
35%

35%

d
37.3%

37.3%

प्रश्न #NaNपोलीस भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
अतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले?
a
58 टक्के
b
68 टक्के
c
78 टक्के
d
88 टक्के
प्रश्न #NaNपोलीस भरती2026शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

जर x हा y च्या ४०% असेल, तर y हा x च्या किती टक्के (%) असेल?

If x is 40% of y, then what percentage of x is y?

a
250%

250%

b
200%

200%

c
50%

50%

d
40%

40%

प्रश्न #NaNपोलीस भरती2017शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
x च्या 20 टक्क्यांचे 20 टक्के = 30 तर x = किती?
20 percent of 20 percent of x = 30 If x = how much?
a
550
550
b
850
850
c
750
750
d
650
650
प्रश्न #NaNपोलीस भरती2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 7% दराने वाढते , 2024 साली त्या शहराची लोकसंख्या 3,00,000 असल्यास 2026 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल ?

The population of a city grows at the rate of 7% per year, if the population of that city in 2024 is 3,00,000, what will be the population of that city in 2026?

a
342000
342000
b
344200
344200
c
343470
343470
d
343700
343700
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.