शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC गट-क / तलाठी भरती)

शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 12•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 12 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सुट देतो. तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत ₹ 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती ?
A shopkeeper offers 25% discount on the printed price of a cupboard, yet he make 15% profit. If printed price of the cupboard is 23,000 then, what is the purchase price of it ?
a
16,000
16,000
b
20,000
20,000
c
15,000
15,000
d
18,000
18,000
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रु. तोटा झाला. तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती?

A shopkeeper sold 15 shirts for Rs. 2,340. He suffered a loss of Rs. 60. What is cost price of each shirt?

a
152 रु.

152 Rs.

b
160 रु.

160 Rs.

c
180 रु.

180 Rs.

d
230 रु.

230 Rs.

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

खालील स्तंभालेखावरून, वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले ?

From the following Histogram, what percent of decrease on occurs from year 1976 to 1980?

Question 3
a
75%

75%

b
83.33%

83.33%

c
80%

80%

d
60.66%

60.66%

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
जर चौरसाची बाजु 25% ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, ?
If the side of square is increased by 25%, then its area will be increased by what percentage ?
a
25
25
b
50
50
c
56.25
56.25
d
37.50
37.50
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकुण टक्केवारी 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल?
40% of boys in a class got scholarship. If 50% of the students get scholarship and the total percentage of girls in the class is 60%, what will be the percentage of girls who get scholarship?
a
60.1%
60.1%
b
56.67%
56.67%
c
30%
30%
d
55.6%
55.6%
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एका संख्येची चार-पंचमांश ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती ?
If four-fifth of a number is greater than 60% of that number by 10, then what is that number?
a
10
10
b
40
40
c
50
50
d
60
60
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

साखरेच्या किमतीत ६०% वाढ झाली आहे. कुटुंबाचा साखरेवरील खर्च न वाढवण्यासाठी गृहिणीने साखरेच्या वापरात किती टक्के घट करावी?

The price of sugar is increased by 60%. How much percent a householder should reduce the consumption of sugar so as not to increase the expenditure?

a
२५%

25%

b
३०%

30%

c
३७½%

37½%

d
४०%

40%

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
एक दुकानदार दोन मोबाईल फोन प्रत्येकी ₹ 3,600 ला विकतो. एका मोबाईल फोनवर त्याला 20% नफा तर दुसऱ्यावर 20% तोटा होतो. तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला?
A shopkeeper sells two mobile phones for ₹ 3,600 each. He makes 20% profit on one mobile phone and 20% loss on another. So how much profit or loss did the shopkeeper make in the whole transaction?
a
₹ 300 तोटा
₹ 300 loss
b
₹ 400 तोटा
₹ 400 loss
c
₹ 250 नफा
₹ 250 profit
d
₹ 200 नफा
₹ 200 profit
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

नेहाचा पगार अगोदर 10% नी कमी केला व नंतर तेजीमुळे तो 30% नी वाढवला तर मुळच्या पगारात किती टक्के वाढ झाली?

Neha's salary was first reduced by 10% and then increased by 30% due to upturn. So what percent increase in original salary?

a
17

17

b
20

20

c
19

19

d
18

18

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔

एका परीक्षेत ३५% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि ४५५ विद्यार्थी नापास झाले. तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते?

In an examination, 35% of the students passed and 455 students failed. How many students appeared for the examination?

a
४९०

490

b
७००

700

c
८४५

845

d
१३००

1300

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
1600 चे 60 टक्के हे क्ष च्या 80 टक्क्यांइतके आहेत. तर क्ष ची किंमत किती ?
60% of 1600 is equal to 80% of x. Then find the value of x.
a
1000
1000
b
1200
1200
c
1400
1400
d
1600
1600
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
प्रश्न पहा ➔
समीरने जुना टीव्ही 4,700 रुपयांना विकत घेतला. त्यासाठी 800 रुपये दुरूस्ती खर्च झाला. त्याने तो 5,800 रुपयांना विकला तर त्याचा टक्केवारी नफा किती?
Sameer has purchased an old T.V. for Rs. 4,700 and spent Rs. 800 for its repairing. He sold it for Rs. 5,800. Find his percentage profit.
a
\(4\frac{4}{7}\%\)
\(4\frac{4}{7}\%\)
b
\(5\frac{5}{11}\%\)
\(5\frac{5}{11}\%\)
c
10%
10%
d
12%
12%
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.