एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात मुलींची एकुण टक्केवारी 60% असेल तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी काय असेल?
खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेन्ट असलेला रेणू आहे _______...
खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा. विधान A: 'सरोजिनी नायडू य...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण-2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील ?
मुंबई सरकारने दक्षिणे मध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले?
चॅम्पिअन आणि सेठ यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत?
SGSY ची अंमलबजावणी कोणामार्फत केली जाते?
(a) व्यावसायिक बँक
(b) प्रादेशिक ग्रामीण बँक
(c) सहकारी बँक
(d) परदेशी बँक
खालीलपैकी कोणत्या देशाने भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची आपल्या नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे?
तापमानातील प्रत्येक 1°C वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग __________ से.मी./सेकंद ने वाढतो.
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔PM RAHAT ( पीएम राहत ) योजना खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?
एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सुट देतो. तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत ₹ 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती ?
पुढील वाक्यात प्रयोग ओळखा: 'राजाने प्रधानाला बोलावले'
खालील दुहेरी संख्यामालिकेतील शेवटच्या दोन प्रश्नचिन्हांच्या जागी येणाऱ्या संख्या कोणत्या?
0, 1, 5, 5, 10, 9, 15, ?, ?
पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवलेले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा.
(a) काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत.
(b) वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूचा उत्सर्ग करते.
(c) कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
(d) काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायूचा उत्सर्ग करत नाही.
(e) वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे.
राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा पाच वर्षानी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज २७ वर्ष आहे. तर राकेशचे वय किती ?