एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 10 असुन मुलींनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती?
खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर प्रमाणे जोड्या ज...
जोड्या लावा : (a) 1899 'गुराखी' (मुंबई) (b) 1906 'भाला' (...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group C Prelims 2024 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔'द बॅटल ऑफ रेझांग ला' (The Battle of Rezang La) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43 व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, 2025 चे उद्दिष्ट नाही ?
अ. मासेमाराची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा, आ
ब. मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे
क. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर.
ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.
इ. स. 1919 मध्ये ब्रिटीश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण
अ. क्रांतीकारकांच्या चळवळी मधून भारतीयांच्यात असंतोष वाढला
ब. काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यातील युती
क. जहाल व मवाळ यांच्यातील युती
ड. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती
खालील वर्तुळालेख एका कुटुंबाचा विविध बाबींवरील मासिक खर्च दर्शवितो. कुटुंबाचे मासिक उत्पन्न ₹ 46,800 आहे, तर कपड्यांपेक्षा अन्नधान्यावरील खर्च कितीनै जास्त आहे?
मॉँटेग्यू-चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल __________ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे दोन वर्षांनंतरचे वय किती असेल?
विशिष्ट सांकेतीक भाषेत "GHOST" हे "ONGCB" असे लिहीले जाते आणि "ABIDE" ला "UTMRQ" असे लिहीले जाते त्या भाषेत "RULES" ला कसे लिहीले जाईल?
'चांगल्यांना बक्षीस मिळत' या वाक्यातील चांगल्यांना या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे?
फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) १९७३ रद्द करून १ जुलै २०२४ पासून पोलीस तपास कार्यपद्धती सांगणारा कोणता नवीन कायदा देशभरात लागू करण्यात आला आहे?
एक वस्तू ₹425 ला विकल्याने जेवढा तोटा होतो, त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू ₹650 ला विकल्याने होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती रुपये आहे?
जर HJLN या अक्षरगटाला ILOR असे संकेतबद्ध केले गेले, तर त्याच नियमानुसार DFHJ या अक्षरगटाचा योग्य संकेत कोणता असेल?