सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest) प्रश्न उत्तरे - अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) (MPSC गट-क / तलाठी भरती)

सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 12•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 12 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालत आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल?

A person walks along a road having lamp post at regular intervals. He took 6 minutes to walk from the first to fourth lamp post. At which lamp post would the person be if he walked continuously at a constant rate for 20 minutes?

a
10 व्या

10th

b
11 व्या

11th

c
12 व्या

12th

d
9 व्या

9th

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम तीन वर्षात 5,600 रुपये होते. जर व्याजदरात 3% वाढ केली, तर याच मूळ रकमेचे तीन वर्षानंतर किती रुपये होतील ?
A sum of Rs. 5,000 amounts to Rs. 5,600 in three years at simple interest. If interest rate is increased by 3%, what will be the amount of the same sum in three years?
a
5950 रुपये
5950 Rs
b
5800 रुपये
5800 Rs
c
6000 रुपये
6000 Rs
d
6050 रुपये
6050 Rs
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

एका माणसाने बँकेकडून द. सा. द. शे. 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षांनंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याज फेडले. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती?

A man took a loan from a bank at the rate of 12% p.a. simple interest. After 3 years, he had to pay Rs. 5,400 as interest. Find the amount borrowed by him.

a
रुपये 12,000

Rs 12,000

b
रुपये 20,000

20,000 rupees

c
रुपये 15,000

Rs 15,000

d
रुपये 10,500

Rs 10,500

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 13 आहे. जर 25 मुलांनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 10 असुन मुलींनी मिळविलेल्या मार्कांची सरासरी 18 असेल तर त्या वर्गातील मुलींची संख्या किती?
The average marks obtained by students in a class is 13. If the average of marks obtained by 25 boys is 10 and the average of marks obtained by girls is 18, what is the number of girls in that class?
a
10
10
b
5
5
c
15
15
d
20
20
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

एक फलंदाज 19 व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते. तर 19 व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे?

A batsman makes a score of 98 runs in the 19th innings and thus increases his average by 4. What is his average after 19th innings?

a
22

22

b
24

24

c
25

25

d
26

26

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 3 : 4 असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती?

The average age of three person is 60 years. Their ages are in the ratio of 2 : 3 : 4. What is the difference between the ages of the youngest and the eldest person?

a
25 वर्षे

25 years

b
30 वर्षे

30 years

c
40 वर्षे

40 years

d
45 वर्षे

45 years

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

वर्तुळातील संख्यांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल त्याचा योग्य पर्याय निवडा.

Observe the numbers in the circle and choose the correct option which number will replace the question mark.

Question 7
a
17

17

b
21

21

c
15

15

d
22

22

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

जर एक रक्कम द.सा.दे.शे. 10 दराने 2 वर्षांसाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक ₹ 750 आहे, तर ती रक्कम किती?

The difference between the simple and compound interest on a certain sum of money for 2 years at 10% per annum is ₹ 750. What is the sum?

a
75,000

75,000

b
60,000

60,000

c
15,000

15,000

d
90,000

90,000

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔

प्रत्येक आकृतीतील संख्या विशिष्ट नियमानुसार आहेत. प्रश्नचिन्हाच्या (?) ठिकाणी येणारी संख्या दिलेल्या पर्यायांमधून निवडा.
आकृती 1: वर 2, डावी 4, मध्य 45, उजवी 6, खाली 3
आकृती 2: वर 4, डावी 8, मध्य 84, उजवी 7, खाली 9
आकृती 3: वर 1, डावी 2, मध्य 30, उजवी 3, खाली 4
आकृती 4: वर 6, डावी 8, मध्य ?, उजवी 2, खाली 9

The numbers in each figure are according to some rule. Select the number from the given alternatives which will fit in place of the question mark.
Figure 1: 2(top), 4(left), 45(center), 6(right), 3(bottom)
Figure 2: 4(top), 8(left), 84(center), 7(right), 9(bottom)
Figure 3: 1(top), 2(left), 30(center), 3(right), 4(bottom)
Figure 4: 6(top), 8(left), ?(center), 2(right), 9(bottom)

a
75
75
b
240
240
c
864
864
d
25
25
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
साखरेच्या किंमतीत 20% ची कपात केल्याने खरेदीदारास ₹ 160 किंमतीमध्ये 2.5 kg जास्त साखर मिळू शकते. तर प्रति kg असलेली मूळ किंमत शोधा.
A 20% reduction in the price of sugar allows the buyer to buy 2.5 kg more sugar at a cost of ₹ 160. So find the original cost per kg.
a
₹ 15
₹ 15
b
₹ 20
₹ 20
c
₹ 12
₹ 12
d
₹ 16
₹ 16
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
राम, शाम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्षे होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल ?
The average age of Ram, Sham and John 5 years ago was 16 years. What will be their average age after 5 years?
a
21 वर्षे
21 years
b
22 वर्षे
22 years
c
26 वर्षे
26 years
d
30 वर्षे
30 years
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
प्रश्न पहा ➔
एका विशिष्ट रकमेवर दोन वर्षांकरिता 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक रु. 8 आहे. तर ती रक्कम किती?
The difference between compound interest and simple interest for 2 years at 4 % p.a. on a certain sum is Rs. 8. Find the sum.
a
\(3,000\) रु.\(\)
\(\text{Rs. } 3,000\)
b
\(4,000\) रु.\(\)
\(\text{Rs. } 4,000\)
c
\(5,000\) रु.\(\)
\(\text{Rs. } 5,000\)
d
\(6,000\) रु.\(\)
\(\text{Rs. } 6,000\)
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.