MPSC गट-क / तलाठी भरती भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) प्रश्नसंच (Previous Year Questions)
MPSC गट-क / तलाठी भरती परीक्षेतील भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयाचे सर्व मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), सविस्तर उत्तरे व स्पष्टीकरणासह मोफत वाचा व सोडवा.
महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० नुसार खालीलपैकी कोणते सहकार संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही/नाहीत?
(a) सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकार संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे.
(b) सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्त्मानुसार होते किंवा नाही हे तपासणे.
(c) सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे.
(d) सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे.
According to the Maharashtra Cooperative Societies Act 1960, which of the following is/are not the purpose of the audit of Cooperative Societies?
only (c)
(a), (c) only
(b), (c) and (d) only.
only (a)
खालील विधाने विचारात घ्या: (a) निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलन शक्य आहे. (b) सापेक्ष दारिद्र्य हे उच्च उत्पन्न गटाशी कमी उत्पन्न गटाच्या केलेल्या तुलनेवर आधारित असते. (c) पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास दारिद्र्य कारणीभूत ठरत नाही. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
Consider the following statements: (a) Absolute poverty can be eradicated. (b) Relative poverty is based on comparison of lower income group with higher income group. (c) Poverty is not responsible for degradation of environment. Which of the statement/s given above is/are correct?
(a) and (b)
(b) and (c)
(a) and (c)
All of the above
खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली.
For 2011-12 planning commission had defined poverty line with the help of following criteria.
Per capita income per month is ₹ 816 for rural areas and ₹ 1,000 for urban areas
Per capita income per day is ₹ 47 for rural areas and ₹ 32 for urban areas
Per capita income per day is ₹ 49.63 for rural areas and ₹ 56.64 for urban areas
None of these
रेपो दर म्हणजे ज्या दराने _______. (1) व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात (2) सरकारची कर्ज घेण्यावर आकारला जातो (3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते (4) व्यापारी बँक त्याचेकडे असणाऱ्या बचती ठेवीवर दर आकारतात
Repo rate is the rate at _______. (1) Commercial banks lend to public (2) The rate which is charged for Government lending (3) R.B.I. lends to commercial banks (4) The rate is charged on saving deposits with commercial banks
1
2
3
4
पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. (राजकोषीय धोरण व चलनविषयक धोरण)
अ. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात.
ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33 च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये जे. एम. केन्स यांचे योगदान मोठे आहे.
Identify the correct statement/s from the following.
Only A
Only b
Both correct
Both invalid
खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत? (a) चलनात असलेल्या बँक नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. (b) संकुचित पैशात (M1) लोकांजवळील चलनांचा समावेश होतो.
Which of the following statement/s is/are incorrect? (a) Currency notes in circulation are issued by the Government of India. (b) Narrow money or M1 includes currency with the public.
Only (a)
Only (b)
Both (a) and (b)
None of the above
विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला अ. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ ब. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास क. दुष्काळग्रस्त भागाचा विकास ड. ग्रामीण भागात औद्योगिकीकरण
Special Area Development Programme has been formulated for a. Poverty eradication and employment growth b. To develop hilly and tribal area c. To develop drought prone area d. Industrialization in the rural area
A only
B and D only
B and C only
D only
खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही? (a) निरक्षरता (b) विवाहाची सार्वत्रिकता (c) एकत्र कुटुंब पद्धती (d) राहणीमानातील सुधारणा
Which of the following is not the reason for Population Explosion in India? (a) Illiteracy (b) The Universalization of Marriage (c) Joint Family System (d) Upliftment in Life Style
(a) and (b)
(c) and (d)
(a), (b), (c)
(d) Only
पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा ?
Find out a correct match from the following:
Fourteenth Finance Commission - Y. V. Reddy
Tenth Five Year Plan - 2003-2008
Reduction in customs duties - Reforms in the financial sector
Central government fiscal deficit in 2022-23 - 5.8%
SGSY ची अंमलबजावणी कोणामार्फत केली जाते? (a) व्यावसायिक बँक (b) प्रादेशिक ग्रामीण बँक (c) सहकारी बँक (d) परदेशी बँक
The implementation of SGSY is done by: (a) Commercial Bank (b) Regional Rural Bank (c) Co-operative Bank (d) Foreign Bank
Only (a)
(b) and (c)
(a), (b) and (c)
(a), (b) and (d)
राजकोषीय नीतीची साधने कोणती? अ. सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज ब. लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना क. करारोपण आणि अंदाजपत्रक ड. संसद आणि प्रशासन
Which are the instruments of fiscal policy? a. Public spending and public debt b. Democracy and federal structure c. Taxation and budget d. Parliament and administration
A only
B and C only
D only
A and C only
एफ आर बी एम कायदत केव्हा पासून लागू करण्यात आला?
When was the FRBM Act brought into effect?
January 17, 2000
December 30, 2003
June 15, 2005
July 5, 2004
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.