बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC गट-क / तलाठी भरती)

बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 38•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

रेपो दर म्हणजे ज्या दराने _______. (1) व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात (2) सरकारची कर्ज घेण्यावर आकारला जातो (3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते (4) व्यापारी बँक त्याचेकडे असणाऱ्या बचती ठेवीवर दर आकारतात

Repo rate is the rate at _______. (1) Commercial banks lend to public (2) The rate which is charged for Government lending (3) R.B.I. lends to commercial banks (4) The rate is charged on saving deposits with commercial banks

a
1

1

b
2

2

c
3

3

d
4

4

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. (राजकोषीय धोरण व चलनविषयक धोरण)

अ. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्चविषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण म्हणतात.

ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929-33 च्या महामंदी नंतरच्या काळात अधिक महत्व प्राप्त झाले. त्यामध्ये जे. एम. केन्स यांचे योगदान मोठे आहे.

Identify the correct statement/s from the following.

a
फक्त अ

Only A

b
फक्त ब

Only b

c
दोन्ही योग्य

Both correct

d
दोन्ही अयोग्य

Both invalid

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत? (a) चलनात असलेल्या बँक नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. (b) संकुचित पैशात (M1) लोकांजवळील चलनांचा समावेश होतो.

Which of the following statement/s is/are incorrect? (a) Currency notes in circulation are issued by the Government of India. (b) Narrow money or M1 includes currency with the public.

a
फक्त (a)

Only (a)

b
फक्त (b)

Only (b)

c
दोन्ही (a) आणि (b)

Both (a) and (b)

d
वरीलपैकी काहीही नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा ?

Find out a correct match from the following:

a
चौदावा वित्त आयोग - वाय. व्ही. रेड्डी

Fourteenth Finance Commission - Y. V. Reddy

b
दहावी पंचवार्षिक योजना - 2003-2008

Tenth Five Year Plan - 2003-2008

c
सीमा शुल्कातील घट - वित्तीय क्षेत्रातील सुधारणा

Reduction in customs duties - Reforms in the financial sector

d
2022-23 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट - 5.8%

Central government fiscal deficit in 2022-23 - 5.8%

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
भारतातील औद्योगिक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावा. (a) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ (IFCI) (b) भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI) (c) राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (d) राष्ट्रीय औद्योगिक विकास महामंडळ --- (i) 1964 (ii) 1948 (iii) 1954 (iv) 1955
Match the industrial organizations in India and their year of establishment. (a) Industrial Finance Corporation of India (IFCI) (b) Industrial Development Bank of India (IDBI) (c) National Small Industries Corporation (d) National Industrial Development Corporation --- (i) 1964 (ii) 1948 (iii) 1954 (iv) 1955
a
(a)-(i), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(ii)
(a)-(i), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(ii)
b
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iv), (d)-(iii)
c
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
d
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

SGSY ची अंमलबजावणी कोणामार्फत केली जाते? (a) व्यावसायिक बँक (b) प्रादेशिक ग्रामीण बँक (c) सहकारी बँक (d) परदेशी बँक

The implementation of SGSY is done by: (a) Commercial Bank (b) Regional Rural Bank (c) Co-operative Bank (d) Foreign Bank

a
फक्त (a)

Only (a)

b
(b) आणि (c)

(b) and (c)

c
(a), (b) आणि (c)

(a), (b) and (c)

d
(a), (b) आणि (d)

(a), (b) and (d)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
रिझर्व बँकेच्या संख्यात्मक पत नियंत्रण पद्धतीत ______ चा समावेश होतो.
Quantitative credit control methods of RBI include ___.
a
खुल्या बाजारातील कर्जरोख्यांची खरेदी-विक्री
Open Market Operations
b
बँक रेट (व्याज दर)
Bank Rate
c
राखीव निधीचे बदलते प्रमाण
Varying Reserve Ratio (CRR / SLR)
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14-08-2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील तीन प्रमुख सुधारणा योग्यरीत्या दर्शवतो ?
Which of the following combinations correctly reflects the three key enhancements under the extended Pradhan Mantri JanDhan Yojana (PMJDY) from 14-08-2018.
a
ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण कमी केले, वयोमर्यादा अपरिवर्तित ठेवली
Raised overdraft (OD) limit, reduced insurance cover, kept age limit unchanged
b
ओव्हरड्राफ्ट मर्यादा कमी केली, विमा संरक्षण वाढवले, अटी जोडल्या
Overdraft (OD) limit reduced, insurance coverage increased, conditions added
c
ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली
Increased overdraft (OD) limit, increased insurance cover, increased age limit
d
ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली, विमा संरक्षण अपरिवर्तित ठेवले, अटी जोडल्या
Overdraft (OD) limit increased, insurance cover kept unchanged, conditions added
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती?

Which of the following committee was appointed to recommend tax reforms in India in August 1991?

a
डॉ. राजा जे. चेलैया

Dr. King J. disciple

b
एम. नरसिंहम

M. Narasimham

c
डॉ. सुखमॉय चक्रवर्ती

Dr. Sukhmoy Chakraborty

d
डॉ. अबीद हुसेन

Dr. Abid Hussain

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

जुलै 19, 1969 ला ज्या चौदा व्यापारी बँकाकडील ठेवींचे मूल्य ₹ _________ किंवा यापेक्षा जास्त होते, त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

On July 19, 1969 fourteen commercial banks with deposits worth ₹ _______ or more were nationalised.

a
₹ 100 कोटी

₹ 100 crore

b
₹ 75 कोटी

₹ 75 crore

c
₹ 50 कोटी

₹ 50 crore

d
₹ 125 कोटी

₹ 125 crore

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
1991 मधे स्थापन झालेली एम. नरसिम्हम् समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
M. Narasimham Committee formed in 1991 is associated with which of the following?
a
वस्तु बाजारातील सुधारणा
Improvements in commodity markets
b
रुपयाची परिवर्तनीयता
Convertibility of rupee
c
औद्योगिक आजारपण
Industrial disease
d
वित्त विषयक सुधारणा
Finance reforms
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होती की, वैधानिक तरलता प्रमाण (SLR) 38.5% वरून ______% पर्यंत कमी करावे.
Narasimham Committee has recommended that SLR should decline from 38.5 percent to ___.
a
15%
15%
b
20%
20%
c
25%
25%
d
28%
28%
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔
खालील विधाने विचारात घ्या : (a) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. (b) भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. (c) जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. (d) रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/त?
Consider the following statements : (a) The Reserve Bank of India was established in the year 1935. (b) 14 major commercial banks in India were nationalized in July 1959. (c) State Bank of India was established in July 1955. (d) The head office of the Reserve Bank is at Mumbai. Which of the above statement/s is/are correct?
a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(b) आणि (c)
(b) and (c)
c
(c) आणि (d)
(c) and (d)
d
(a), (c) आणि (d)
(a), (c) and (d)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या: (a) नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कर्ज पुरवते. (b) नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवते. (c) नाबार्ड शहरी उद्योगांना वित्तीय कर्ज पुरवते. (d) नाबार्ड शहरी विकासासाठी आर्थिक सहाय्य पुरवते. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Consider the following statements: (a) NABARD offers loans for agricultural sector development. (b) NABARD provides loans to rural business. (c) NABARD makes financial loans for the urban industries. (d) NABARD provides financial support for urban development. Which of the above statement/s are correct?

a
फक्त (a)

Only (a)

b
(a) आणि (b)

(a) and (b)

c
(a), (b) आणि (c)

(a), (b) and (c)

d
(a), (b) आणि (d)

(a), (b) and (d)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

पतपुरवठा अधिकारीत योजना _________ या वर्षी सुरू करण्यात आली.

Credit Authorisation Scheme was introduced in _______.

a
आक्टोबर, 1980

October, 1980

b
ऑगस्ट, 1982

August, 1982

c
जानेवारी, 1979

January, 1979

d
नोव्हेंबर, 1965

November, 1965

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

संतुलित अर्थसंकल्प (Balance budget) म्हणजे काय?

What is a balance budget?

a
सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असणे.

Public revenue is less than public expenditure.

b
सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असणे.

Public revenue is higher than public expenditure.

c
सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे.

Public revenue and public expenditure are the same.

d
वरीलपैकी काहीही नाही.

None of the above.

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

2021-22 दरम्यान एम-3 (M₃) मध्ये __________ समाविष्ट आहेत. अ. पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी ब. पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी क. बँकाकडील मुदत ठेवी ड. बँकाकडील मागणी ठेवी

During 2021-22, M₃ included a. Post Office Saving Bank Deposit b. Total Post Office Deposits c. Time Deposits with Banks d. Demand Deposits with Banks

a
अ, ब आणि क

A, B and C

b
क आणि ड

C and D

c
अ, ब आणि ड

A, B and D

d
वरीलपैकी सर्व

All of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते?

Money Market faces shortage of funds due to:

a
अपुरी बचत

Inadequate savings

b
रोख रकमेची वाढती मागणी

Growing demand for cash

c
असंघटीत क्षेत्राची उपस्थिती

Presence of unorganised sector

d
वित्तीय गैरव्यवस्था

Financial mismanagement

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

पंचवार्षिक योजना व विकासाचे निर्धारीत लक्ष यांच्या जोड्या लावा. (a) पाचवी योजना (b) सहावी योजना (c) नववी योजना (d) बारावी योजना

i) 4.4 ii) 5.2 iii) 6.0 iv) 8.0

Link the five-year plan with the defined focus of development. (a) Fifth Plan (b) Sixth Plan (c) Ninth Plan (d) Twelfth Plan

i) 4.4 ii) 5.2 iii) 6.0 iv) 8.0

a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)

(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)

b
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)

(a)-(ii), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(i)

c
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)

(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)

d
(a)-(i), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(ii)

(a)-(i), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(ii)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022बँकिंग प्रणाली, मौद्रिक धोरण व वित्तीय बाजार (Banking, Monetary Policy & Markets)
प्रश्न पहा ➔

राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत _________ याचा समावेश असतो. (a) बाजारी कर्जे (b) केंद्र सरकारकडून उचल घेणे (c) लोकांची अल्पबचत व भविष्य निर्वाह निधी योगदान (d) केंद्र सरकारकडून जी एस टी चा वाटा वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे?

Capital Receipt of State Government includes _______. (a) Market loans (b) Borrowing from Central Government (c) Small Saving of the public and provident fund contribution (d) G.S.T. share from Central Government Which of the above option is correct?

a
फक्त (c), (d), (a)

Only (c), (d), (a)

b
फक्त (b), (a), (d)

Only (b), (a), (d)

c
फक्त (a), (b), (c)

Only (a), (b), (c)

d
फक्त (d), (b), (c)

Only (d), (b), (c)

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.