महासराव
महासराव

1991 मधे स्थापन झालेली एम. नरसिम्हम् समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

M. Narasimham Committee formed in 1991 is associated with which of the following?
पर्याय (Options):
a
वस्तु बाजारातील सुधारणा
b
रुपयाची परिवर्तनीयता
c
औद्योगिक आजारपण
d
वित्त विषयक सुधारणा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१९९१ ची एम. नरसिम्हम् समिती वित्तीय क्षेत्र आणि बँकिंग सुधारणांशी संबंधित होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? (a) केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने (b) केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदाने (c) घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने (d) इतर अनुदाने

उत्तर पहा ➔
2

खाली वेन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अंचूकपणे दर्शवितो?

उत्तर पहा ➔
3

अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण

उत्तर पहा ➔
4

वाऱ्यामुळे एक 21 मिटर उंच वृक्ष त्याचे बुंध्यापासून x मिटर अंतरावरून अश्याप्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत झाडापासून 7√3 मिटर अंतरावर टेकल्यामुळे जमीनीसोबत एक विशिष्ट कोन बनवतो. तर झाडाची x उंची काढा.

उत्तर पहा ➔
5

एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा ५ ने मोठा आहे. जर अंशात ८ मिळवले आणि छेदातून १ वजा केला, तर मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत १५/११ होते. तर तो मूळ अपूर्णांक _______ आहे.

उत्तर पहा ➔
6

19 वी (अलिप्त राष्ट्र चळवळ) शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

उत्तर पहा ➔