परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC गट-क / तलाठी भरती)

परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 17•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 17 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔
सन 2012-13 मध्ये भारताच्या निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा ______ टक्केवारी सहित प्रथम क्रमांक आहे.
Engineering goods occupied the first place with a share of ___ percent in India's export in 2012 – 13.
a
31.7%
31.7%
b
21.7%
21.7%
c
28.7%
28.7%
d
30.7%
30.7%
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

विकास वित्तीय संस्था (DFIs) _______ स्थापन करण्यात आल्या होत्या. (a) अल्पकालीन निधी प्रदान करण्यासाठी (b) उद्योग, कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्रांचा विकास करण्यासाठी (c) नाणेबाजाराचे नियमन करण्यासाठी (d) भांडवल बाजाराचे नियमन करण्यासाठी

Development Financial Institutions were established to _______. (a) provide short term funds (b) develop industry, agriculture and other key sectors (c) regulate the money market (d) regulate the capital market

a
फक्त (a)

Only (a)

b
(a) आणि (b)

(a) and (b)

c
फक्त (b)

(b) only

d
(d) आणि (c)

(d) and (c)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

खाद्य तेलांवरील राष्ट्रीय मिशन-तेल पाम __________ मध्ये सुरू करण्यात आले.

National Mission on Edible oil-oil palm was launched in

a
ऑगस्ट, 2020

August, 2020

b
ऑगस्ट, 2019

August, 2019

c
ऑगस्ट, 2022

August, 2022

d
ऑगस्ट, 2021

August, 2021

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती संकल्पना "राष्ट्रीय उत्पन्न" या संकल्पनेशी संबंधित आहे?

Which of the following concept is related to the concept of "National Income"?

a
साठा

Stock

b
सूक्ष्म

Micro

c
प्रवाह

Flow

d
वरीलपैकी काहीही नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

ब्रिक्स बँकेचे (BRICS Bank / NDB) संस्थापक देश कोणते आहेत? (a) ब्राझील, रशिया, भारत (b) चीन, दक्षिण आफ्रिका (c) जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड (d) बेल्जियम, दक्षिण कोरिया

Which are the founder countries of BRICS BANK? (a) Brazil, Russia, India (b) China, South Africa (c) Japan, Germany, Switzerland (d) Belgium, South Corea

a
फक्त (a)

Only (a)

b
(a) आणि (b)

(a) and (b)

c
(a), (b) आणि (c)

(a), (b) and (c)

d
(a), (b) आणि (d)

(a), (b) and (d)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष________ हे निकष आहेत.

अ . विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे.

ब . भविष्यातील कर्ज - GDP गुणोत्तर आजच्या कर्ज : 90? गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कः पाहिजे.

क. भविष्यासाठी कर्ज - GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्‍चित केले जाऊ शकते.

The generally accepted criteria for public debt sustainability are

a
अ आणि ब

A and B

b
ब आणि क

B and C

c
अ आणि क

A and C

d
अ, ब आणि क

A, B and C

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

अन्नधान्याचे बफर स्टॉक _____ करिता असतात.

अ. किंमतीतील चढ-उतार मर्यादीत करण्यासाठी ब. अन्नधान्य निर्यात क. बियाणे पुरवठा ड. खुल्या बाजारात विकण्यासाठी

The buffer stock of foodgrains are for

a
अ

A

b
अ आणि ड

A and D

c
ब

B

d
क

C

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔
बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Multidimensional Poverty Index - MPI) पुढीलपैकी कोणी सुरू केला?
Which of the following has introduced the Multidimensional Poverty Index?
a
जागतिक बँक
World Bank
b
मानव विकास अहवाल, 2010
Human Development Report, 2010
c
नियोजन आयोग
Planning Commission
d
भारतीय रिझर्व्ह बँक
Reserve Bank of India
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

"जागतिक व्यापार संघटना" (WTO) मुळे भारताला कोणत्या क्षेत्रात अधिक नुकसान/समस्या सहन करावी लागत आहे?

In which sector, India is suffering more due to "WTO"?

a
सांस्कृतिक क्षेत्र

Cultural Sector

b
पर्यटन क्षेत्र

Tourism Sector

c
राजकीय क्षेत्र

Political Sector

d
व्यापार संबंधित बौद्धिक संपदा हक्क

Trade Related Intellectual Property Rights (TRIPs)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणता कर अप्रत्यक्ष कर नाही?

Which of the following taxes is not the indirect tax in Indian Economy?

a
महामंडळ कर (निगम कर / Corporation Tax)

Corporation Tax

b
विक्री कर

Sales Tax

c
उत्पादन शुल्क

Excise Duty

d
सीमा शुल्क

Customs Duties

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔
भारताच्या आयातदार देशांचा, भारतातील आयातीत अलिकडच्या काळातील त्यांच्या भागानुसार वरून खाली असा क्रम लावा: यु.एस.ए., चीन, सऊदी अरेबिया, यु.ए.इ. ज्या देशाचा भारतातील आयातीत सर्वात मोठा वाटा आहे, त्याला प्रथम क्रमांक.
Rank the following countries in terms of their share in India's imports in recent years: U.S.A., China, Saudi Arabia, U.A.E., with the major import sending country getting the 1st rank:
a
चीन, यु.एस.ए., सऊदी अरेबिया, यु.ए.इ.
China, U.S.A., Saudi Arabia, U.A.E.
b
चीन, सऊदी अरेबिया, यु.ए.इ., यु.एस.ए.
China, Saudi Arabia, U.A.E., U.S.A.
c
यु.एस.ए., सऊदी अरेबिया, चीन, यु.ए.इ.
U.S.A., Saudi Arabia, China, U.A.E.
d
सऊदी अरेबिया, चीन, यु.एस.ए., यु.ए.इ.
Saudi Arabia, China, U.S.A., U.A.E.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔
जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डूईंग बिझनेस रिपोर्ट, 2016' मध्ये भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे?
India's rank in the World Bank's 'Ease of Doing Business Report, 2016' is ___.
a
120
120
b
130
130
c
134
134
d
142
142
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही?

अ. उत्पादन पद्धती
ब. आयात-निर्यात पद्धती
क. उत्पन्न पद्धती
ड. खर्च पद्धती

Which of the following is not a method of estimating national income?

a. Product Method
b. Export-Import Method
c. Income Method
d. Expenditure Method

a
अ आणि ब
a and b
b
क आणि ड
c and d
c
फक्त ब
Only b
d
फक्त ड
Only d
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते राजकोषिय धोरणाचे साधन/साधने आहे/आहेत?

अ. विदेशी गुंतवणूक
ब. कर
क. सार्वजनिक खर्च
ड. बँक दर धोरण (BRP)

Which of the following is/are the instruments of fiscal policy?

a. Foreign investment
b. Taxes
c. Public expenditure
d. Bank Rate Policy (BRP)

a
फक्त अ
Only a
b
ब आणि क
b and c
c
अ आणि ड
a and d
d
फक्त ड
Only d
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या:

अ. विशेष आर्थिक क्षेत्राची निर्यात वृद्धीसाठी स्थापना केली.
ब. वित्त मंत्री श्री नरसिंहराव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले.
क. सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Consider the following statements :

a. Special Economic Zones (SEZs) are set up to promote exports.
b. The Finance Minister Shri Narasimha Rao introduced the new Economic Policy in 1991.
c. The Government has introduced the concept of Agri export zones to encourage agricultural exports.

Which of the statements given above are correct?

a
अ आणि ब
a and b
b
ब आणि क
b and c
c
अ आणि क
a and c
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या.

(a) जागतिक व्यापार संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी झाली.
(b) जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारातील निर्बंध हटवणे हा आहे.
(c) भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.

वरीलपैकी कोणते/ ती विधान/ने असत्य आहे/आहेत?

Consider the following statements.

(a) World Trade Organisation was set up on 1 January 1995.
(b) The purpose of WTO is to remove restrictions in international trade.
(c) India is one of the founder member of WTO.

Which of the statement/s given above is/are incorrect?

a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(b) आणि (c)
(b) and (c)
c
(a) आणि (c)
(a) and (c)
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019परकीय व्यापार, व्यवहार तोल व आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था (Foreign Trade & BoP)
प्रश्न पहा ➔
भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणता कच्च्या तेलानंतर महत्वाचा आयात घटक आहे? (आर्थिक पाहणी 2016 नुसार)
With reference to India which of the following is another important import item after crude oil ? (Economic Survey, 2016)
a
वीज यंत्राचे सुटे भाग/साधने आणि उपकरणे
Electrical Machinery Apparatus and Appliances
b
लोह आणि पोलाद
Iron and Steel
c
सोने
Gold
d
वैद्यकीय आणि औषधोत्पादनासंबंधित घटक
Medical and Pharmaceutical
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.