राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC गट-क / तलाठी भरती)

राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC गट-क / तलाठी भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 17•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 17 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० नुसार खालीलपैकी कोणते सहकार संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही/नाहीत?

(a) सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकार संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे.

(b) सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्त्मानुसार होते किंवा नाही हे तपासणे.

(c) सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे.

(d) सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे.

According to the Maharashtra Cooperative Societies Act 1960, which of the following is/are not the purpose of the audit of Cooperative Societies?

a
फक्त (c)

only (c)

b
फक्त (a), (c)

(a), (c) only

c
फक्त (b), (c) आणि (d)

(b), (c) and (d) only.

d
फक्त (a)

only (a)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔
सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईत _______ येथे सुरू झाला.
In Mumbai, the cooperative dairy work began at ___.
a
वांद्रे
Bandra
b
कुलाबा
Colaba
c
आरे
Aarey
d
वरळी
Worli
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील सहकारी खरेदी विक्री संस्था _______ नांवाने ओळखल्या जातात.
In Maharashtra, the cooperative organisations for buying and selling are known as ___.
a
सहकारी विपणन संस्था
Cooperative Marketing Organisation
b
जिल्हा सहकारी विपणन संघ
District Cooperative Marketing Federation
c
राज्य सहकारी विपणन संघ
State Cooperative Marketing Federation
d
विपणन संघ (किंवा खरेदी-विक्री संघ)
Marketing Federation
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 अहवालानुसार, सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे 27% हिश्श्यासह ________ क्रमांकावर आहे.
According to the Economic Survey of Maharashtra 2023-24 report, the state of Maharashtra is ranked ________ with 27% share in all-India organic farm production.
a
पहिल्या
First
b
दुसऱ्या
Second
c
तिसऱ्या
Third
d
पाचव्या
fifth
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या: (a) 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. (b) 2011 च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73.0% होता. (c) देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्या साठी नेहमी अनुकूल राहिले. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?

Consider the following statements: (a) The population density of India in 2011 was 382 per sq. km. (b) As per the census 2011, the literacy rate in the country is 73.0 percent. (c) The sex ratio in the country has always remained favourable to females. Which of the statement/s given above is/are incorrect?

a
(a) आणि (b)

(a) and (b)

b
फक्त (c)

Only (c)

c
(b) आणि (c)

(b) and (c)

d
फक्त (a)

Only (a)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशेबासाठी 1993-94 या मूळवर्षाऐवजी C.S.O. द्वारे कोणत्या सुधारीत वर्षाचा वापर करण्यात आला?
Instead of base year 1993-94 for National Income Accounts, C.S.O. Which revised year was used by?
a
1994-1995
1994-1995
b
1997-1998
1997-1998
c
1999-2000
1999-2000
d
2000-2001
2000-2001
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून __________ ची उपयोजना म्हणून राबविण्यात आला.

Crop Diversification Programme was implemented since 2013-14 as a sub-scheme of

a
ऑपरेशन ग्रीन्स

Operation Greens

b
राष्ट्रीय कृषी विकास योजना

National Agricultural Development Scheme

c
एक जिल्हा एक उत्पादन

One district one product

d
भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती योजना

Indian Natural Agricultural Practices Scheme

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔
गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये ________ कायदा लागू केला आहे.
The Government of Maharashtra has enacted the ________ Act in July 2023 with an aim to develop a more complementary ecosystem for investors and entrepreneurs to do business in the state.
a
मैत्री
friendship
b
माहिती तंत्रज्ञान
Information Technology
c
एकात्मीक आणि शाश्वत वस्त्रउद्योग
An integrated and sustainable textile industry
d
आई महिलाभिमुख पर्यटन
Mother tourism
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔
1950-80 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धि दर ______ होता.
The growth rate of the Indian economy was ___ in 1950 – 80.
a
2.5%
2.5%
b
4.5%
4.5%
c
3.5%
3.5%
d
5.0%
5.0%
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?

अ. 1948 हेच्या जोद्यागिक घोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले.  ब. 1948 च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956 च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व॒॒ त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचे दिसून येते. क. 1991 च्या धोरणानसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले.

Which of the following statement regarding India's Industrial Policy is incorrect?

a
फक्त अ

Only A

b
अ आणि ब

A and B

c
फक्त क

Only c

d
वरील सर्व

All of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प _________ ह्या वर्षात सुरू करण्यात आला.

National Oilseeds Development Project (NODP) was launched in the year _______.

a
1980 - 81

1980 - 81

b
2014 - 15

2014 - 15

c
1985 - 86

1985 - 86

d
1989 - 90

1989 - 90

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

सहस्रकातील कृषिक्षेत्रातील फिकी (कलाहीन) वृद्धि या मुळे आहे:
अ. संरचनात्मक त्रुटी
ब. सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूकीची कमी पातळी
क. खतांचा असमतोल वापर
ड. कृषिक्षेत्रातील धारणा क्षेत्रांचे छोटे आकारमान

The lackluster agricultural growth since the new millennium is due to:
a. Structural weakness
b. Low level of public investment
c. Unbalanced fertilizer use
d. Small size of agricultural holding

a
फक्त अ
Only a
b
फक्त ड
Only d
c
फक्त क आणि ड
Only c and d
d
फक्त अ, ब आणि क
Only a, b and c
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

पुढीलपैकी कोणत्या उद्योग/कारखान्यांसाठी उत्पादनासाठी परवाना अनिवार्य बंधनकारक आहे?
अ. सिगारेट्स
ब. दारू
क. औद्योगिक प्रक्षोभक स्फोटके
ड. संरक्षण सामग्री/आयुधे/वस्तू

For which of the following industries is licensing compulsory?
a. Cigarettes
b. Alcohol
c. Industrial explosives
d. Defence equipments

a
फक्त ड
Only d
b
फक्त क आणि ड
Only c and d
c
फक्त ब आणि ड
Only b and d
d
वरीलपैकी चारही
All the four mentioned above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या:

अ. 1976 मध्ये, सामान्य लेखा खाते नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली.
ब. सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्था ही संघीय सरकारच्या विनियोग खाते आणि वित्तीय खाते यांची संक्षिप्त रचना तयार करते.
क. सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्थेचे विनियोग लेखा परीक्षण आणि नियामक लेखा परीक्षण करण्याचे वैधानिक कर्तव्य आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?

Consider the following statements :

a. In October 1976, an organisation named Controller General of Accounts was set up.
b. The Controller General of Accounts prepares a condensed form of the Appropriation Accounts and Financial Accounts of the Union Government.
c. The appropriation audit and regulatory audit are the statutory duties of the CGA.

Which of the statement/s given above is/are incorrect?

a
अ आणि ब
a and b
b
फक्त अ
Only a
c
ब आणि क
b and c
d
वरीलपैकी एकही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये योग्य आहे/आहेत?

अ. लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार (Transaction) तपासू शकत नाही.
ब. लेखापरीक्षण पुरावा हा अंतिम/निर्णायक स्वरूपाचा नसतो.
क. लेखापरीक्षक तज्ञावर विश्वास ठेवून असतो.

Which of the following statement/s is/are correct?

a. An Auditor cannot check each and every transaction.
b. Audit evidence is not conclusive in nature.
c. An Auditor has to rely upon experts.

a
फक्त अ
Only a
b
ब आणि क
b and c
c
फक्त क
Only c
d
अ, ब आणि क
a, b and c
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या.

(a) औद्योगिक धोरण ठराव 1956 चा उद्देश प्रादेशिक समानतेला चालना देणे हा होता.
(b) 1955 मध्ये ग्राम व लघुउद्योग समितीला कर्वे समिती असेही म्हटले गेले.
(c) लघु-औद्योगिक युनिटमध्ये जास्तीत जास्त दहा कोटी रुपये गुंतवणुकीला परवानगी आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/आहेत?

Consider the following statements.

(a) The purpose of Industrial Policy Resolution 1956 was to promote regional equality.
(b) In 1955 the Village and Small Scale Industries Committee also called the Karve Committee.
(c) In a small-scale industrial unit maximum investment allowed is rupees ten crore.

Which of the statement/s given above is/are correct?

a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(b) आणि (c)
(b) and (c)
c
(a) आणि (c)
(a) and (c)
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2019राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)
प्रश्न पहा ➔
लोकसंख्येची घनता कोणत्या स्वरूपात मोजली जाते?
In which form “Density of population" can be measured ?
a
प्रति हेक्टर
Per Hectors
b
प्रति चौरस फूट
Per Square Feet
c
प्रति चौरस किलोमीटर
Per Square Kilometer
d
वरीलपैकी नाही
None of the above
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.