राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC Group B / Rajyaseva)
राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
भारतीय आर्थिक सर्वेक्षण / पाहणी अहवाल 2022-23 अनुसार 'मेक इन इंडिया 2.0' अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उप-क्षेत्रांचा समावेश आहे?
(a) पोलाद (b) व्यायामशाळा उपकरणे (c) खेळणी (d) मत्स्यपालन
According to Economic Survey of India 2022-23, which of the following are sub-sectors included under Make in India 2.0?
(a) Steel (b) Gym-equipment (c) Toys (d) Fisheries
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करतांना कोणत्या मर्यादा/अडचणी निर्माण होतात ?
अ. उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव.
ब. न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न.
क. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन.
ड. लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे.
Which limitations/difficulties arise in National Income estimation in India ?
a. Absence of data on income distribution.
b. Unreported illegal income.
c. The output of monetised sector.
d. Non availability of data about income of small producers.
खालील विधाने विचारात घ्या:
(a) 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले.
(b) भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती.
वरीलपैकी कोणते/ती विधाने योग्य आहेत?
Consider the following statements:
(a) India's Foodgrains production touched a record 315.7 million tonnes in 2021-22.
(b) India's productivity of millets excluding jowar was higher than Ethiopia.
Which of the statement/s given above is/are correct?
खालील विधाने विचारात घ्या.
अ. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे.
ब. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात.
क. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तु व सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
Consider the following statements.
a. National income is a stock concept.
b. The amount of national income after deducting depreciation from gross national income is called net national income.
c. Double measurement of output of goods and services is avoided while measuring national income.
Which of the above statement(s) is/are correct ?
खालील विधाने विचारात घ्या.
अ. 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8 टक्क्यांनी वाढले आहे.
ब. कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13 टक्के वाढ नोंदविली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
Consider the following statements.
a. Industrial output as measured by the index of industrial production expanded by 5.8 percent during 2023-24.
b. The mining sector index recorded 13 percent year over year growth in 2023-24, led by expansion in coal production.
Which of the statements given above is/are correct ?
खालील विधाने विचारात घ्या :
अ. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते.
ब. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
Consider the following statements:
a. Net National Product is always less than Gross National Product.
b. Gross National Product includes depreciation while Net National Product does not include depreciation.
Which of the statement/s given above is/are correct?
खालीलपैकी कोणती/कोणते लेखापालनाची तत्त्वे आहेत?
(a) जमा/उपार्जित तत्त्व
(b) भौतिकतेचे तत्त्व
(c) आर्थिक घटक तत्त्व
(d) मौद्रिक एकक तत्त्व
Which of the following is/are the Principles of Accounting?
(a) Accrual Principle
(b) Materiality Principle
(c) Economic Entity Principle
(d) Monetary Unit Principle
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधान/विधाने कोणती ?
a. बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्तारा द्वारे जगभर जाळे पसरवतात.
b. बहुराष्ट्रीय कंपन्या या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमावतात.
c. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे.
d. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात.
योग्य पर्याय निवडा :
Which of the following sentence/sentences are correct regarding the extension and commercial strategies of Multinational Corporations (MNC's) ?
a. Multinational companies are huge institutions which extends global network through branch expansion.
b. MNC's earns profit with specialization in one product.
c. Expansion of MNC's is more in developing nations.
d. MNC's gives emphasis on the research and development of new products.
Select the correct options :
जोड्या जुळवा :
अ. हरित क्रांती
ब. सोनेरी क्रांती
क. निळी क्रांती
ड. पिवळी क्रांती
i. तेलबिया उत्पादन
ii. मत्स्य उत्पादन
iii. अन्नधान्य उत्पादन
iv. फळांचे उत्पादन
Match the following:
Revolution - Production
a. Green Revolution - i. Oil-seed Production
b. Golden Revolution - ii. Fishery Production
c. Blue Revolution - iii. Food Production
d. Yellow Revolution - iv. Fruit Production
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
अ. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते.
ब. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट असते.
Which of the following statement is true?
a. Gross domestic product does not include the income earned by the nationals outside the country.
b. Gross domestic product does include the income earned by the nationals outside the country.
मातृत्व लाभ अधिनियम 1961 अंतर्गत, बाळांतपणापूर्वी आणि नंतर महिलांसाठी असलेल्या रोजगार नियमाबाबत खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त ?
(a) अधिनियमानुसार बाळ जन्मानंतर सहा आठवड्याची रजा अनिवार्य आहे.
(b) अधिनियमानुसार बाळांतपणापूर्वी सहा आठवडे व नंतर दहा आठवड्याची रजा अनिवार्य आहे.
(c) हा अधिनियम कर्मचाऱ्यांची किमान संख्या विचारात न घेता सर्व आस्थापनांना लागू आहे.
(d) हा अधिनियम मातृत्व लाभ व इतर लाभ प्रदान करतो.
Under the Maternity Benefit Act, 1961, which of the following statement/s is/are incorrect regarding the employment regulations for women before and after childbirth?
(a) The Act mandates six weeks of leave after childbirth.
(b) The Act mandates six weeks of leave before and ten weeks after childbirth.
(c) The Act applies to all establishments without considering minimum number of employee.
(d) The Act provides maternity and other benefits.
पुढील विधानांचा विचार करा :
विधान-I : 1 मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या सुमारे 12.93 कोटी आहे.
विधान-II : त्याच कालावधीत महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
Consider the following statements:
Statement-I: As per projection on 1st March 2026, the total projected population of Maharashtra is about 12.93 crore.
Statement-II: During the same period, the urban population of Maharashtra is higher than its rural population.
Which of the statement/s given above is/are correct?
भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा.
अ. जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता 'ट्रिकल डाऊन थिअरी' भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते.
ब. जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून, भारताने गाठलेला उच्च विकास दर 'ट्रिकल डाऊन थिअरी' वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.
Consider the following statements and choose the correct option regarding Indian economy.
A. Considering the economic changes in India after globalisation, 'Trickle Down Theory' is precisely applicable to Indian economy.
B. The high growth rate of Indian economy after globalisation, especially since 2005, poses question about applicability of the 'Trickle Down Theory'.
दृष्टिकोण नियोजन म्हणजे
(a) 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन.
(b) दीर्घकालीन लक्ष्य 15, 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीसाठी अगाऊ ठरवणे.
(c) 15 ते 20 वर्षाच्या संपूर्ण कालावधीसाठी एक योजना.
(d) व्यापक उद्दिष्टे आणि लक्ष्य एक किंवा दोन वर्षात साध्य करणे.
Perspective Planning refers to
(a) Long run planning for 20 to 25 years.
(b) Long range targets are set in-advance for a period of 15, 20 or 25 years.
(c) One plan for entire period of 15 to 20 years.
(d) Broader Objectives and targets are achieved within one or two years.
खालील विधाने विचारात घ्या.
(a) 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती.
(b) 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता बांगलादेशापेक्षा कमी होती.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
Consider the following statements:
(a) India's population density was higher than South-Korea in 2017.
(b) India's population density was lower than Bangladesh in 2017.
Which of the statement/s given above is/are correct?
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.