दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC Group B / Rajyaseva)

दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 22•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

डॉ. एस. महेंद्र देव आणि सी. रवी यांनी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची गणना ___________ या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे.
अ. कपडे ब. आरोग्य क. ऊर्जा उपभोग ड. शिक्षण

Dr. S. Mahendra Dev and C. Ravi have attempted to calculate population below poverty line on the basis of expenditure on ___________.
a. Clothing b. Health c. Energy consumption d. Education

a
अ, ब आणि क
a, b and c
b
ब, क आणि ड
b, c and d
c
ब आणि ड
b and d
d
अ आणि क
a and c
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे तीन प्रमुख घटक कोणते आहेत?
Which of the following are three important factors leading to change in the demographic study of India?
a
जन्म दर, माता मृत्यु दर आणि स्थलांतर
Birth rate, maternal mortality rate and migration
b
जन्म दर, मृत्यु दर आणि अर्भक मृत्यु दर
Birth rate, death rate and infant mortality rate
c
जन्म दर, मृत्यु दर आणि स्थलांतर
Birth rate, death rate and migration
d
जन्म दर, माता मृत्यु दर आणि अर्भक मृत्यु दर
Birth rate, maternal mortality rate and infant mortality rate
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
'लोकसंख्येचा लाभांश' या संकल्पनेत लाभांश काय आहे ?
What is dividend in the concept of demographic dividend ?
a
लोकसंख्येमुळे होणारा लाभ
Profit due to population
b
काम करणाऱ्या वयातील वाढलेली लोकसंख्या
Rising share of working age population
c
घटणारा मृत्यूदर
Declining death rate
d
वाढती प्रौढांची लोकसंख्या
Increasing adult population
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
__________ मध्ये मानवी गरीबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली.
_________ introduced the concept of multidimensional poverty index to replace human poverty index.
a
मानव विकास अहवाल १९९७
Human Development Report 1997
b
नियोजन आयोगाचा अहवाल २०१२
Planning Commission Report 2012
c
मानव विकास अहवाल २०१०
Human Development Report 2010
d
सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल २००९
Suresh Tendulkar Committee Report 2009
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

पुढील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.
विधान I : ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी (TRYSEM) योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली.
विधान II : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला.

Consider the following statements and choose the correct option.
Statement I : Training of Rural Youth for Self-Employment (TRYSEM) scheme was started from 15th August 1979.
Statement II : National Rural Employment Program was launched from 1990 onwards.

a
विधान I बरोबर, II चूक
Statement I is correct, II is incorrect
b
विधान II बरोबर, I चूक
Statement II is correct, I is incorrect
c
दोन्ही विधाने बरोबर
Both the statements are correct
d
दोन्ही विधाने चूक
Both the statements are incorrect
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
लेखा शास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवितो ?
What does the term accounting actually mean in accountancy ?
a
व्यवहारांची ओळख, नोंद, वर्गीकरण व संक्षेप करणे
Identifying, recording, classifying and summarising transactions
b
केवळ व्यवहारांची नोंद करणे
Only recording transactions
c
केवळ आर्थिक अहवाल तयार करणे
Only preparing financial reports
d
केवळ नफा तोटा मोजणे
Only calculating profit and loss
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणती/कोणते 'करदेय क्षमता तत्त्व'ाची वैशिष्ट्ये आहेत?
(a) उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा.
(b) कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट देण्यात येते.

Which of the following is/are characteristics of 'Ability to pay Principle'?
(a) High income earners and wealthier individuals should pay more income tax.
(b) Low income earners and poor peoples are exempted from paying income tax.

a
फक्त (a)
Only (a)
b
फक्त (b)
Only (b)
c
(a) आणि (b) दोन्ही
Both (a) and (b)
d
यापैकी कोणतेही नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

अन्न सुरक्षा विधेयक, 2013 च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
अ. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो.
ब. लाभार्थ्यांना दरमाह प्र.कि.रु. 3 प्रमाणे तांदूळ, प्र.कि.रु. 1 प्रमाणे भरड धान्य व प्र.कि.रु. 2 प्रमाणे गहू उपलब्ध होणार आहे.

Identify the correct statement/s from the following regarding Food Security Bill, 2013.
A. The Bill provides food safety benefits to the 50% of the urban population and 75% of the rural population.
B. Beneficiaries will be provided rice at Rs. 3/-kg, coarse grains at Re. 1/-kg and wheat at Rs. 2/-kg per month.

a
अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत
Both A and B are correct
b
अ आणि ब दोन्ही चूक आहेत
Both A and B are incorrect
c
फक्त अ बरोबर आहे
Only A is correct
d
फक्त ब बरोबर आहे
Only B is correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा.
भारतातील दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम - प्रारंभाचे वर्ष
(a) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम - (i) 2001
(b) ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम - (ii) 1989
(c) जवाहर रोजगार योजना - (iii) 1983
(d) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना - (iv) 1978

Match the pairs.
Poverty Eradication Programs in India - Year of launch
(a) Integrated Rural Development Programme (IRDP) - (i) 2001
(b) Rural Landless Employment Guarantee Programme (RLEGP) - (ii) 1989
(c) Jawahar Rojgar Yojana - (iii) 1983
(d) Sampoorna Grameen Rojgar Yojana - (iv) 1978

a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
c
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
d
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्ये निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर आहे ?
What is India's position in the Sustainable Development Goals Index released in 2020?
a
117 व्या
117th
b
17 व्या
17th
c
40 व्या
40th
d
125 व्या
125th
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने दोन प्रमुख प्रकारामध्ये विभागल्या जातात. खालीलपैकी कोणते पर्याय ते वर्ग सर्वाधिक अचुकपणे दर्शवतात ?
(a) सामाजिक विमा
(b) सामाजिक कल्याण
(c) सामाजिक सहाय
(d) सामाजिक समावेशकता

Social Security measures are typically divided into two main categories. Which of the following best represents these categories ?
(a) Social insurance
(b) Social welfare
(c) Social assistance
(d) Social inclusion

a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(b) आणि (c)
(b) and (c)
c
(a) आणि (c)
(a) and (c)
d
(c) आणि (d)
(c) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

अन्नसुरक्षा मधे खालील अवस्थांचा समावेश होतो :
(a) सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे.
(b) सर्वांना अन्नधान्य व दाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
(c) सर्वांना अन्नधान्य, दाळी, दूध व भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.
(d) सर्वांना अन्नधान्य, दाळी, दुधाचे पदार्थ, भाजीपाला, फळे, मांस, मांसे इ. पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे.

Food security includes following stages:
(a) Adequate availability of food grains to all.
(b) Adequate availability of food grains and pulses to all.
(c) Adequate availability of food grains, pulses, milk and vegetables to all.
(d) Adequate availability of food grains, pulses, milk products, vegetables, fruits, meat and fish etc.

a
केवळ (d)
Only (d)
b
(a) आणि (b)
(a) and (b)
c
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
d
(a), (b), (c) आणि (d)
(a), (b), (c) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS) संदर्भात पुढील विधानांचा विचार करा.
(a) डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात एकूण 270.48 लाख शिधापत्रिकाधारक होते.
(b) 31 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यात 51,636 रास्त भाव दुकाने कार्यरत होती.
(c) ऑक्टोबर 2025 पर्यंत सुमारे 1.55 कोटी कुटुंबांना आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे शिधावस्तूंचा लाभ देण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/त ?

Consider the following statements regarding the Public Distribution System (PDS) in Maharashtra.
(a) By December 2025, there were 270.48 lakh ration card holders in the state.
(b) As of 31 October 2025, 51,636 Fair price shops were functioning in the state.
(c) By October 2025, about 1.55 crore families received food grains through Aadhaar-based biometric authentication.
Which of the statements given above is/are correct?

a
फक्त (a) आणि (b)
Only (a) and (b)
b
फक्त (b) आणि (c)
Only (b) and (c)
c
फक्त (a) आणि (c)
Only (a) and (c)
d
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
तेंडूलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-05 मध्ये __% ग्रामीण लोकसंख्या व __% शहरी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती.
On the basis of Tendulkar Committee estimation, __% of the rural population and __% of the urban population was below the poverty line in 2004-05.
a
41.8 and 25.7
41.8 and 25.7
b
29.8 and 30.5
29.8 and 30.5
c
35.2 and 45.2
35.2 and 45.2
d
47.2 and 35.2
47.2 and 35.2
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
पॉव्हर्टी गॅप इंडेक्स (Poverty Gap Index) हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो, असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्हॅलिन यांनी सांगितले ?
Gaurav Dutt and Martin Ravallion said that Poverty Gap Index is calculated for which of the following reasons?
a
दारिद्रय दूर करण्याकरिता किती कॅलरीजची तूट भरून काढावी लागेल ?
How much calories deficit needs to be made up to eliminate poverty?
b
दारिद्र्य दूर करण्याकरिता किती उत्पन्नातून तूट भरून काढावी लागेल ?
How much income would be needed to cover the deficit to eliminate poverty?
c
दारिद्रय दूर करण्याकरिता किती दरडोई उत्पत्नात किती वाढ करावी लागेल ?
How much increase in per capita income will be required to eliminate poverty?
d
यापैकी काहीही नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते जमिनीच्या उपविभागणी आणि तुकडे होण्याचे तोटे आहेत ?
(a) जमिनीची नासाडी
(b) प्रच्छन्न बेरोजगारी
(c) जमीन व्यवस्थापन सोपे करणे
(d) कमी उत्पादकता

Which of the following are disadvantages of subdivision and fragmentation of land holding?
(a) Wastage of Land
(b) Disguised Unemployment
(c) Easy to Land Management
(d) Low Productivity

a
केवळ (a), (b) आणि (c)
Only (a), (b) and (c)
b
केवळ (a), (b) आणि (d)
Only (a), (b) and (d)
c
केवळ (a) आणि (d)
Only (a) and (d)
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

तेंडूलकर समितीने निदर्शनास आणल्याप्रमाणे, दारिद्र्याची संकल्पना यासारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचीततेशी संबंधित आहे.
(a) पुरेसे पोषण आवश्यक
(b) पुरेसा निवारा आवश्यक
(c) पुरेशी वस्त्र उपलब्धता आवश्यक
(d) टाळण्यायुक्त रोगांपासून सुटका आवश्यक
(e) किमान शिक्षण आवश्यक
वरीलपैकी कोणते/ता मुद्दे/दा बरोबर आहे/त ?

As pointed out by Tendulkar Committee, the concept of poverty is associated with socially perceived deprivation with respect to basic human needs like
(a) the need to be adequately nourished
(b) the need to be reasonably sheltered
(c) the need to be decently clothed
(d) the need to escape avoidable diseases
(e) the need to be minimally educated
Which of the above point/s is/are correct?

a
(a), (b) आणि (c)
(a), (b) and (c)
b
(b), (c) आणि (d)
(b), (c) and (d)
c
(c), (d) आणि (e)
(c), (d) and (e)
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते.
(a) मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे.
(b) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे.
(c) दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो.
(d) आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्रय होय.

Relative poverty depends on following factors:
(a) The human body needs calories every day.
(b) Income is necessary to meet basic needs.
(c) Comparing two income groups, the lower income group comes in poverty.
(d) Poverty is the condition of not being able to meet the basic needs.

a
केवळ (c)
only (c)
b
(a) आणि (b)
(a) and (b)
c
केवळ (d)
only (d)
d
(a) आणि (d)
(a) and (d)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, 2000 संदर्भात खालीलपैकी कोणते / कोणती विधान/विधाने बरोबर आहे/त ?
अ. जास्तीत जास्त दोन अपत्ये नुसार 2050 साला पर्यंत देशाच्या लोकसंख्येत स्थिरता आणणे.
ब. सार्वत्रिक लसीकरण.
क. अर्भक मृत्युचे प्रमाण प्रति हजारी 30% पेक्षा खाली आणणे.

Which of the following statement/s is/are correct in relation to India's National Population Policy, 2000?
A. Stabilizing the population of the country by 2050 with maximum two children norm.
B. Universal immunization.
C. Reduction of infant mortality rate below 30% per thousand.

a
विधाने अ, ब व क बरोबर आहेत
Statements A, B and C are correct
b
विधाने अ व क बरोबर आहेत
Statements A and C are correct
c
केवळ विधान अ बरोबर आहे
Only statement A is correct
d
केवळ विधान ब बरोबर आहे
Only statement B is correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या :
(a) एकूण भांडवली साठ्यामध्ये डेव्हिड पिअर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल यांचा समावेश केला आहे.
(b) डेव्हिड पिअर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांच्या मते शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेत मानवनिर्मित भौतिक भांडवल, मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल कमी होते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

Consider the following statements:
(a) In the overall Capital Stock David Pearce and Jeremy Warford include man-made physical capital, human capital and environmental capital.
(b) According to David Pearce and Jeremy Warford, sustainable development implies that man-made physical capital, human capital and environmental capital decrease in the growth process.
Which of the statement/s given above is/are correct?

a
केवळ (a) बरोबर आहे.
Only (a) is correct.
b
केवळ (b) बरोबर आहे.
Only (b) is correct.
c
दोन्ही (a) आणि (b) बरोबर आहेत.
Both (a) and (b) are correct.
d
वरीलपैकी नाही
None of the above
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.