दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 50•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NPSM) _____ पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले.
National Food Security Mission (NPSM) formulated in the _____ five year plan.
a
नवव्या
Ninth
b
दहाव्या
Tenth
c
अकराव्या
the eleventh
d
बाराव्या
the twelfth
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने विचारात घ्या: (a) निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलन शक्य आहे. (b) सापेक्ष दारिद्र्य हे उच्च उत्पन्न गटाशी कमी उत्पन्न गटाच्या केलेल्या तुलनेवर आधारित असते. (c) पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास दारिद्र्य कारणीभूत ठरत नाही. वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Consider the following statements: (a) Absolute poverty can be eradicated. (b) Relative poverty is based on comparison of lower income group with higher income group. (c) Poverty is not responsible for degradation of environment. Which of the statement/s given above is/are correct?

a
(a) आणि (b)

(a) and (b)

b
(b) आणि (c)

(b) and (c)

c
(a) आणि (c)

(a) and (c)

d
वरील सर्व

All of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली.

For 2011-12 planning commission had defined poverty line with the help of following criteria.

a
दरडोई उत्पन्न प्रतिमहिना ग्रामीण भागासाठी ₹ 816 व शहरी भागासाठी ₹ 1,000

Per capita income per month is ₹ 816 for rural areas and ₹ 1,000 for urban areas

b
दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी ₹ 47 व शहरी भागासाठी ₹ 32

Per capita income per day is ₹ 47 for rural areas and ₹ 32 for urban areas

c
दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी ₹ 49.63 व शहरी भागासाठी ₹ 56.64

Per capita income per day is ₹ 49.63 for rural areas and ₹ 56.64 for urban areas

d
यापैकी नाही

None of these

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला अ. दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ ब. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास क. दुष्काळग्रस्त भागाचा विकास ड. ग्रामीण भागात औद्योगिकीकरण

Special Area Development Programme has been formulated for a. Poverty eradication and employment growth b. To develop hilly and tribal area c. To develop drought prone area d. Industrialization in the rural area

a
अ फक्त

A only

b
ब आणि ड फक्त

B and D only

c
ब आणि क फक्त

B and C only

d
ड फक्त

D only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही? (a) निरक्षरता (b) विवाहाची सार्वत्रिकता (c) एकत्र कुटुंब पद्धती (d) राहणीमानातील सुधारणा

Which of the following is not the reason for Population Explosion in India? (a) Illiteracy (b) The Universalization of Marriage (c) Joint Family System (d) Upliftment in Life Style

a
(a) आणि (b)

(a) and (b)

b
(c) आणि (d)

(c) and (d)

c
(a), (b), (c)

(a), (b), (c)

d
(d) फक्त

(d) Only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधान/ने ओळखा. (a) हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. (b) हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि मानवी विकासासाठीची संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. (c) अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमीक बाजारपेठेवरील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
Identify the correct statement/s related to India Employment Report 2024. (a) This report was released on March 1, 2024. (b) This report was prepared jointly by the International Labor Organization (ILO) and the Organization for Human Development. (c) The report highlights the increasing instability in the labor market due to rapidly changing technology.
a
(a) आणि (b)
(a) and (b)
b
(a) आणि (c)
(a) and (c)
c
(b) आणि (c)
(b) and (c)
d
फक्त (a)
only (a)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कोणत्या प्रकारची बेरोजगारी निर्माण होते?

What kind of unemployment arises due to the use of Sophisticated Technology?

a
चक्रीय बेरोजगारी

Cyclical

b
तांत्रिक बेरोजगारी

Technical

c
हंगामी बेरोजगारी

Seasonal

d
प्रच्छन्न / छुपी बेरोजगारी

Disguised

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

डॉ. एस. महेंद्र देव आणि सी. रवी यांनी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची गणना ___________ या खर्चाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला आहे.
अ. कपडे ब. आरोग्य क. ऊर्जा उपभोग ड. शिक्षण

Dr. S. Mahendra Dev and C. Ravi have attempted to calculate population below poverty line on the basis of expenditure on ___________.
a. Clothing b. Health c. Energy consumption d. Education

a
अ, ब आणि क
a, b and c
b
ब, क आणि ड
b, c and d
c
ब आणि ड
b and d
d
अ आणि क
a and c
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे तीन प्रमुख घटक कोणते आहेत?
Which of the following are three important factors leading to change in the demographic study of India?
a
जन्म दर, माता मृत्यु दर आणि स्थलांतर
Birth rate, maternal mortality rate and migration
b
जन्म दर, मृत्यु दर आणि अर्भक मृत्यु दर
Birth rate, death rate and infant mortality rate
c
जन्म दर, मृत्यु दर आणि स्थलांतर
Birth rate, death rate and migration
d
जन्म दर, माता मृत्यु दर आणि अर्भक मृत्यु दर
Birth rate, maternal mortality rate and infant mortality rate
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमीत रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता?

What was the share of self employed, regular employees and casual labours in the total workforce in 2011-12?

a
स्वयंरोजगार 52%, नियमीत 18%, प्रासंगिक 30%

Self Employed 52%, Regular 18%, Casual 30%

b
स्वयंरोजगार 30%, नियमीत 52%, प्रासंगिक 18%

Self Employed 30%, Regular 52%, Casual 18%

c
स्वयंरोजगार 20%, नियमीत 18%, प्रासंगिक 62%

Self Employed 20%, Regular 18%, Casual 62%

d
यापैकी नाही

None of these

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
'लोकसंख्येचा लाभांश' या संकल्पनेत लाभांश काय आहे ?
What is dividend in the concept of demographic dividend ?
a
लोकसंख्येमुळे होणारा लाभ
Profit due to population
b
काम करणाऱ्या वयातील वाढलेली लोकसंख्या
Rising share of working age population
c
घटणारा मृत्यूदर
Declining death rate
d
वाढती प्रौढांची लोकसंख्या
Increasing adult population
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
नीती आयोग स्थापना _____ या दिवशी झाली.
NITI Aayog was established on
a
1 जानेवारी 2015
1 January 2015
b
15 ऑगस्ट 2014
15 August 2014
c
26 जानेवारी 2015
26 January 2015
d
1 एप्रिल 2014
1 April 2014
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
__________ मध्ये मानवी गरीबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली.
_________ introduced the concept of multidimensional poverty index to replace human poverty index.
a
मानव विकास अहवाल १९९७
Human Development Report 1997
b
नियोजन आयोगाचा अहवाल २०१२
Planning Commission Report 2012
c
मानव विकास अहवाल २०१०
Human Development Report 2010
d
सुरेश तेंडुलकर समितीचा अहवाल २००९
Suresh Tendulkar Committee Report 2009
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले ?

अ. तेंडूलकर समिती. ब. रंगराजन समिती क. विजय केळकर समिती ड. आर. एन. मल्होत्रा समिती

Which Committee/s explained the definition of poverty line ?

a
फक्त अ

Only A

b
फक्त अ आणि ब

A and B only

c
फक्त क

Only c

d
फक्त ड

D only

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

पुढील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.
विधान I : ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी (TRYSEM) योजना 15 ऑगस्ट 1979 पासून सुरू करण्यात आली.
विधान II : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम 1990 पासून सुरू करण्यात आला.

Consider the following statements and choose the correct option.
Statement I : Training of Rural Youth for Self-Employment (TRYSEM) scheme was started from 15th August 1979.
Statement II : National Rural Employment Program was launched from 1990 onwards.

a
विधान I बरोबर, II चूक
Statement I is correct, II is incorrect
b
विधान II बरोबर, I चूक
Statement II is correct, I is incorrect
c
दोन्ही विधाने बरोबर
Both the statements are correct
d
दोन्ही विधाने चूक
Both the statements are incorrect
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे अ. स्थूल प्रजनन दर घटविणे ब. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे  क. स्त्री-पुरुष (लिंगभाव) समानता आणणे  ड. 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे

The objectives of National Population Policy 2000 includes

a
फक्त अ आणि ब

A and B only

b
फक्त ब आणि ड

B and D only

c
फक्त अ आणि क

A and C only

d
वरीलपैकी सर्व

All of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

लोकसंख्या संक्रमण (Demographic transition) हा कशाचा परिणाम आहे? (a) मृत्युदरातील बदल (b) जन्मदरातील (प्रजनन दर) बदल (c) उत्पन्न वितरणातील बदल (d) नागरीकरण

Demographic transition is a result of _______. (a) Changes in mortality (b) Changes in fertility (c) Changes in income distribution (d) Urbanization

a
(a)

(a)

b
(a) आणि (b)

(a) and (b)

c
(a), (b) आणि (c)

(a), (b) and (c)

d
(a), (b) आणि (d)

(a), (b) and (d)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परिक्षण करण्यासाठी 2011-2012 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली?

Which Committee was appointed in 2011-2012 to re-examine the issue of poverty?

a
एस. चक्रवर्ती समिती

S. Chakravarty Committee

b
डी.टी. लकडावाला समिती

D.T. Lakdawala Committee

c
आर.सी. दत्त समिती

R.C. Dutt Committee

d
सी. रंगराजन समिती

C. Rangarajan Committee

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔
लेखा शास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवितो ?
What does the term accounting actually mean in accountancy ?
a
व्यवहारांची ओळख, नोंद, वर्गीकरण व संक्षेप करणे
Identifying, recording, classifying and summarising transactions
b
केवळ व्यवहारांची नोंद करणे
Only recording transactions
c
केवळ आर्थिक अहवाल तयार करणे
Only preparing financial reports
d
केवळ नफा तोटा मोजणे
Only calculating profit and loss
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)
प्रश्न पहा ➔

भारतातील दारिद्र्य कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली नाही?

Which of the following schemes has not been introduced for reducing poverty in India?

a
रोजगार हमी योजना

Employment Guarantee Scheme

b
जवाहर रोजगार योजना

Jawahar Rozgar Yojana (JRY)

c
सुवर्णजयंती शहरी रोजगार योजना

Swarnajayanti Shahari Rozgar Yojana (SSRY)

d
सांस्कृतिक विकास कार्यक्रम

Cultural Development Programme

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.