आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग (Planning, 12 FYPs & NITI Aayog) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग (Planning, 12 FYPs & NITI Aayog) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 5•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 5 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग (Planning, 12 FYPs & NITI Aayog)
प्रश्न पहा ➔

खालील विधाने नीति आयोगाबाबत सत्य आहेत:
अ. निधी वाटप करण्याचा अधिकार नाही.
ब. हा एक विचार गट (Think Tank) आहे.
क. राज्यांवर धोरण लादले जाते.
ड. धोरण आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते.
कोणती विधाने बरोबर आहेत?

The following statements are true concerning NITI Aayog:
a. No power to allocate funds.
b. It is a think tank.
c. Imposes policies on States.
d. Consulting States while making policy.
Which are correct?

a
फक्त अ, ब आणि ड
Only a, b and d
b
फक्त अ, ब आणि क
Only a, b and c
c
फक्त ब, क आणि ड
Only b, c and d
d
फक्त अ, क आणि ड
Only a, c and d
प्रश्न #NaNपोलीस भरती2024आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग (Planning, 12 FYPs & NITI Aayog)
प्रश्न पहा ➔
दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलादनिर्मिती प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते ?
Which country assisted the steel plant set up at Bhilai during the Second Five Year Plan?
a
अमेरीका
America
b
ब्रिटन
Britain
c
सोव्हिएत युनियन
Soviet Union
d
जर्मनी
Germany
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग (Planning, 12 FYPs & NITI Aayog)
प्रश्न पहा ➔
भांडवली वस्तू उद्योगे आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती?
The Second Plan based on which of the following models emphasized the development of capital goods industries and basic industries?
a
एस. व्ही. एस. राघवन प्रतिमान
S.V.S. Raghavan model
b
चक्रवर्ती प्रतिमान
Chakravarthy model
c
केळकर प्रतिमान
Kelkar model
d
महालनोबिस प्रतिमान
Mahalanobis model
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग (Planning, 12 FYPs & NITI Aayog)
प्रश्न पहा ➔
सातव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा ________ ला दिला गेला.
The largest share of allocation in the Seventh Five Year Plan went to the:
a
कृषी आणि संदेशवहन क्षेत्र
Agriculture and Communication Sector
b
औद्योगिक आणि संदेशवहन क्षेत्र
Industrial and Communication Sector
c
ऊर्जा क्षेत्र
Energy Sector
d
वाहतूक आणि संदेशवहन क्षेत्र
Transport and Communication Sector
प्रश्न #NaNपोलीस भरती2017आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना व नीती आयोग (Planning, 12 FYPs & NITI Aayog)
प्रश्न पहा ➔
GST या कर प्रणालीचे नाव काय?
a
GOODS & SALES TAX
b
GENERAL SERVICES
c
GOODS &SERVICES TAX
d
GENERAL SAVING TAX
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.