राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)
राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.
महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० नुसार खालीलपैकी कोणते सहकार संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाही/नाहीत?
(a) सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकार संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही ते तपासणे.
(b) सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्त्मानुसार होते किंवा नाही हे तपासणे.
(c) सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे.
(d) सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे.
According to the Maharashtra Cooperative Societies Act 1960, which of the following is/are not the purpose of the audit of Cooperative Societies?
only (c)
(a), (c) only
(b), (c) and (d) only.
only (a)
भारतीय आर्थिक सर्वेक्षण / पाहणी अहवाल 2022-23 अनुसार 'मेक इन इंडिया 2.0' अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उप-क्षेत्रांचा समावेश आहे?
(a) पोलाद (b) व्यायामशाळा उपकरणे (c) खेळणी (d) मत्स्यपालन
According to Economic Survey of India 2022-23, which of the following are sub-sectors included under Make in India 2.0?
(a) Steel (b) Gym-equipment (c) Toys (d) Fisheries
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करतांना कोणत्या मर्यादा/अडचणी निर्माण होतात ?
अ. उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव.
ब. न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न.
क. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन.
ड. लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे.
Which limitations/difficulties arise in National Income estimation in India ?
a. Absence of data on income distribution.
b. Unreported illegal income.
c. The output of monetised sector.
d. Non availability of data about income of small producers.
खालील विधाने विचारात घ्या: (a) 2011 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता 382 दर चौरस किलोमीटर होती. (b) 2011 च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73.0% होता. (c) देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्या साठी नेहमी अनुकूल राहिले. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
Consider the following statements: (a) The population density of India in 2011 was 382 per sq. km. (b) As per the census 2011, the literacy rate in the country is 73.0 percent. (c) The sex ratio in the country has always remained favourable to females. Which of the statement/s given above is/are incorrect?
(a) and (b)
Only (c)
(b) and (c)
Only (a)
खालील विधाने विचारात घ्या:
(a) 2021-22 मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवर पोहोचले.
(b) भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त होती.
वरीलपैकी कोणते/ती विधाने योग्य आहेत?
Consider the following statements:
(a) India's Foodgrains production touched a record 315.7 million tonnes in 2021-22.
(b) India's productivity of millets excluding jowar was higher than Ethiopia.
Which of the statement/s given above is/are correct?
पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून __________ ची उपयोजना म्हणून राबविण्यात आला.
Crop Diversification Programme was implemented since 2013-14 as a sub-scheme of
Operation Greens
National Agricultural Development Scheme
One district one product
Indian Natural Agricultural Practices Scheme
खालील विधाने विचारात घ्या.
अ. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे.
ब. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात.
क. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना वस्तु व सेवांच्या उत्पादनाचे दुहेरी मोजमाप टाळले जाते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
Consider the following statements.
a. National income is a stock concept.
b. The amount of national income after deducting depreciation from gross national income is called net national income.
c. Double measurement of output of goods and services is avoided while measuring national income.
Which of the above statement(s) is/are correct ?
खालील विधाने विचारात घ्या.
अ. 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8 टक्क्यांनी वाढले आहे.
ब. कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरात 13 टक्के वाढ नोंदविली.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
Consider the following statements.
a. Industrial output as measured by the index of industrial production expanded by 5.8 percent during 2023-24.
b. The mining sector index recorded 13 percent year over year growth in 2023-24, led by expansion in coal production.
Which of the statements given above is/are correct ?
खालील विधाने विचारात घ्या :
अ. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते.
ब. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ?
Consider the following statements:
a. Net National Product is always less than Gross National Product.
b. Gross National Product includes depreciation while Net National Product does not include depreciation.
Which of the statement/s given above is/are correct?
भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
अ. 1948 हेच्या जोद्यागिक घोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ब. 1948 च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956 च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व॒॒ त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचे दिसून येते. क. 1991 च्या धोरणानसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले.
Which of the following statement regarding India's Industrial Policy is incorrect?
Only A
A and B
Only c
All of the above
खालीलपैकी कोणती/कोणते लेखापालनाची तत्त्वे आहेत?
(a) जमा/उपार्जित तत्त्व
(b) भौतिकतेचे तत्त्व
(c) आर्थिक घटक तत्त्व
(d) मौद्रिक एकक तत्त्व
Which of the following is/are the Principles of Accounting?
(a) Accrual Principle
(b) Materiality Principle
(c) Economic Entity Principle
(d) Monetary Unit Principle
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत योग्य विधान/विधाने कोणती ?
a. बहुराष्ट्रीय कंपन्या या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्तारा द्वारे जगभर जाळे पसरवतात.
b. बहुराष्ट्रीय कंपन्या या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमावतात.
c. बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे.
d. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनांच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात.
योग्य पर्याय निवडा :
Which of the following sentence/sentences are correct regarding the extension and commercial strategies of Multinational Corporations (MNC's) ?
a. Multinational companies are huge institutions which extends global network through branch expansion.
b. MNC's earns profit with specialization in one product.
c. Expansion of MNC's is more in developing nations.
d. MNC's gives emphasis on the research and development of new products.
Select the correct options :
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.