सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा)

सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC, पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 32•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

पुढील विधाने विचारात घ्या.
(a) अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे.
(b) AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे.

Consider these statements:
(a) The Atal Innovation Mission (AIM) is an initiative of the Central government.
(b) AIM is instrumental in establishing ecosystem of innovation and entrepreneurship.

a
(a) फक्त बरोबर आहे.
(a) only is correct.
b
(b) फक्त बरोबर आहे.
(b) only is correct.
c
(a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
Both (a) and (b) are correct.
d
(a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.
Both (a) and (b) are incorrect.
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात ________ कराचा सर्वाधिक हिस्सा आहे.
According to the Economic Survey of Maharashtra 2023-24, ________ tax accounts for the largest share of the state's own tax revenue.
a
विक्री कर
sales tax
b
व्यापार कर
trade tax
c
वस्तु व सेवा कर
Goods and Services Tax
d
सामाजिक सेवा कर
Social Service Tax
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

राजकोषीय नीतीची साधने कोणती? अ. सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज ब. लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना क. करारोपण आणि अंदाजपत्रक ड. संसद आणि प्रशासन

Which are the instruments of fiscal policy? a. Public spending and public debt b. Democracy and federal structure c. Taxation and budget d. Parliament and administration

a
अ फक्त

A only

b
ब आणि क फक्त

B and C only

c
ड फक्त

D only

d
अ आणि क फक्त

A and C only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

एफ आर बी एम कायदत केव्हा पासून लागू करण्यात आला?

When was the FRBM Act brought into effect?

a
जानेवारी 17, 2000

January 17, 2000

b
डिसेंबर 30, 2003

December 30, 2003

c
जून 15, 2005

June 15, 2005

d
जुलै 5, 2004

July 5, 2004

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

सार्वजनिक आयव्ययाचा खालीलपैकी कोणता विभाग आहे? (a) सार्वजनिक खर्च (b) सार्वजनिक उत्पन्न (c) सार्वजनिक कर्ज (d) सार्वजनिक स्वास्थ्य वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?

Which of the following is the department of Public Finance? (a) Public Expenditure (b) Public Revenue (c) Public Debt (d) Public Health Which of the above statement/s is/are correct?

a
फक्त (a)

Only (a)

b
(a) आणि (b)

(a) and (b)

c
(a), (b) आणि (c)

(a), (b) and (c)

d
(a), (b) आणि (d)

(a), (b) and (d)

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔
सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन (FRBM) कायद्याचा आढावा घेण्यासाठी _____ यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नियुक्त केली.
The Government appointed a five member Committee headed by _____ in May 2016 to review the Fiscal Responsibility and Budget Management (FRBM) Act.
a
एल. के. झा
L. K. Jha
b
एन. के. सिंग
N. K. Singh
c
राजा चेलया
King disciples
d
एम. नरसिम्हम्
M. Narasimha
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

अर्थसंकल्पातील विकासोत्तर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो ?
a. पेन्शन b. व्याजाची परतफेड c. शिक्षण d. प्रशासकीय सेवा
योग्य पर्याय निवडा :

Which of the following includes non-development expenditure in budget ?
a. Pension b. Interest payment c. Education d. Administrative services
Choose the correct option :

a
a, b आणि c
a, b and c
b
a, b आणि d
a, b and d
c
c, b आणि d
c, b and d
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔
______ या काळात भारत सरकारची प्राथमिक तूट जीडीपीच्या टक्केवारी दृष्टीने ऋणात (नकारात्मक) होती.
Primary deficit of Govt. of India in percent of GDP was negative in the year ___.
a
2007-08 आणि 2008-09
2007 – 08 and 2008 – 09
b
2010-11 आणि 2011-12
2010 – 11 and 2011 – 12
c
2006-07 आणि 2007-08
2006 – 07 and 2007 – 08
d
2012-13 आणि 2013-14
2012 – 13 and 2013 – 14
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

जोड्या जुळवा.
'A' (कलम क्र.) - 'B' (तरतूद)
(a) 112 - (i) वार्षिक वित्तीय विवरण
(b) 151 - (ii) लेखा अहवाल
(c) 267 - (iii) आकस्मिकता निधी
(d) 280 - (iv) वित्त आयोग

Match the column.
A (Article No.) - B (Provision)
(a) 112 - (i) Annual Financial statement
(b) 151 - (ii) Audit Reports
(c) 267 - (iii) Contingency fund
(d) 280 - (iv) Finance Commission

a
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
b
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
c
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iv), (d)-(iii)
d
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

2023-24 च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्य क्रम आहेत? अ. सर्वसमावेशक विकास ब. हरित वाढ क. युवा शक्ती ड. आर्थिक क्षेत्र

Which of the following are priorities of budget 2023-24? a. Inclusive development b. Green growth c. Youth power d. Financial sector

a
अ आणि ड

A and D

b
ब आणि क

b and c

c
अ आणि ब

A and B

d
अ, ब, क आणि ड

A, B, C and D

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

राजकोषीय तूट म्हणजे:
(a) सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक.
(b) भांडवली खर्च व महसूली उत्पन्न यातील फरक.
(c) महसूली खर्च व महसूली उत्पन्न यातील फरक.

Fiscal Deficit is:
(a) Difference between government's total expenditure and total receipts excluding borrowings.
(b) Difference between capital expenditure and revenue receipts.
(c) Difference between revenue expenditure and revenue receipts.

a
फक्त (a)
Only (a)
b
फक्त (b)
Only (b)
c
फक्त (c)
Only (c)
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

भारताच्या २०२३ - २४ च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/त ?
अ. भरडधान्यास 'श्री अन्न' या नावाने सन्मानित करण्यात आले आहे.
ब. 'किसान क्रेडिट कार्ड' सुविधा वाढविण्यासाठी रुपये २३,००० कोटी तरतूद करण्यात आली आहे.
क. 'राष्ट्रीय पशुधन मिशन' करिता रुपये १,००० कोटी तरतूद करण्यात आली.

Which of the following statement/s is/are correct about India's Budget 2023-24?
a. Millets have been addressed with the name 'Shree Anna'.
b. Rs. 23,000 crore has been provided for enchancing 'Kisan Credit Card' facilities.
c. 'National Live-stock Mission' has been allocated Rs. 1,000 crore.

a
केवळ अ
Only a
b
केवळ अ आणि ब
Only a and b
c
केवळ ब आणि क
Only b and c
d
वरीलपैकी सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔
सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च हा ______ आहे.
The expenditure of the Government on law and order is classified as ___.
a
उत्पादक खर्च
Productive expenditure
b
अनुत्पादक खर्च
Unproductive expenditure
c
भांडवली खर्च
Capital expenditure
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔
खालीलपैकी कोणते विधान/विधाने लेखापालनाच्या फायद्या संबंधित योग्य आहेत? (a) सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्यकाळात संदर्भासाठी वापरता येते. (b) पुरावा म्हणून देखील खाते पुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. (c) स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही. त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. (d) आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.
Which of the following statement(s) is/are correct regarding the benefits of accounting? (a) Since all financial transactions are regularly recorded, this information can be used for future reference. (b) Information in books of account can also be used as evidence. (c) There is no need to rely on memory. Therefore, continuity in practice is maintained. (d) Control over financial transactions is not possible.
a
फक्त (a) आणि (b)
(a) and (b) only.
b
फक्त (a), (b) आणि (c)
(a), (b) and (c) only.
c
फक्त (c) आणि (d)
(c) and (d) only.
d
वरील सर्व
All of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

12 व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह __________ च्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली.

The 12th Finance Commission recommended the continuance of the scheme of National Calamity Relief Fund with contributions from the Centre and the States in the ratio of

a
25 : 75

25 : 75

b
50 : 50

50 : 50

c
75 : 25

75 : 25

d
90 : 10

90 : 10

प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔
प्राथमिक तूट म्हणजे काय ?
What is primary deficit ?
a
महसूली उत्पन्न - महसूली खर्च
Revenue income - Revenue Expenditure
b
भांडवली उत्पन्न - भांडवली खर्च
Capital income - Capital Expenditure
c
एकूण उत्पन्न - एकूण खर्च
Total income - Total Expenditure
d
वित्तीय तूट - व्याज परतफेड
Fiscal deficit - Interest Payment
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

प्राप्तिकरापासून (Income Tax) कोणाला उत्पन्न मिळते?

Who receives income from Income Tax?

a
राज्य सरकार

State Govt

b
केंद्र सरकार

Central Govt

c
स्थानिक शासन

Local Govt

d
केंद्रशासित प्रदेश

Union Territory

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहे/त? अ. युटीजीएसटी, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांद्वारे गोळा केले जोतात. ब. आयजीएसटी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे गोळा करतात.

Which of the following statement/s is/are incorrect? a. UTGST, is collected by Central Government and Union Territory Governments. b. IGST, is collected by Central Government and State Governments.

a
फक्त अ अयोग्य आहे

Only A is incorrect

b
फक्त ब अयोग्य आहे

Only B is incorrect

c
दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत

Both A and B are incorrect

d
वरीलपैकी नाही

None of the above

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔
जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असतो, त्याला ______ म्हणतात.
When expenditure exceeds the total revenue it is called ___.
a
आधिक्य अंदाजपत्रक
Surplus budget
b
तुटीचे अंदाजपत्रक
Deficit budget
c
समतोल अंदाजपत्रक
Balanced budget
d
वरीलपैकी कोणतेही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST)
प्रश्न पहा ➔
भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : (a) शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे. (b) शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे.
Consider the following statements regarding expenditure on major items in the Government of India Budget 2024-25 : (a) Expenditure on energy is higher than expenditure on education. (b) Expenditure on health is less than expenditure on education.
a
दोन्ही (a) आणि (b) योग्य आहेत
Both (a) and (b) are correct
b
केवळ (b) योग्य आहे
Only (b) is correct
c
केवळ (a) योग्य आहे
Only (a) is correct
d
वरीलपैकी कोणतेही योग्य नाही
None of the above is correct
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.