सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST) प्रश्न उत्तरे - भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) (MPSC Group B / Rajyaseva)
सार्वजनिक वित्त, कररचना, अर्थसंकल्प व GST (Public Finance & GST) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.
पुढील विधाने विचारात घ्या.
(a) अटल इनोव्हेशन मिशन (AIM) हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे.
(b) AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे.
Consider these statements:
(a) The Atal Innovation Mission (AIM) is an initiative of the Central government.
(b) AIM is instrumental in establishing ecosystem of innovation and entrepreneurship.
अर्थसंकल्पातील विकासोत्तर खर्चामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो ?
a. पेन्शन b. व्याजाची परतफेड c. शिक्षण d. प्रशासकीय सेवा
योग्य पर्याय निवडा :
Which of the following includes non-development expenditure in budget ?
a. Pension b. Interest payment c. Education d. Administrative services
Choose the correct option :
जोड्या जुळवा.
'A' (कलम क्र.) - 'B' (तरतूद)
(a) 112 - (i) वार्षिक वित्तीय विवरण
(b) 151 - (ii) लेखा अहवाल
(c) 267 - (iii) आकस्मिकता निधी
(d) 280 - (iv) वित्त आयोग
Match the column.
A (Article No.) - B (Provision)
(a) 112 - (i) Annual Financial statement
(b) 151 - (ii) Audit Reports
(c) 267 - (iii) Contingency fund
(d) 280 - (iv) Finance Commission
राजकोषीय तूट म्हणजे:
(a) सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक.
(b) भांडवली खर्च व महसूली उत्पन्न यातील फरक.
(c) महसूली खर्च व महसूली उत्पन्न यातील फरक.
Fiscal Deficit is:
(a) Difference between government's total expenditure and total receipts excluding borrowings.
(b) Difference between capital expenditure and revenue receipts.
(c) Difference between revenue expenditure and revenue receipts.
भारताच्या २०२३ - २४ च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहे/त ?
अ. भरडधान्यास 'श्री अन्न' या नावाने सन्मानित करण्यात आले आहे.
ब. 'किसान क्रेडिट कार्ड' सुविधा वाढविण्यासाठी रुपये २३,००० कोटी तरतूद करण्यात आली आहे.
क. 'राष्ट्रीय पशुधन मिशन' करिता रुपये १,००० कोटी तरतूद करण्यात आली.
Which of the following statement/s is/are correct about India's Budget 2023-24?
a. Millets have been addressed with the name 'Shree Anna'.
b. Rs. 23,000 crore has been provided for enchancing 'Kisan Credit Card' facilities.
c. 'National Live-stock Mission' has been allocated Rs. 1,000 crore.
भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
अ. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज एकूण जमा खर्च दर्शवितो.
ब. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज राजकोषीय तूट दर्शवितो.
क. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज प्राथमिक तूट दर्शवितो.
ड. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज परिणामकारक महसूली तूट दर्शवितो.
Which of the following statement is correct regarding Indian Budget?
a. Indian budgetary documents shows total receipts and expenditure.
b. Indian budgetary documents shows fiscal deficit.
c. Indian budgetary documents shows primary deficit.
d. Indian budgetary documents shows effective revenue deficit.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.